किर्रर्रर्रर्रर्रर्रर्र.. काळाकुट्ट अंधार.. निमुळती वाट डोक्यावर कपड्यांचा बोचक... आणि पायापुढं काजव्यांचा प्रकाश...
इतक्यात एक पांढरी मेंढी समोर येऊन ठेपली...
एक पाऊल पुढे टाकतात पोटातच घुसली...
जीव लावून ढकलत होते तिला...
पण का कुणास ठाऊक दहा हत्तीच बळ आलं तिच्यात...
काय करावं सूचना.. हातापायांना घाम आला.. हे काहीतरी भयानकच आहे असं वाटलं...
आजूबाजूला पाहिलं तर एक चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हतं...
सुटकेचे सर्व प्रयत्न करून शरीर थकून गेलं...
थोडी ताकद एकवटून उठणार तितक्यात... मेंढ्यांच्या कळपाने मला रिंगण घातलं...
एक असं रिंगण की त्यात फक्त मृत्यू दिसत होता...
काय करू कुठे जाऊ काही सुचेना...
मला काही सुचायच्या आत त्यांनी मला विहिरीत ढकळलं...
आईई आईई... मी संपले...
असा ओरडा ओरडा करत मी झोपेतून जागी झाली....
घामाने थपथपलेली मी, थरथरणारे हात पाय... तोंडातून एक शब्द फुटेना...
अरे हे तर स्वप्न होतं...
पण यातून मला काही सहजासहजी निघता येत नव्हतं...
पण असं का होतय... याचे उत्तर काही सापडेना...
संजना मनातच काहीतरी पुटपुटत सकाळी उठली...
विशाल हे सारं काही पाहत होता...
तिचे बदलणारे हावभाव, सतत विचारत असणारी ती, त्याला सार काही जाणवत होत...
गेले खूप दिवस... संजना विचारात होती... नेमका कुठला विचार... हे तीच तिलाच ठाऊक नव्हतं...
आपण नक्की कुठे वाहत चाललोय याचा थांगपत्ता तिलाच लागत नव्हता...
पण स्वतःतलं स्व हरवत चाललं आहे... हे मात्र कळत होतं...
संसारात कशाचाही त्रास नाही... सर्व काही सुरळीत चालू होतं...
मग आपल्या सोबतच असं का होत आहे... या प्रश्नाने तिला वेड लागायचं...
आणि तिला असं पाहून विशाल ला हरल्यासारखं वाटायचं....
अशाच एका दिवशी किचन मध्ये व्यस्त असताना.. विशाल ने तिला आवाज दिला...
पण त्याच्या आवाजाने... तिच्या हातातील काचेचा ग्लास खाली पडला...
ती काही न बोलता रूम मध्ये निघून गेली...
बराच वेळ झाला.. पण बाहेर आली नाही...
जेव्हा बाहेर आली तेव्हा... डोळ्यात पाणी होते.... बाहेर येताच विशाल ला घट्ट मिठी मारली.. म्हणाली " राजा मला बाहेर काढ "..मला छान जगायचं आहे.. आनंदाने बागडायचं आहे.. पण..... पण.... काही तरी मध्ये येत... पण नक्की काय हेच मला समजत नाही...

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा