तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -6
अनिकेत आजोबांना सोडायला त्यांच्या घरी गेला.
"अनिकेत, तुझा जॉब चांगला चालू आहे ना? अनघा खूप छान मुलगी आहे. जेवण पण छान बनवते. तुला हिराच भेटला आहे," आजोबा म्हणाले.
"अनघा खूप छान आहे. जेवण पण छान बनवते, म्हणून मला आवडली,"
अनिकेत म्हणाला.
अनिकेत म्हणाला.
"तुम्ही दोघ आनंदात राहा. तू तुझ्या घरी का गेला नाही?" आजोबा म्हणाले.
"आम्ही गेलो होतो. आई तर बोललीही नाही. बाबा बोलले, पण ‘घरात या’ असं काही बोलले नाही. मग मी सामान घेतलं आणि घराबाहेर पडलो. अनघा मागे लागली आहे, ‘आई-बाबांना भेटून या.’ वेळ मिळत नाही. आज तर खूप काम होते,"
अनिकेत म्हणाला.
अनिकेत म्हणाला.
"खरंच भेटून ये. त्यांच्या मनात काय आहे ते तुला समजेल," आजोबा म्हणाले.
"हो, जाऊन येईल," अनिकेत म्हणाला.
आजोबा आणि अनिकेत गप्पा मारतात.
"मी आता जातो, खूप दमलो आहे. सकाळी पण लवकर ऑफिसला जायचं आहे. आज अनघा सोबत बोलणं पण झालं नाही," अनिकेत म्हणाला.
"दोघांनी रोज बोलत जा. चांगलं राहातं. नंतर कितीही वेळ देण्याचं म्हटलं तर देता येत नाही," आजोबा म्हणाले.
"हो… तुमच्या गोळ्या काही आहेत का? मी तुम्हांला देतो," अनिकेत म्हणाला.
"मला कोणतीच गोळी नाही आहे," आजोबा म्हणाले.
"गुडनाईट आजोबा," अनिकेत म्हणाला.
"गुडनाईट अनिकेत," आजोबा म्हणाले.
अनिकेत तिथून निघून गेला.
.....
.....
अनघाचं सगळं आवरलं होतं. तिने बेड नीट केला. मोबाईल घेतला आणि बघत बसली.
अनिकेत आला.
अनिकेत आला.
"अनघा, आजोबा खूप छान आहेत. असे चांगल्या लोकांसोबत असे का असतं? त्यांना मुलंबाळ नाही, पण त्यांच्या मध्ये किती माया आहे. आपल्याला किती प्रेम करतात. तुझं तर खूप कौतुक करत होते," अनिकेत म्हणाला.
हो खरं आहे. आजोबा पण चांगलेच आहे. आजोबा आज दिवस भर कितीवेळेस माझे कौतुक केले असेल, अनघा म्हणाली..
तू तशी आहे ग, अनिकेत म्हणाला..
अनघा काही न बोलता उभी राहते… अनिकेतच्या हातात काही पैसे ठेवते.
अनिकेत ते पैसे बघतो.
"अनघा, तू कुठून पैसे आणलेस?" अनिकेत म्हणाला.
"अनघा, तू कुठून पैसे आणलेस?" अनिकेत म्हणाला.
"आजोबांनी दिले. मी त्यांना नाही म्हणत होते… त्यांनी माझं ऐकलं नाही. मग मी घेऊन घेतले. ते म्हणत होते, ‘आशीर्वाद म्हणून ठेव,’" अनघा म्हणाली.
"तुझ्याजवळ ठेव. कधी लागले तर तुला उपयोगी येतील. तुझ्याजवळ पण पैसे ठेवायला सुरुवात कर. आजोबांचं काय… कधी काय होईल सांगता येत नाही. त्यांचं वय तसंच आहे," अनिकेत म्हणाला.
"आपण आजोबांसोबत किती छान जमायला लागलं आहे, नाही? असं वाटतंय आजोबा आपलेच आहेत. आजोबा पण खूप छान आहेत," अनघा म्हणाली.
"हो खरंच. अनघा, मी सकाळीच घरी जाईन. ऑफिसमध्ये खूप काम आहे. मला आता घरी यायला वेळ होत जाईल," अनिकेत म्हणाला.
"ठीक आहे… शांततेत बोल. ते काही बोलतील तर ऐकून घे, माझ्या बदल काही बोलले तरी ऐकून घे," अनघा म्हणाली.
अनिकेत अनघाकडे खूप प्रेमाने बघत होता. तिच्याकडे गेला आणि अनघाला हलकेच मिठीत घेतले.
....
सकाळी अनघाला पाच वाजताच जाग आली. ती लगेच उठली.
अनिकेतला आज त्यांच्या घरी जायचं आहे. तो लवकर निघेल. तोपर्यंत डब्बा आणि नाश्ता तयार झाला पाहिजे,
असा ती मनात विचार करते आणि लगेच बाथरूममध्ये जाते.
तिने आवरून घेतलं. बाप्पा समोर दिवा आणि अगरबत्ती लावते.
आणि डब्बा करायला घेते.
……
"ललिता, असं वाटतंय आज अनिकेत घरी येईल. त्याच्या आवडीचं बनव. दोन घास खाईल," अशोक म्हणाले.
"मी पण बनवणार आहे. अनघाला जेवण बनवता येतं की नाही काय माहीत…
अनिकेतला नीट जेवण मिळतं की नाही," ललिता म्हणत होत्या.
अनिकेतला नीट जेवण मिळतं की नाही," ललिता म्हणत होत्या.
"ललिता, आता तीच आपली सून आहे. म्हातारे झाल्यावर तीच आपल्याला पहाणार आहे.
आणखी कोण येणार आहे?" अशोक म्हणाले.
आणखी कोण येणार आहे?" अशोक म्हणाले.
"मला ती आवडत नाही! मी तिला अनिकेतपासून लांब करेन," ललिता म्हणाल्या.
अशोक काही बोलले नाहीत.
ललिताशी बोलून काही फायदा नाही… ते मनात म्हणाले.
ललिताशी बोलून काही फायदा नाही… ते मनात म्हणाले.
ललिताने त्यांना चहा आणून दिला.
अशोकांनी चहा घेतला.
ललिता पण तिथेच बसून चहा घेत होत्या.
अशोकांनी चहा घेतला.
ललिता पण तिथेच बसून चहा घेत होत्या.
……
अनिकेत उठला. तो त्याचे आवरायला गेला.
अनघाने नाश्ता बनवून घेतला. चहा ठेवली.
आणि आजोबांना बघायला गेली.
आणि आजोबांना बघायला गेली.
आजोबा उठले होते. त्यांनी त्यांचं आवरूनही झालं होतं. ते बसले होते.
अनघा आजोबांजवळ गेली.
"तुम्ही उठलात पण!" अनघा म्हणाली.
"मला लवकर जाग येते. तू का आली होती? काही काम होते का?" आजोबा म्हणाले.
"तुम्हाला नाश्ता आणि चहासाठी बोलवायला आले होते, मला काही काम नाही, " अनघा म्हणाली.
"अग, मला कॉल करत जा," आजोबा म्हणाले.
"तुमच्याकडे फोन आहे," अनघा म्हणाली.
"हो आहे… मी काही वापरत नाही. तो बघ तिथे आहे. मला कॉल करणारे कोण आहेत ?" आजोबा म्हणाले.
"मी माझा नंबर आणि अनिकेतचा नंबर सेव्ह करून देते. तुमचा नंबर मी पण घेते," अनघा म्हणाली.
"चालेल," आजोबा म्हणाले.
"चला, अनिकेतला लवकर जायचं आहे," अनघा म्हणाली.
"चल," आजोबा म्हणाले.
अनघा आणि आजोबा जातात…
अनिकेतचे आवरून झाले होते. तो बेडरूम मधून बाहेर आला.
अनघा आणि आजोबा आले.
आजोबा बसले. अनघा किचनमध्ये गेली.
नाश्ता आणला आणि चहा पण घेऊन आली.
आजोबा बसले. अनघा किचनमध्ये गेली.
नाश्ता आणला आणि चहा पण घेऊन आली.
अनिकेतने आजोबांना पाहिले
"गुडमॉर्निंग आजोबा," अनिकेत म्हणाला.
"गुडमॉर्निंग अनिकेत," आजोबा म्हणाले.
"या, आधी नाश्ता करून घ्या," अनघा म्हणाली.
मग ते नाश्ता करायला बसतात.
अनघा पोहे खूप छान झाले आहे. अनघा कोणाकडून जेवण बनवायला, शिकली. छानच बनवते. आजोबा म्हणाले.
अनघा पोहे खूप छान झाले आहे. अनघा कोणाकडून जेवण बनवायला, शिकली. छानच बनवते. आजोबा म्हणाले.
आईकडून शिकली, खूप छान जेवण बनवते. अनघा म्हणाली.
अनिकेत नाश्ता करत होता. अनघा आणी आजोबा गप्पा मारत होते...
नंतर तिघेही पण नाश्ता करून घेतात.
नंतर तिघेही पण नाश्ता करून घेतात.
अनघा अनिकेतचा डब्बा भरून देते. बॅगमध्ये ठेवून देते. बाकी पण त्यांच्या वस्तू काढून देते.
आजोबा तिथेच बसले होते.
आजोबा तिथेच बसले होते.
अनिकेतने बॅग घेतली. रुमाल आणी घड्याळ, मोबाईल पण घेतो, तो निघायला लागला.
"अनघा, मी येतो," अनिकेत म्हणाला.
"आई, बाबा काही बोलले तर ऐकून घे.
काही खायला दिलं तर ते पण डब्यात घेऊन ये.
नाही म्हणून नको," अनघा म्हणाली.
काही खायला दिलं तर ते पण डब्यात घेऊन ये.
नाही म्हणून नको," अनघा म्हणाली.
"हम्म," अनिकेत म्हणाला.
तो जायला निघाला.
आजोबा आणि अनघा पण अनिकेतसोबत बाहेर गेले.
तो जायला निघाला.
आजोबा आणि अनघा पण अनिकेतसोबत बाहेर गेले.
अनिकेत निघून गेला.
आजोबा आणि अनघा गार्डनमध्ये गेले.
आजोबा आणि अनघा गार्डनमध्ये गेले.
---
अनिकेत त्याच्या घरी पोहचतो.
आई, बाबा गप्पा मारत असतात.
आई, बाबा गप्पा मारत असतात.
अनिकेत घरात जातो . जाताना त्याने भाज्या घेतल्या होत्या.
त्या त्याच्या आईजवळ देतो.
"आई, बाबा कसे आहात?" अनिकेत म्हणाला.
"आम्ही मस्त आहोत. तू कसा आहेस?" अशोक म्हणाले. त्यांना अनिकेत आला खूप आनंद झाला. त्यांना वाटतं होते.. आज अनिकेत येईल, खरंच आला होता.
"आम्ही पण मस्त आहे," अनिकेत म्हणाला.
अशोकला समजले होते. अनघा बदल विचारले नाही. म्हणून अनिकेतला राग आला असेल, ते मनात विचार करत होते..
आईने पाणी आणले. अनिकेतनेही घेतले.
"अनिकेत, तुझ्या आवडीची भाजी केली आहे. थोडं खाऊन जा," ललिता म्हणाल्या.
"आता मला जास्त वेळ नाही आहे. मी फक्त भेटायला आलो होतो. देशील तर डब्ब्यात दे, नाही तर राहू दे," अनिकेत म्हणाला.
"हो, मी डब्ब्यात टाकून देते," ललिता म्हणाल्या आणि किचनमध्ये गेल्या. लगेच डब्बा घेऊन आल्या.
अनिकेतने घेतला. बॅगेत टाकला.
"आता मी निघतो. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे," अनिकेत म्हणाला आणि तिथून निघून गेला.
"आता मी निघतो. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे," अनिकेत म्हणाला आणि तिथून निघून गेला.
"खूप छान वाटले… अनिकेत आला," ललिता म्हणाल्या.
"आपण अनघाबद्दल काहीच विचारलं नाही… त्याला वाईट वाटलं असणार," अशोक मनात म्हणाले.
ललितेला फक्त अनिकेत आला याचाच आनंद झाला होता. बाकी त्यांच्या काही लक्षात आले नव्हते.
क्रमश
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा