Login

तिची भेट

पावसाळ्यात झालेल्या तिची भेट यावर कविता

तिची भेट

पहिल्या पावसातील तिची भेट
नजर तिची भिडली काळजात थेट
आठवता अजूनही येई ओठांत हसू

दिलेखचक सुंदर अशी नार
करे काळजावर हसून वार
पाहून थिजलो लोभस रूप

प्रेमात नको वाटे आडकाठी
सोबतीने जुळल्या रेशीम गाठी
जुळवले शतजन्मीचे नाते पावसाने !