तूच माझी सखी (परिचय )
परिचय :
प्रेम ही एक अशी भावना आहे. एक अशी अनुभूती आहे त्या पासून कुठली ही व्यक्ती कधी चुकली नाहीये, प्रेमाचे अनेक रंग असतात प्रेम आपण जितकं देऊ ते तितकं बहरत जात.
इथे मला एक सुंदर चारोळी आठवत आहे.
"वेडा माझा जीव
तुझ्यात गुंतला
सारे काही विसरून
फक्त तुझाच झाला"
खरच प्रेम असच असत न प्रेम लहान मोठ जात पात कधीच बघत नाही. म्हणूनच प्रेम हे निस्वार्थी असत अल्लड असत. प्रेमात पडलेली व्यक्ती जगण्यातला वेगळाच अनुभव घेत असते. आणि हेच जगणं शिकवत असत खर प्रेम.
खर प्रेम आपल्याला जगण्याची उमेद देत, संघर्षात उभ राहण्याची ताकद देत, खर प्रेम आपल्याला रोज नवीन काही तरी करण्याची उर्मी देत. हेच खर प्रेम आपलं जग आनंदी करत.
आज 'तूच माझी सखी' या कथा संग्रहातून मी 26 कथांचा संग्रह घेऊन आले आहे प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा हा संग्रह सर्वांना कसा वाटतो ते नक्की सांगा आणि माझ्या या पहिल्या प्रयत्नाला भरभरून प्रेम द्या

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा