तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 33
अनिकेतला खूप टेन्शन आलं होतं.
रात्रभर तो झोपलाच नव्हता. सकाळ होईपर्यंत तो जागाच होता.
अनघाला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं होतं, त्यामुळे ती गाढ झोपलेली होती.
सकाळी लवकरच आजोबा अनघा आणि अनिकेतच्या घरी गेले.
पण घराला कुलूप लावलेलं पाहून ते थबकले.
पण घराला कुलूप लावलेलं पाहून ते थबकले.
घराला कुलूप?
परत अनिकेतच्या घरी काहीतरी घडलंय की काय…?
परत अनिकेतच्या घरी काहीतरी घडलंय की काय…?
आजोबा विचारात पडले.
अनिकेतला कॉल करू का?
कदाचित रात्री काही झाले असेल… आणि त्यांना सांगायलाही वेळ मिळाला नसेल…
कदाचित रात्री काही झाले असेल… आणि त्यांना सांगायलाही वेळ मिळाला नसेल…
अशा अनेक विचारांत त्यांनी अनिकेतला फोन लावला.
अनिकेतने लगेच कॉल उचलला.
“हॅलो आजोबा…” अनिकेत थकलेल्या आवाजात म्हणाला.
“हॅलो अनिकेत, कुठे आहेस? घराला कुलूप आहे,”
आजोबांनी काळजीने विचारलं.
आजोबांनी काळजीने विचारलं.
“मी हॉस्पिटलमध्ये आहे आजोबा… अनघा बरी नाही. तिला अॅडमिट केलं आहे,” अनिकेत म्हणाला.
“काय…? असं कसं? रात्री तर ती बरी होती,”
आजोबा धक्क्यात म्हणाले.
आजोबा धक्क्यात म्हणाले.
“अर्ध्या रात्री तिच्या पोटात खूप दुखायला लागलं.
आता थोडं काम आहे… डॉक्टर चेकिंग करायपा आले आहे. मी नंतर कॉल करतो,” अनिकेतने फोन ठेवतो असे म्हणाले.
आता थोडं काम आहे… डॉक्टर चेकिंग करायपा आले आहे. मी नंतर कॉल करतो,” अनिकेतने फोन ठेवतो असे म्हणाले.
“कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे?” आजोबांनी घाईघाईने विचारलं.
“सजीवनी हॉस्पिटलमध्ये, इतकंच सांगून अनिकेतने कॉल कट केला.
फोन हातातच धरून आजोबा तिथेच उभे राहिले.
अनघाला काय झालं असेल…?
अनिकेत एकटाच आहे… सगळं त्यालाच बघावं लागत असेल…
अनिकेत एकटाच आहे… सगळं त्यालाच बघावं लागत असेल…
मी तिथे असायला हवं…
त्याला आधाराची गरज आहे… अशा अस्वस्थ विचारांत आजोबा तिथून निघाले…
त्याला आधाराची गरज आहे… अशा अस्वस्थ विचारांत आजोबा तिथून निघाले…
---
आजोबांनी लगेच कोणाला तरी फोन केला.
घडलेली सगळी परिस्थिती त्यांनी शांतपणे सांगितली.
फोन ठेवताच ते क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटलकडे निघाले.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अनघाची तपासणी करत होते.
अनिकेत बाहेर उभा होता. डोळे सतत दरवाज्याकडे लागलेले… मनात हजारो विचार…
कधी चेकअप होईल? डॉक्टर काय सांगतील?
अनिकेत बाहेर उभा होता. डोळे सतत दरवाज्याकडे लागलेले… मनात हजारो विचार…
कधी चेकअप होईल? डॉक्टर काय सांगतील?
काही वेळाने डॉक्टर बाहेर आले.
अनिकेत पटकन त्यांच्या जवळ गेला.
अनिकेत पटकन त्यांच्या जवळ गेला.
“डॉक्टर… असं कसं झालं?
तिला कालपर्यंत काहीच त्रास नव्हता,”
अनिकेत घाबरलेल्या आवाजात म्हणाला.
तिला कालपर्यंत काहीच त्रास नव्हता,”
अनिकेत घाबरलेल्या आवाजात म्हणाला.
डॉक्टर थोडे गंभीर झाले.
“तुम्हाला समजलं नाही का?” “अनघाने खूप जास्त काम केलं आहे. पोटावर जोर पडला आहे,” डॉक्टर म्हणाले.
अनिकेत गोंधळून पाहू लागला.
“ती प्रेग्नेंट होती,”
डॉक्टरांनी पुढे सांगितलं.
डॉक्टरांनी पुढे सांगितलं.
अनिकेतला क्षणभर काहीच ऐकू आलं नाही.
“तुमचं बाळ गेलं आहे,”
डॉक्टर शांत पण ठाम आवाजात म्हणाले.
डॉक्टर शांत पण ठाम आवाजात म्हणाले.
अनिकेतचे डोळे भरून आले.
“आता तिच्या शरीरातलं सगळं साफ करावं लागेल.
तिला दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल,”
डॉक्टरांनी समजावून सांगितलं.
तिला दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल,”
डॉक्टरांनी समजावून सांगितलं.
“आम्हाला… आम्हाला माहितीच नव्हतं डॉक्टर,”
अनिकेत हळू आवाजात म्हणाला.
“आम्ही नुकतेच घरी गेलो होतो… तिथे खूप काम होतं…”
अनिकेत हळू आवाजात म्हणाला.
“आम्ही नुकतेच घरी गेलो होतो… तिथे खूप काम होतं…”
“जास्त दिवस झाले नव्हते,” डॉक्टर म्हणाले.
“म्हणून तिला किंवा तुम्हालाही समजलं नसेल. साधारण दीड महिना झाला होता.”
“म्हणून तिला किंवा तुम्हालाही समजलं नसेल. साधारण दीड महिना झाला होता.”
अनिकेतने डोळे खाली घातले.
“आता पुढे काही विशेष काळजी घ्यावी लागेल का?”
तो काळजीने विचारतो.
तो काळजीने विचारतो.
डॉक्टरांनी अनिकेतला सविस्तर सांगितलं
“आता तिला पूर्ण आरामाची गरज आहे. मानसिकदृष्ट्याही ती खूप खचलेली असेल. जास्त काम, ताणतणाव अजिबात नको.
योग्य औषधं, वेळेवर जेवण आणि तुमचा आधार हेच सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे.”
योग्य औषधं, वेळेवर जेवण आणि तुमचा आधार हेच सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे.”
अनिकेत शांतपणे ऐकत होता… पण आतून पूर्णपणे कोसळलेला.
---
आजोबा घाईघाईने हॉस्पिटलमध्ये आले.
डोळे भरलेले… चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.
डोळे भरलेले… चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.
अनिकेत एकटाच बाहेर बसलेला होता.
आजोबांनी त्याला पाहताच जवळ गेले.
आजोबांनी त्याला पाहताच जवळ गेले.
अनिकेत… काय झालं रे?
अनघा कशी आहे? अचानक असं काय झालं? आजोबा म्हणाले..
अनघा कशी आहे? अचानक असं काय झालं? आजोबा म्हणाले..
अनिकेतने मान खाली घातली. थोडा वेळ काहीच बोलू शकला नाही.
आजोबा… मला काहीच समजत नाहीये…
ती प्रेग्नेंट होती… अनिकेत म्हणाला.
आजोबा दचकले.
काय? अनघा…? आजोबा म्हणाले.
काय? अनघा…? आजोबा म्हणाले.
हो… आम्हालाच माहिती नव्हतं.
खूप काम केलं तिने…
पोटावर जोर पडला…
आणि… (आवाज अडखळतो) बाळ… बाळ गेलं आजोबा… अनिकेत म्हणाला.
आजोबांनी क्षणभर डोळे मिटले. हळूच अनिकेतच्या खांद्यावर हात ठेवला.
देवा…
अनघा किती सहनशील आहे रे… ती काहीच बोलली नाही… आजोबा म्हणाले.
(डोळे भरून)
माझीच चूक आहे आजोबा… मला लक्ष द्यायला हवं होतं…
मी तिला थांबवलं नाही… सगळं काम तिनेच केलं… अनिकेत म्हणाला
माझीच चूक आहे आजोबा… मला लक्ष द्यायला हवं होतं…
मी तिला थांबवलं नाही… सगळं काम तिनेच केलं… अनिकेत म्हणाला
नाही रे अनिकेत…
आत्ता स्वतःला दोष देऊन काही उपयोग नाही. वेळ कठीण आहे… आता तिला तुझ्या आधाराची जास्त गरज आहे. आजोबा म्हणाले.
डॉक्टर म्हणाले दोन तीन दिवस इथे ठेवतील. आता तिला पूर्ण आराम द्यावा लागेल. मानसिकदृष्ट्याही ती खूप तुटलेली असेल… अनिकेत म्हणाला.
मी आहे रे इथे. तू एकटा नाही आहेस.
अनघाला काही होणार नाही याची काळजी मी घेईन. आजोबा म्हणाले.
अनिकेतने आजोबांकडे पाहिलं.
डोळ्यात पाणी होतं… पण थोडा आधारही वाटत होता.
डोळ्यात पाणी होतं… पण थोडा आधारही वाटत होता.
आजोबा… ती उठल्यावर… मी तिला काय सांगू?
ती खूप खचून जाईल… अनिकेत म्हणाला.
तिला खरं सांग… पण प्रेमाने, धीर देऊन. बाळ गेलं म्हणजे सगळं संपलं असं नाही रे. अनघा मजबूत आहे…
ती परत उभी राहील. आजोबा म्हणाले.
आजोबांनी अनिकेतला मिठी मारली.
आता रडायचं नाही. अनघासाठी मजबूत राहायचं.
ती डोळे उघडेल तेव्हा
तिला तुझा चेहरा शांत आणि विश्वास देणारा दिसायला हवा. आजोबा म्हणाले.
अनिकेतने हळूच मान हलवली.
---
अनघा हळूहळू शुद्धीवर आली. डोळे उघडताच तिने छताकडे पाहिलं… हॉस्पिटलचा वास… औषधांची जाणीव…
आणि मग डॉक्टरांचे शब्द आठवले.
तिच्या डोळ्यांत पाणी साचलं.
अनिकेत… अनघा हाक मारते.
अनिकेत लगेच तिच्या जवळ गेला. तिचा हात आपल्या हातात घेतला.
हो… मी इथेच आहे अनघा… कुठेही गेलो नाही. अनिकेत म्हणाला
अनघाने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांत प्रश्न, भीती आणि वेदना होती. अनिकेतने अनघाला सगळे सांगितले.
मी… प्रेग्नेंट होते ना? अनघा (थरथरत्या आवाजात) म्हणाला.
अनिकेत काही क्षण गप्प राहिला.
त्याचे डोळे भरून आले.
त्याचे डोळे भरून आले.
हो अनघा… अनिकेत (हळूच) म्हणाला..
तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
आणि… बाळ…? अनघा म्हणाले.
अनिकेतने तिचा हात घट्ट पकडला.
आपलं… बाळ गेलं अनघा… अनिकेत (आवाज अडखळत) म्हणाला.
अनघा जोरात रडू लागली.
तिने चेहरा वळवला.
तिने चेहरा वळवला.
माझ्यामुळे झालं हे सगळं… मी खूप काम केलं…
मला थांबायला हवं होतं… अनघा म्हणाली.
नाही… नाही अनघा…
हे तुझी चूक नाही आहे. एकटी तूच सगळं ओढून घेतलंस…
मला तुला थांबवायला हवं होतं. अनिकेत (तिचा चेहरा आपल्या हातात घेत) म्हणाला.
मला समजलं नाही अनिकेत… आपलं बाळ…
मी त्याला वाचवू शकले नाही… अनघा म्हणाली.
आपण दोघेही समजून घेऊ शकलो नाही…
पण याचा अर्थ असा नाही की तू कमी पडलीस.
तू खूप मजबूत आहेस अनघा… अनिकेत (डोळे भरून) म्हणाली
तो तिच्या कपाळावर हात फिरवतो.
आज बाळ गेलं…
पण तू माझ्यासाठी अजूनही सगळ्यात महत्त्वाची आहेस.
तू आहेस… हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. अनिकेत म्हणाला.
अनघाने त्याच्याकडे पाहिलं.
तिचा आवाज तुटलेला होता.
तिचा आवाज तुटलेला होता.
मला भीती वाटते अनिकेत…
पुन्हा कधी…? अनघा म्हणाली.
पुन्हा कधी…? अनघा म्हणाली.
भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण मी आहे ना…
आता तुला एकटीला काहीही सहन करायला देणार नाही. अनिकेत म्हणाला.
तो हळूच तिच्या कपाळावर किस करतो.
आपण पुन्हा उभे राहू.
हळूहळू… आपल्या वेगाने. अनघा म्हणाला.
अनघाने डोळे मिटले.
तिच्या गालावरून अश्रू वाहत होते,
पण अनिकेतचा हात घट्ट पकडलेला
माझ्या सोबत राहशील ना? अनघा म्हणाली
तिच्या गालावरून अश्रू वाहत होते,
पण अनिकेतचा हात घट्ट पकडलेला
माझ्या सोबत राहशील ना? अनघा म्हणाली
अनिकेत:
शेवटच्या श्वासापर्यंत…
शेवटच्या श्वासापर्यंत…
दोघेही शांत झाले.
दुःख तिथेच होतं…
पण त्या दुःखात आता एकमेकांचा आधार होता.
दुःख तिथेच होतं…
पण त्या दुःखात आता एकमेकांचा आधार होता.
---
क्रमश
आजोबांनी कोणाला कॉल केला असेल,? .....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा