तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 3
अनिकेत घरी आला.
अनिकेत दरवाजा वाजवतो.
अनघा चेहऱ्यावर स्माईल आणून दरवाजा उघडते. तिला अनिकेतला काहीच समजू द्यायचे नव्हते.
अनिकेत आत येतो. अनघा अनिकेतला स्माईल देते. अनिकेतही अनघाला स्माईल देतो.
अनघा अनिकेतला पाणी आणून देते.
अनिकेत पाणी घेतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो.
अनिकेत पाणी घेतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो.
अनघा चहा ठेवते. अनिकेतचे कपडे काढून ठेवते आणि परत किचनमध्ये जाते.
अनिकेत बाथरूममधून येतो. त्याला मोबाईल दिसतो, एक बॅगही दिसते.
"म्हणजे विक्रम म्हणत होता ते खरंच आहे… अनघा तिच्या घरी जाऊन आली आहे," अनिकेत मनात विचार करत होता.
"म्हणजे विक्रम म्हणत होता ते खरंच आहे… अनघा तिच्या घरी जाऊन आली आहे," अनिकेत मनात विचार करत होता.
अनघा अनिकेतला चहा आणून देते. अनिकेत चहा घेतो. अनघाही चहा घेते.
"अनघा… तू तुझ्या घरी गेली होतीस का?" अनिकेत म्हणाला.
"हो, गेले होते. मोबाईल आणि कपडे घेऊन आले," अनघा म्हणाली.
"मी तुला पैसे दिले होते ना… मग तू घरी का गेली? तुझी आई तुला खूप बोलली असेल ना?" अनिकेत म्हणाला.
"आई काही बोलली नाही… शुभम बोलला. ‘ताई, काही काम असेल तर मला सांगत जा,’ तो असा म्हणाला.," अनघा म्हणाली.
"तू घरी बोर होत असशील तर, शेजारच्या ताईसोबत बोलत जा. तुला बरं वाटेल. दिवसभर तुला बोर होईल ना," अनिकेत म्हणाला.
घरी बसून बोर होईल… शेजारच्या ताईसोबत बोलली तर काही कामही करता येईल… अनिकेतला मदतही होईल… अनिकेत गेला की ताईसोबत बोलून बघते. काही काम असेल तर, मला त्यांची मदत होईल, अनघा मनात विचार करत होती.
"अनघा, काय विचार करते आहेस?" अनिकेत म्हणाला.
"आता जेवण बनवते… तुला काय बनवू? हा विचार करत होते," अनघा म्हणाली.
अनिकेतला समजत होते, अनघाला तिची आई खूप बोलली असेल… अनघा खूप रडली असेल… अनिकेत मनात म्हणाला.
अनिकेत उठला आणि अनघाला मिठीत घेतले.
अनघालाही अनिकेतच्या मिठीची गरज होती. तीही अनिकेतच्या कुशीत शिरली.
अनघालाही अनिकेतच्या मिठीची गरज होती. तीही अनिकेतच्या कुशीत शिरली.
थोडा वेळ अनिकेत अनघाला मिठीत घेतो.
---
"शुभम… शुभम…" संजय (अनघाचे बाबा) म्हणाले.
"काय बाबा?" शुभम म्हणाला.
"अनघा आली होती का? तिचा सामान, तिचा मोबाईल दिसत नाही आहे. तुझी आई कुठे आहे? घरात दिसत नाही आहे," संजय म्हणाले.
"आई बाहेर गेली आहे. ताई आली होती. तिचं सामान घेऊन गेली," शुभम म्हणाला.
"ती चांगली आहे का? खुश होती का?" संजय काळजीने म्हणाले.
"बाबा, तुम्ही तिला भेटायला जा. आता तिने मोबाईल घेऊन गेली आहे. तिला कॉल करा," शुभम म्हणाला.
"मी तिला का कॉल करू? ती एका शब्दाने बोलली नाही. तिचा एक शब्द खाली पडला नाही. लगेच आणून दिले," संजय म्हणाले.
"बाबा झाले… ताईकडून चूक… तिची चूक. चांगली आहे. अनिकेत जीजू चांगले आहे," शुभम म्हणाला.
"तुला आता काही समजत नाही," संजय म्हणाले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
शुभम पण त्याच्या अभ्यासाला बसला.
शुभम कॉलेजला होता. शुभम खूप हुशार होता. त्याला मोठी कंपनी सुरू करायची आहे. तो MBA करत होता.
शुभम कॉलेजला होता. शुभम खूप हुशार होता. त्याला मोठी कंपनी सुरू करायची आहे. तो MBA करत होता.
---
अनघा स्वयंपाक करत होती आणि अनिकेतसोबत गप्पा मारत बसली होती.
"अनिकेत, आई-बाबांना पण भेटायला जा. आपण आलो तेव्हा काहीच बोलणे झाले नाही. त्यांना काही बोलायचे असेल ना… तू जाऊन बोलून घे," अनघा म्हणाली.
"उद्या जाईल. तू पण शेजारच्या वहिनीसोबत बोलत जा. ओळख वाढेल. तुला घरी बोर होणार नाही," अनिकेत म्हणाला.
"उद्या बोलते," अनघा म्हणाली.
ताईसोबत बोलते… काही काम पण करेल… अनिकेतला माझी मदत पण होईल… थोडी सेविंग पण होईल… आम्हाला घर पण घेता येईल, अनघा मनात विचार करत होती.
"अनघा, काय विचार करत होती?" अनिकेत म्हणाला.
"उद्या त्या ताईसोबत बोलून घेईल… त्या कशा असतील, हा विचार करत होते," अनघा म्हणाली.
"थोडी थोडी ओळख वाढव," अनिकेत म्हणाला.
"हो… आपण जेवण करून घ्यायचे का?" अनघा म्हणाली.
"हो, मी तुला मदत करतो," अनिकेत म्हणाला.
अनिकेत अनघाला मदत करत होता.
अनिकेत अनघाला मदत करत होता.
अनघाने जेवायला वाढले.
दोघांनी जेवण करून घेतले.
दोघांनी जेवण करून घेतले.
---
अनघाने नंतर सगळं आवरून घेतलं.
अनिकेत मोबाईल बघत होता.
अनघा त्यांच्या जवळ गेली आणि बेडवर बसली.
अनघा त्यांच्या जवळ गेली आणि बेडवर बसली.
"अनघा, चल आपण फिरून येऊ," अनिकेत म्हणाला.
"हो, चालेल… वॉक पण होईल," अनघा म्हणाली.
दोघेही फिरायला गेले.
गार्डनमध्ये थंड हवा होती. लाइट्स चमकत होत्या. दोघे हातात हात घेऊन शांतपणे चालत होते.
अनिकेतने आईस्क्रीम घेतले. अनघाने हसून व्हॅनिला घेतले, आणि अनिकेतने चॉकलेट घेतले. अनिकेत अनघाला दाखवून खात होता. अनघा अनिकेतकडे बघत नव्हती.
अनिकेतने अनघाचा आईस्क्रीम खाल्ला. अनघाने पण अनिकेतचा आईस्क्रीम खाल्ला. नंतर दोघेही आईस्क्रीम खात-खात मस्त गप्पा मारत होते.
अनिकेत काहीतरी मजेशीर बोलला, आणि अनघा खळखळून हसली.
अनिकेत तिच्याकडे पाहत हसला, “असंच हसत राहा… माझी अनघा खूप छान दिसते हसली की…” तो मनात म्हणाला.
अनिकेतने आईस्क्रीम घेतले. अनघाने हसून व्हॅनिला घेतले, आणि अनिकेतने चॉकलेट घेतले. अनिकेत अनघाला दाखवून खात होता. अनघा अनिकेतकडे बघत नव्हती.
अनिकेतने अनघाचा आईस्क्रीम खाल्ला. अनघाने पण अनिकेतचा आईस्क्रीम खाल्ला. नंतर दोघेही आईस्क्रीम खात-खात मस्त गप्पा मारत होते.
अनिकेत काहीतरी मजेशीर बोलला, आणि अनघा खळखळून हसली.
अनिकेत तिच्याकडे पाहत हसला, “असंच हसत राहा… माझी अनघा खूप छान दिसते हसली की…” तो मनात म्हणाला.
अनघा पण त्याच्याकडे प्रेमाने बघत होती.
थोडावेळ ते दोघे गार्डनमध्ये बसले, गप्पा, हशा आणि शांत वातावरण…
दोघांनाही खूप छान वाटत होतं.
थोडावेळ ते दोघे गार्डनमध्ये बसले, गप्पा, हशा आणि शांत वातावरण…
दोघांनाही खूप छान वाटत होतं.
---
आज अनघा आली होती. ती तिचं सामान घेऊन गेली… मी पण तिला घेऊन जाऊ दिलं. उगाच तेवढं खरंच त्यांच्या वाचेल असे … मी तर तिचं सामान फेकून देणार होते,
आरती (अनघाची आई) म्हणाली.
आरती (अनघाची आई) म्हणाली.
"आता तिचा विषय नको. शुभम, अभ्यास झाला का? तू तरी आमचं नाव मोठं कर. अनघासारखं नाक कापू नको,"
संजय म्हणाले.
संजय म्हणाले.
शुभम त्यांचं बोलणं ऐकत होता.
दोघांनाही ताईची आठवण येत होती… पण दोघंही ताईविषयी चांगलं बोलत नव्हते.
शुभम मनात म्हणाला, “ताई काही चुकीचं नाही केलं…”
दोघांनाही ताईची आठवण येत होती… पण दोघंही ताईविषयी चांगलं बोलत नव्हते.
शुभम मनात म्हणाला, “ताई काही चुकीचं नाही केलं…”
"आरती, जेवायला वाढ," संजय म्हणाले.
अनघा जेवली असेल का? ती कुठे असेल? उद्या त्या अनिकेतच्या घराकडून जाऊन येईल, मला अनघा दुरून तरी दिसेल, संजय मनात विचार करत होते.
काय विचार करत आहे? वाढू का? आरती म्हणाली.
हो जेवायला वाढ, आपण जेवण करून घेऊ, संजय म्हणाले..
आरतीने जेवायला वाढले, त्यांनी जेवण करून घेतलं.
आरतीने जेवायला वाढले, त्यांनी जेवण करून घेतलं.
......
अनघा, आपलं लग्न झालं… पण मी तुला काहीच सुख देऊ शकत नाहीये. तुला कुठे फिरायला पण घेऊन गेलो नाही,
अनिकेत म्हणाला.
अनिकेत म्हणाला.
"तू मला मिळाला, हेच माझ्यासाठी खूप आहे. दुसऱ्या कुणासोबत लग्न झालं असतं, तर त्यापेक्षा तू माझ्यासोबत आहेस, माझी साथ देतोस… हेच मोठं आहे. आता आपला संसार तर सुरू झालाय. फिरायला अख्खं आयुष्य पडलं आहे पुढे. अजून खूप काही करायचं आहे. आपलं घर घेऊ आपण,"
अनघा म्हणाली.
अनघा म्हणाली.
अनिकेत फक्त अनघाकडे पाहत होता.
अनघा मला किती समजून घेते… दुसरी कोणी असती तर आत्तापर्यंत माझ्याशी भांडली असती. माझी अनघा किती समजूतदार आहे…
अनिकेत मनात म्हणाला.
अनघा मला किती समजून घेते… दुसरी कोणी असती तर आत्तापर्यंत माझ्याशी भांडली असती. माझी अनघा किती समजूतदार आहे…
अनिकेत मनात म्हणाला.
"अनघा, आता घरी जाऊ. सकाळी मला लवकर उठावं लागेल,"
अनिकेत म्हणाला.
अनिकेत म्हणाला.
"हो, चालेल," अनघा म्हणाली.
दोघंही घरी जायला निघाले.
--
अनिकेत आणि अनघा घरी पोहोचले.
अनिकेत बेडरूममध्ये गेला.
अनघा किचनमध्ये गेली.
अनिकेतला उद्या डब्ब्यात काय देऊ, हा विचार ती करायला लागली. तिला भाजी सुचली. तिची थोडी तयारी तिने करून घेतली.
मग तीही बेडरूममध्ये गेली. तिने अनिकेतकडे पाहिले
अनिकेत झोपला होता.
अनिकेत झोपला होता.
ती हळूच बेडवर गेली आणि दुसऱ्या बाजूला जाऊन झोपली.
......
संजय सकाळी लवकर उठले.
आज त्यांना अनघाला बघायचे होते.
आज त्यांना अनघाला बघायचे होते.
त्यांनी अंघोळ करून घेतली आणि बाहेर निघून गेले.
आधी ते मंदिरात गेले.
नंतर अनिकेतच्या घराकडे गेले.
नंतर अनिकेतच्या घराकडे गेले.
अनिकेतचे आई बाबा बाहेर जात होते. त्यांनी घराला कुलूप लावले. हे संजय दूरून बघत होते.
“अनघा आणि अनिकेत कुठे राहतात?” संजय विचार करायला लागले…
क्रमश
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा