तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -7
अनघा आज काय करणार आहे? काही काम आहे का?, तू घरात बोर होणार, काही तरी कर, आजोबा म्हणाले.
शिल्पा ताईकडे कामाला जाणार आहे. त्यांच्याकडे काम आले आहे.
"काल मी त्यांच्याकडे गेले होते. बोलताना मी शिल्पा ताईला विचारलं काही काम आहे का? त्यांनी सांगितलं आहे," अनघा म्हणाली.
"काल मी त्यांच्याकडे गेले होते. बोलताना मी शिल्पा ताईला विचारलं काही काम आहे का? त्यांनी सांगितलं आहे," अनघा म्हणाली.
आजोबा विचार करायला लागले. अनघाला असे काम नको करायला. तिच्यासाठी चागले काम आले पाहिजे.
"आजोबा, मी जाते… तुम्ही इथेच थांबता आहात का? की तुम्हाला रूममध्ये घेऊन जाऊ?" अनघा म्हणाली.
"मी इथे बसतो. तू जा," आजोबा म्हणाले.
अनघा तिथून निघून गेली.
"मला काही तरी करायलाच पाहिजे…" आजोबा मनात म्हणाले.
अनघाचा विचार करायला लागले.
अनघाचा विचार करायला लागले.
अनघा शिल्पाच्या घरी पोहोचली.
तिथे बायका होत्या.
शिल्पा ताईंनी सामान आणले होते आणि त्या बायकांना काम समजावून सांगत होत्या.
तिथे बायका होत्या.
शिल्पा ताईंनी सामान आणले होते आणि त्या बायकांना काम समजावून सांगत होत्या.
अनघा लगेच समजून गेली आणि कामाला लागली.
बायका काम करताना बोलत होत्या.
“तुझं नाव काय?” एक बाई विचारली.
“अनघा,” ती हसून म्हणाली.
“मस्त नाव आहे गं… पहिल्यांदाच आलीस ना?” दुसरी बाई म्हणाली.
“हो, पहिल्यांदाच… पण काही प्रॉब्लेम नाही, मला सगळं शिकायला आवडतं, तुम्ही पण छान आहे. शिल्पा ताईने किती छान समजवून सांगितले. ” अनघा हसून म्हणाली.
त्यावर बायका म्हणाल्या, “छान आहे! आमच्यात लवकर मिसळलीस तू.”
सगळ्या एकमेकींशी बोलत, हसत काम करत होत्या.
अनघा त्यांच्यासोबत मस्त मिसळून गेली होती.

अनिकेत काम करत होता.
त्याला अनघाला मेसेज करायचा होता, पण वेळ मिळत नव्हता.
त्याने विचार केला, लंचमध्ये करतो, आणि परत कामाला लागला. त्याला चार पाच दिवस खूप काम होते. फाईल खूप होत्या. प्रमोशन मिळणार म्हणून अनिकेत सगळं करत होता.

अनघा मस्त काम करत होती.
तिला ते आवडतही होतं. तिचे हात भर भर काम करत होते. बाकीच्या बायका फक्त बोलण्यात होत्या. अनघा कामात रमली होती.
शिल्पा ताईही अनघावर खुश झाल्या होत्या.
तिला ते आवडतही होतं. तिचे हात भर भर काम करत होते. बाकीच्या बायका फक्त बोलण्यात होत्या. अनघा कामात रमली होती.
शिल्पा ताईही अनघावर खुश झाल्या होत्या.
---
अनघा काम करत होती.
कामात ती इतकी रमली होती की वेळ कधी निघून गेला तिला समजलंच नाही.
बारा वाजूनही गेले होते.
कामात ती इतकी रमली होती की वेळ कधी निघून गेला तिला समजलंच नाही.
बारा वाजूनही गेले होते.
तिने एकदम वर पाहिलं आणि घड्याळाकडे बघितलं.
"अरे देवा… बारा वाजले! आजोबांना भूक लागली असेल… मी अजून काहीच केलं नाही," ती मनातच म्हणाली.
बायकांसोबत बोलता, बोलता, काम करता करता तिला वेळ कसा गेला कळलंच नव्हतं.
आता मात्र ती गडबडली.
आता मात्र ती गडबडली.
"शिल्पा ताईंचं काम छान चाललंय, पण आजोबा एकटे आहेत… लगेच जावं लागतं," ती विचार करत होती.
तेवढ्यात शिल्पा ताईंनी तिच्याकडे पाहिलं.
"अनघा, जेवायला जा रे… वेळ झाला आहे." शिल्पा ताईने तिच्या मनातले ओळखले.
"हो ताई, मी निघते आता," अनघा घाईत म्हणाली.
तिने काम आवरलं, बायकांना हसून बाय म्हटलं,
आणी मनात एकच विचार
“आजोबा वाट बघत असतील…”
आणी मनात एकच विचार
“आजोबा वाट बघत असतील…”
---
अनघा घाईघाईने घरी पोहचली.
दार उघडताच तिने आवाज दिला,
दार उघडताच तिने आवाज दिला,
"आजोबा… मी आले!"
आजोबा हॉलमध्येच बसले होते. अनघाला पाहताच म्हणाले,
"अग, ये. मी पण तुझीच वाट बघत बसलो होतो."
"अग, ये. मी पण तुझीच वाट बघत बसलो होतो."
"चला, जेवायला जाऊ… उशीर झाला. माफ करा."
अनघा म्हणाली.
अनघा म्हणाली.
"काही नाही रे, मला माहित आहे तू कामाला गेली होतीस,"
आजोबा हसत उठले.
आजोबा हसत उठले.
अनघाने त्यांच्या हाताला हलकेच आधार दिला आणि दोघं किचनकडे गेले.
तिने आधीच केलेलं जेवण गरम करून वाढलं.
तिने आधीच केलेलं जेवण गरम करून वाढलं.
"या आजोबा, पोटात अगदी कावळे ओरडत असतील ना?"
ती हसत म्हणाली.
ती हसत म्हणाली.
"हम्म… आता तर वासानेच भूक दुप्पट लागली,"
आजोबा म्हणाले.
आजोबा म्हणाले.
दोघं एकत्र बसून जेवायला लागले.
अनघा आजोबांच्या ताटात आणखी भाजी वाढत होती,
तर आजोबा तिच्याकडे पाहत कौतुकाने म्हणाले,
तर आजोबा तिच्याकडे पाहत कौतुकाने म्हणाले,
"अनघा, तू खूप छान सांभाळतेस सगळं…
अनिकेतला खरंच हिराच मिळाला आहे." आजोबा म्हणाले
अनिकेतला खरंच हिराच मिळाला आहे." आजोबा म्हणाले
अनघा लाजली,
"आजोबा… तुम्ही पण ना… फक्त जेवा."
"आजोबा… तुम्ही पण ना… फक्त जेवा."
दोघे हसत, हसत, गप्पा मारत सुखाने जेवण करत होते.
घरात एक गोड शांतता आणि आपलेपण भरून राहिलं होतं.
घरात एक गोड शांतता आणि आपलेपण भरून राहिलं होतं.
अनघा आणि आजोबा जेवण करून गप्पा मारत बसलेले असतानाच अनघाच्या मोबाईलला टिंग असा मेसेज आला.
अनघाने मोबाईल हातात घेतला.
“जेवलीस का? आजोबा काय करत आहेत? त्यांनी काही खाल्लं का?” अनिकेत म्हणाला.
अनघा हसू लागली.
तिने परत मेसेज टाईप केला
तिने परत मेसेज टाईप केला
“हो, आम्ही दोघांनी आत्ताच जेवून घेतलं. आजोबा मस्त खाल्लं. बसून माझ्याशी गप्पा मारत आहेत.” अनघा म्हणाली.
मेसेज पाठवून तिने आजोबांकडे पाहिलं.
आजोबा तिच्याकडे बघत हसले.
आजोबा तिच्याकडे बघत हसले.
"अनिकेतचा मेसेज?" आजोबा विचारतात.
"हो आजोबा… तुम्ही जेवलात का म्हणून विचारत होता."
अनघा म्हणाली.
अनघा म्हणाली.
"वा… काळजी घेतोय बघ,"
आजोबा म्हणाले आणि आनंदाने मान डोलवली.
आजोबा म्हणाले आणि आनंदाने मान डोलवली.
थोड्याच वेळात मोबाईल पुन्हा टिंग झाला.
“छान. त्यांना माझ्या बाजूने हॅलो सांग. तू पण नीट जेव.” अनिकेत म्हणाला.
अनघाने हसत उत्तर दिलं
“हो सांगते. तू पण नीट जेव. खूप काम करू नकोस.” अनघा म्हणाली.
अनघा मोबाईल खाली ठेवते आणि आजोबांकडे वळून म्हणते,
"अनिकेतने तुम्हांला हॅलो म्हणाला."
"अनिकेतने तुम्हांला हॅलो म्हणाला."
आजोबा प्रेमाने म्हणाले,
"देव दोघांना सुख देवो…"
"देव दोघांना सुख देवो…"
घरात आपुलकीची ऊब अजून वाढली.
अनघा आणि आजोबा थोडा वेळ गप्पा मारत बसले.
आजोबा हसत म्हणाले,
"तू आल्यावर घरात किती हलचल येते. एकटी असताना खूप शांत असतं."
"तू आल्यावर घरात किती हलचल येते. एकटी असताना खूप शांत असतं."
अनघा हसली.
"आता रोज येणार आहे आजोबा. तुम्हीच सांभाळून घ्या मला."
"आता रोज येणार आहे आजोबा. तुम्हीच सांभाळून घ्या मला."
"मला तर खूप छान वाटतंय," आजोबा म्हणाले.
थोड्या गप्पांनंतर आजोबा त्यांच्या रूमकडे जायला उठले.
अनघा म्हणाली,
"आजोबा, मी आता शिल्पा ताईकडे निघते. पण काळजी करू नका, मी चार वाजता परत येते. काही हवं असेल तर मला कॉल करा."
"आजोबा, मी आता शिल्पा ताईकडे निघते. पण काळजी करू नका, मी चार वाजता परत येते. काही हवं असेल तर मला कॉल करा."
आजोबा मान हलवून म्हणाले,
"हो बाळ. नीट जा. चार वाजता ये."
"हो बाळ. नीट जा. चार वाजता ये."
अनघाने त्यांना पाण्याचा ग्लास दिला, आजोबांनी घेतला.
तीने मोबाईल उचलला आणि म्हणाली,
"ठीक आहे आजोबा, मी चालले."
तीने मोबाईल उचलला आणि म्हणाली,
"ठीक आहे आजोबा, मी चालले."
"जा बाळ… काम छान कर,"
आजोबा प्रेमाने म्हणाले.
आजोबा प्रेमाने म्हणाले.
अनघा स्मितहास्य करत दार बंद करून शिल्पा ताईकडे निघून गेली.
---
"आज अनिकेत आला, खूप छान वाटले. तो आपल्या जवळ राहिला असता तर किती छान झाले असते. अनघा आली, त्याने आपल्याला सोडले. अनघाने काय जादू केली काय माहिती… आपला अनिकेत बदलला. नाहीतर आपल्याला सोडून एक दिवसही कुठे राहत नव्हता," ललिता म्हणाल्या.
"ती त्याची बायको आहे, आपण तिला घरात घ्यायला पाहिजे होते. तिचे स्वागत करायला पाहिजे होते. ती आपल्या घरची लक्ष्मी आहे. मग आपला अनिकेतही घरात राहिला असता," अशोक म्हणाले.
"मला ती आवडत नाही. अनिकेतला अनघा काय आवडली काय माहिती. तिच्या बाबांनी तिला काय दिले असते? किती छान मुली होत्या. श्रीमंत पण होत्या." ललिता नाराज सुरात म्हणाल्या.
"अनघा शिकलेली आहे. नोकरी केली तर किती पैसे कमवेल!" अशोक शांतपणे म्हणाले.
"किती कमवेल? दहा-बारा हजार?" ललिता उपरोधाने म्हणाल्या.
अशोकांनी कपाळावर हात मारला.
ललिताला काय समजावू? तिला काहीच समजून घ्यायचे नाही आहे, अशोक मनात म्हणाले.
ललिताला काय समजावू? तिला काहीच समजून घ्यायचे नाही आहे, अशोक मनात म्हणाले.
दोघेही बोलतच बसले होते.
---
अनघा खूप छान काम केले. शिल्पा ताईने तिला आजचे दिवसाचे पैसे दिले. अनघा खूप खुश झाली. आणी घरी आली. चहा ठेवला. आणी आजोबांना कॉल करून बोलून घेतले.
आजोबा पण लगेंच आले.
अनघा आज खुश दिसत आहे. आजोबा म्हणाले.
आजोबा आजची कमाई आली. अनघा म्हणाली.
पैसे साठवून ठेव, नंतर कामा येतील, आजोबा म्हणाले.
हो, मी साठवत आहे. अनघा म्हणाली.
तिने चहा आणला,
तिने चहा आणला,
दोघांनी चहा घेतला.
क्रमश
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा