Login

तो एक दिवस

Kavita

तो एक दिवस, उजाडला नव्हता,
मनात मात्र काहूर दाटला होता.
शब्दही न बोलता डोळे बोलत होते,
त्या नजरेतून भाव उमलत होते.

तो एक दिवस, वेळ थांबली होती,
मोकळ्या आभाळाखाली आठवणी जमली होती.
हात सुटला तरी धागा सुटला नाही,
त्या क्षणांना काळजाने घट्ट बांधले आहे.


🎭 Series Post

View all