तूच माझी आई भाग दोन
सायली –तिचा आवाज ऐकून भानावर आली.
सायली –तिचा आवाज ऐकून भानावर आली.
दूध पिऊन घे तिने कप हातात दिला.
सीमाआई सोनू च सगळं करत असे तो ही तिला आई समजून तिच्या जवळ असायचा, आजी ला पण तिच्या येण्याने आराम मिळाला, बाबा ही आताशा खुश दिसत सायली ला सोडता सर्व जण तिच्या बरोबर मजेत होते ती सायली च सर्व करु पहायची पण सायली ला ते आवडत नसे. ती अजुनही तिला आई न म्हणता ती असा उल्लेख करे.
' सायली दूध पिऊन घे'
,दुधाचा कप घेऊन बाल्कनीत जाऊन उभी राहिली .
समोर तिची क्लासमेट रूपा राहत होती ."सायली उद्या पेरेंट टीचर मिटींग आहे माहित आहे ना?
हो-- सायली विचारात पडली, मग तिने बाबांना सांगितले तेव्हा ते म्हणाले मी उद्या इथे नाही .मग उद्या कोण येणार?

शाळेच्या मधल्या रिसेस मध्ये रूपा आणि सिमरन भेटल्या.
ए" सायली तुझी मम्मा किती छान आहे ग मॅडमशी बोलताना पाहिलं एकदम स्मार्ट आणि हुशार वाटली मॅडम पण खूप इंप्रेस वाटल्या.
ए" सायली तुझी मम्मा किती छान आहे ग मॅडमशी बोलताना पाहिलं एकदम स्मार्ट आणि हुशार वाटली मॅडम पण खूप इंप्रेस वाटल्या.
साईली ला मनातून आवडलं नाही! ही कां आली शाळेत?
दोन दिवसांनी बाबा आल्यावर तिने बाबांना शाळेतली तिची प्रोग्रेस आणि मॅडमचं बोलणं सांगितल.
"बाबा तू का नाही आला शाळेत?
" अगं छानच झालं ना सीमा गेली ते
बाबा मला गणिताची ट्युशन लावायची आहे आमच्या मॅडम शिकवणी घेतात.
अग सीमा शिकवेल तिच गणित छान आहे .
आता तुझा मॅथ्स चा अभ्यास ती घेईल तु डिफीकल्टीझ तिला विचारत जा ."

सायली नाईलाजाने शिकायला बसू लागली..
हळूहळू आता तिचा सर्व अभ्यास ती आई घेऊ लागली, आणि बाबा निश्चित झाले. सोनूला तर तिच्याशिवाय दुसरी कोणी माहीतच नव्हती, तो तिला सारखा चिकटलेला असे.
सायली फक्त तेवढ्या पुरत बोलत असे
आजी, बाबांशी पण ती आई छान गप्पा मारत काम करत असे,
घरातलं वातावरण एकदम आनंदी असायचं.
सायली मोठी होत होती सोनू ही प्ले स्कूल ला जावू लागला.
घरातलं वातावरण एकदम आनंदी असायचं.
सायली मोठी होत होती सोनू ही प्ले स्कूल ला जावू लागला.
आणि एक दिवस आजी ही देवाघरी गेली .सायली ला रडू आवरत नव्हते .
रात्री सायली ला आजीच्या आठवणी ने रडू येत होते सीमा ने तिचे डोळे पुसत तिला जेवण भरवले.
आता सायली मोठी होत होती.
एक दिवस सकाळी सायली च्या पोटात खूप दुखायला लागले. सायली ला काही कळेना बाथरूम मध्ये जाऊन आली आणि बाहेर येऊन रडू लागली. आपल्या ला हे काय झाले ते कोणाला कसं सांगायचं ते तिला कळेना.

तिला रडताना पाहून सीमा सगळं काम सोडून आली सायलीला काही प्रश्न विचारले व सर्व नीट समजावून सांगितलं.
आज शाळेत नको जाऊ पड जराशी , थोड्यावेळाने गरम पाण्याची पिशवी व पॅड आणून दिलं.
त सायली आता हे दर महिन्यात होणार तेव्हा तारीख लक्षात ठेवायची, तिने समजावून सांगितले .
आज शाळेत नको जाऊ पड जराशी , थोड्यावेळाने गरम पाण्याची पिशवी व पॅड आणून दिलं.
त सायली आता हे दर महिन्यात होणार तेव्हा तारीख लक्षात ठेवायची, तिने समजावून सांगितले .
बघता बघता सायलीचे शालेय शिक्षण पूर्ण झाले व काॅलेज मधे जाऊ लागली.
कॉलेजमध्ये ईशान सायली लाआवडला. त्यांचे ही तिच्या वर प्रेम बसले, बघता बघता सायली ग्रेजुएट झाली.
कॉलेजमध्ये ईशान सायली लाआवडला. त्यांचे ही तिच्या वर प्रेम बसले, बघता बघता सायली ग्रेजुएट झाली.
आताशा ती फोनवर कोणाशी तरी बोलत असे ते सीमा च्या लक्षात आले तिने विचारले असता मैत्रिण आहे माझी असे खोटे सायली बोलली.
अताशा बाबा तिच्या लग्नाच्या गोष्टी सीमा शी बोलताना तिने ऐकले एक दिवस बाबा फोन वर कुणाला सांगताना तिने ऐकले
बाबांनी तिच्या साठी त्यांच्या मित्रांचा मुलगा पारस पसंत केला होता बाबा ना तो आवडलाआहे
.
सायली ला कळतं नव्हते कि घरी ईशान बद्दल कस सांगायचे. ती म्हणाली बाबा इतक्यात मला लग्न करायचं नाही ये मी शिक्षण पूर्ण झाल्यावर नौकरी करणार आहे

ईशान चे पण शिक्षण पूर्ण झाल्यावर , नौकरी लागल्यावर तो त्याच्या घरी सांगणार होता.
सायली काहिच बोलत नाही पाहून सीमा ने तिला एकट्या मधे विचारले
तेव्हा तिनेईशान व तिचे प्रेम असल्या ची कबुली दिली. पण तो आपल्या जातीचा नाही
घरीबाबांना कसे सांगावे या विवंचनेत सायली होती .
.एक दिवस बाबा नी सायलीला विचारले" तुला कोणी पसंत आहे कां? आम्ही तुझ्याकरता पारस ला पसंत केले आहे त्याला ही तू आवडली आहे. पुढच्या गोष्टी ठरवून टाकू?
सायली ची हि समस्या कोण सोडवत हे आपण पुढच्या , शेवटच्या भागात पाहू
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा