भाग 2
पण विशालने देखील मनाशी गाठ बांधली होती की, संजनाला यातून बाहेर काढायचं..
आता तो दर दिवशी लवकर येऊ लागला...
बाहेर जाऊयात या निमित्ताने कधी बाजारात, कधी मंदिरात तर कधी बागेत घेऊन जाऊ लागला...
बागेतल्या फुलपाखरांना पाहत संजना कधी हरवून जायची तिला कळायचं देखील नाही..
मंदिरात देखील देवाला पाहत असताना भान हरपून जायची मग कोणी घंटानाद
केला तेव्हा ती भानावर यायची ...
काय बरं करावं....?
की, संजनाला बरं वाटेल या विचारात विशाल देखील अस्वस्थ व्हायचा...
असेच दिवस पुढे सरकत होते...
आणि एक दिवशी संजनाच्या माहेरून तिच्या जवळचे नातेवाईक गेल्याचा समजल...
संजना ची तब्येत बरी नसल्यामुळे विशालनेच उत्तर कार्याला जाण्याचे ठरवलं...
संजना खूप हट्ट करत होती परंतु तिच्या तब्येतीच्या काळजीने विशालने तिला येण्यास नकार दिला...
उत्तरकार्य आटोपल्यानंतर सर्व नातेवाईक अंगणात बसले होते.
तेवढ्या संजनाच्या काकीने विचारलं " काय म्हणता जावईबापू लेक कुठे आहे आमची? "
ह्यावर विशाल ने उत्तर दिले... " अहो तिला जरा बरं नाही "..

" काय गुड न्यूज देता की काय? "
विशाल उत्तराला.. " अहो खरंच तसं काही नाही "

तेवढ्यात कोणी तरी पटकन म्हणाल.. " आधीच ती भित्री, वारा आला तरी घाबरायची... आकाशात वीज कडाडली तरी तिला भीती वाटायची.. आणि गावात जर कोणी गेलं तर मग काय पाहायलाच नको... तिला सारखे भास व्हायचे "
अहो भास नाही का होनार...
" या पोरी खेळायच्या कमी आणि भुतांच्या गोष्टी जास्त करत असायचा... "

बाकीच्या धीट होत्या हो...
पण आपली संजू काय... घाबरट एक नंबरची...
अजूनही तशीच आहे की काय?
विशाल शांत च होता....
परतीच्या प्रवासात सारं काही आठवत तो घराच्या दिशेने निघाला...

विशाल घरात येताच संजनाच्या प्रश्नानी भडीमार केला..
काय मग कोण कोण आलं होत??
मला विचारत होते का..? आणखी खूप काही..
पण विशाल मात्र शांतच होता...
तिला म्हणाला येत्या रविवारी आपल्याला बाहेर जायचं आहे...
पण नेमक कुठे हे मात्र सांगितलं नाही....

अखेर रविवार आला... सांगितल्या प्रमाणे संजना तयार झाली...
विशाल थोडा धीर गंभीरच वाटत होता...
विशाल थोडा धीर गंभीरच वाटत होता...
तो जे काही करत होता ते योग्य की अयोग्य हे त्याला माहीत नव्हतं...
पण आपण जे काही करत आहोत त्यातून संजनाला नक्की आराम मिळेल याची खात्री मात्र त्याला होती....
ह्या विचारात तो तिला घेऊन डॉ. निलम जाधव ह्यांच्या हितगुज ह्या मानस उपचार क्लीनिक ला येऊन पोहोचला...
पाटीवरच नाव वाचून संजनाला देखील कल्पना आली...
पण ती काही बोलली नाही..
डोळ्यात खूप प्रश्न दिसत होते तिच्या... पण ती शांतीच राहिली...

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा