तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 14
मोनिका तयार झाली, केस बांधले, बॅग घेतली
आणि निघत होती तर, ललिताने विचारले. कुठे जात आहे?
मोनिकाने सांगितले मी दादाकडे जात आहे. तिच्या
डोक्यात एकच प्रश्न… “दादाने कोणाशी लग्न केले?” ती घराबाहेर पडली.
तिला तिथे विक्रम उभाच दिसला.
दादा मी अनिकेत दादाकडे जात आहे. मोनिका म्हणाली.
“जपून जा मोना.
तुझा दादा थोडा घाबरेल… पण खुशही होईल.” विक्रम म्हणाला.
“हो… मला फक्त सत्य हवं आहे.” मोनिका म्हणाली. तिथून निघून गेली.
विक्रम हसतो आणि तिला निघताना बघतो.
---
मोनिका पोहोचते.
हृदय जोरात धडधडतंय.
ती दरवाजा वाजवते.
टक टक…
थोड्याच सेकंदात दरवाजा उघडतो…
आणि
समोर अनघा.
समोर अनघा.
अनघा तिला पाहते
क्षणभर थिजते…
डोळ्यात आश्चर्य, धडधड, आणि थोडीशी भीती.
क्षणभर थिजते…
डोळ्यात आश्चर्य, धडधड, आणि थोडीशी भीती.
“मो… मोनिका?” अनघा म्हणाली..
मोनिकाच्या डोळ्यांत राग, दुख, आणि धक्का एकत्र होते..
“अनघा… तू?
तू इथे?” मोनिका म्हणाली.
तू इथे?” मोनिका म्हणाली.
अनघा कुछ बोलू शकत नाही.
मोनिका एक पाऊल पुढे येते.
“म्हणजे…
तू… आणि अनिकेत दादाने लग्न केले का?” मोनिका म्हणाली
अनघाच्या डोळ्यात अश्रू होते.
ती हलकेच मान खाली करते.
ती हलकेच मान खाली करते.
“हो मोनिका…
आम्ही दोघांनी लग्न केलं आहे.” अनघा म्हणाली.
आम्ही दोघांनी लग्न केलं आहे.” अनघा म्हणाली.
हे ऐकताच मोनिका काही सेकंद थिजूनच राहिली.
“तू… माझी बेस्ट फ्रेंड…
तू मला काहीच सांगितलं नाही?
काहीच?” मोनिका म्हणाली.
अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात.
“मला सांगायचं होतं…
पण परिस्थिती…
सगळं अचानक झालं, मोनिका… मी तुला सगळं सांगेल” अनघा म्हणाली.
मोनिका अजूनही रागातप ण तिचा आवाज थरथरलेला.
“मला वाटलं होतं…
तू मला सगळ्यात आधी सांगशील.
तू आणि दादा… दोघांनी लपवलं.” मोनिका म्हणाली.
अनघा दोन्ही हात जोडून म्हणते
“सॉरी मोनिका…
खरंच सॉरी…
तू हवी होतीस माझ्यासोबत…
पण वेळच परवानगी देत नव्हती…” अनघा म्हणाली..
“सॉरी मोनिका…
खरंच सॉरी…
तू हवी होतीस माझ्यासोबत…
पण वेळच परवानगी देत नव्हती…” अनघा म्हणाली..
मोनिकाचे डोळे पाणावले.
तेव्हड्यात
अनिकेत येतो
आतून अनिकेतचा आवाज देतो.
“अनघा, कोण आहे—?”
तो बाहेर येतो…
आणि दारात मोनिकाला बघून थबकतो.
आणि दारात मोनिकाला बघून थबकतो.
“मो… मोनिका?” अनिकेत म्हणाला.
मोनिका त्याच्याकडे पाहते
अश्रू आणि राग दोन्ही डोळ्यात होते
अश्रू आणि राग दोन्ही डोळ्यात होते
“दादा…
हे सगळं खरं आहे का?” मोनिका म्हणाली.
हे सगळं खरं आहे का?” मोनिका म्हणाली.
अनिकेत शांतपणे, सरळ तिच्याकडे पाहून म्हणतो
“हो मोना…
मी आणि अनघा आम्ही दोघांनी लग्न केलं आहे.” अनिकेत म्हणाला..
“हो मोना…
मी आणि अनघा आम्ही दोघांनी लग्न केलं आहे.” अनिकेत म्हणाला..
मोनिकाचे डोळे झटकन भरून येतात.
ती दोघांकडे पाहते…
“एक दिवस…
एक दिवस तरी मला सांगता आलं नसतं का?” मोनिका म्हणाली.
ती दोघांकडे पाहते…
“एक दिवस…
एक दिवस तरी मला सांगता आलं नसतं का?” मोनिका म्हणाली.
अनिकेत पुढे येतो
“माफ कर मोना…
तुला दुखावलं हे खरं… पण एक सांगू? मी खूप खुश आहे.
आणि अनघा… माझ्यासाठी परफेक्ट आहे.” अनिकेत म्हणाला.
“माफ कर मोना…
तुला दुखावलं हे खरं… पण एक सांगू? मी खूप खुश आहे.
आणि अनघा… माझ्यासाठी परफेक्ट आहे.” अनिकेत म्हणाला.
मोनिका खाली बघते…
श्वास घेते…
आणि हळूहळू तिचा राग वितळतो.
श्वास घेते…
आणि हळूहळू तिचा राग वितळतो.
ती अनघाचा हात पकडते.
“तू माझी फ्रेंड आहेस…
मी रागावले… कारण तू महत्त्वाची आहेस.” मोनिका म्हणाली.
मी रागावले… कारण तू महत्त्वाची आहेस.” मोनिका म्हणाली.
अनघाच्या डोळ्यात पुन्हा पाणी होते.
अनिकेत दोघांकडे पाहतो, हसत.
“चल आत… आपण तिघं बसून बोलू.” अनिकेत म्हणाला..
मोनिका हलकीशी स्माईल देते.
---
तिघे ड्रॉइंगरूममध्ये
अनिकेत तिघांना पाणी देतो.
वातावरण अजूनही शांत… पण ताण थोडा कमी झालेला.
वातावरण अजूनही शांत… पण ताण थोडा कमी झालेला.
मोनिका सोफ्यावर बसते,
अनघा तिच्या शेजारी हळूच येऊन बसते,
अनिकेत समोर.
अनघा तिच्या शेजारी हळूच येऊन बसते,
अनिकेत समोर.
एक क्षण कोणी काही बोलत नाही.
---
मोनिका बोलायला सुरुवात करते
“दादा… मला खरंच राग आला होता.
तुम्ही दोघांनी लग्न केलं… आणि मला कळलंच नाही.” मोनिका म्हणाली.
तुम्ही दोघांनी लग्न केलं… आणि मला कळलंच नाही.” मोनिका म्हणाली.
अनिकेत शांतपणे म्हणतो
“तुझे सहज सांगू शकत होतो मोना…
पण त्या काळात सगळं फार गुंतागुंतीचं होतं.
परिस्थितीने आम्हाला निर्णय लगेच घ्यायला लावला.” " मी तर घरी पण सांगितले नाही. आई चांगलीच रागावली होतो, " अनिकेत म्हणाला..
पण त्या काळात सगळं फार गुंतागुंतीचं होतं.
परिस्थितीने आम्हाला निर्णय लगेच घ्यायला लावला.” " मी तर घरी पण सांगितले नाही. आई चांगलीच रागावली होतो, " अनिकेत म्हणाला..
अनघा हलकेच म्हणते
“मी तुला कॉल करणार होते…
पण तुझे एक्झाम्स होते,
तुझं मन विचलित होऊ नये म्हणून… केला नाही. " अनघा म्हणाली
मोनिका तिच्याकडे वळून पाहते.
“माझी काळजी करत होतीस म्हणून नाही सांगितलं?” मोनिका म्हणाली.
अनघा मान हलवते.
“हो… तू माझ्यासाठी बहिणीसारखीच आहेस मोनिका.” अनघा म्हणाली..
मोनिकाच्या चेहऱ्यावर अखेर हसू येतं.
अनिकेत बोलतो
“आणि ऐक… अनघाने तुला लग्नात खास साडी ठेवली होती.
सांगत नव्हती… ‘मोना आली की देईन’ असं म्हणत होती.” अनिकेत म्हणाला.
सांगत नव्हती… ‘मोना आली की देईन’ असं म्हणत होती.” अनिकेत म्हणाला.
अनघा लाजते.
मोनिका तिचा हात पकडते
“खरंच ठेवली होतीस?” मोनिका म्हणाली.
“हो… अजूनही ठेवली आहे.
आजच तुला देणार आहे.” मोनिका म्हणाली..
आजच तुला देणार आहे.” मोनिका म्हणाली..
“आता माझा राग 50% गेला.
बाकी 50% दादा मॅनेज करेल.” मोनिका म्हणाली.
“अगदी करीन मॅडम.” अनिकेत म्हणाला.
तिघेही हसतात.
हसणं ओसरताच मोनिका पुन्हा गंभीर होते.
“दादा… तू खुश आहेस ना खरंच?” मोनिका म्हणाली.
अनिकेत एकदम आत्मविश्वासाने म्हणतो
“हो मोना.
अनघा माझ्या आयुष्याची योग्य साथीदार आहे.
ती माझ्यासाठी खूप काही करते.
आणि मी तिच्यासाठी काही पण करू शकतो.” अनिकेत म्हणाला..
अनघा माझ्या आयुष्याची योग्य साथीदार आहे.
ती माझ्यासाठी खूप काही करते.
आणि मी तिच्यासाठी काही पण करू शकतो.” अनिकेत म्हणाला..
मोनिका अनघाकडे बघते.
“अनघा… दादाची काळजी नेहमी घे.
तो कठोर दिसतो… पण मनाने खूप सॉफ्ट आहे.” मोनिका म्हणाली.
तो कठोर दिसतो… पण मनाने खूप सॉफ्ट आहे.” मोनिका म्हणाली.
अनघा स्माईल देते
“नक्की घेईन.
तू खरं सांगायचं तर…
दादा माझ्यावर जास्त प्रेम करतो.” अनघा म्हणाली..
“अरे वाह!
मग मी पण खुश.” मोनिका म्हणाली
मोनिका उठून अनघाला मिठी मारते.
अनघा घट्ट तिला परत मिठी घालते.
अनघा घट्ट तिला परत मिठी घालते.
अनिकेत दोघांकडे बघत हसतो.
“चला, आता काहीतरी गरम चहा करूया.
आपल्याकडे मोनिका आली म्हणजे सेलिब्रेशन तर हवं!” अनिकेत म्हणाला.
मोनिका हसून म्हणते
“हो… पण चहा अनघा बनवेल.
मला तिचा बनवलेला चहा आठवतो.” मोनिका म्हणाली.
मला तिचा बनवलेला चहा आठवतो.” मोनिका म्हणाली.
अनघा स्माईल करून किचनकडे जाते.
तिघांच्या आयुष्यातील पहिला सुंदर संध्याकाळ सुरू होते…
--
आजोबा तिथे येतात.
“अनघा, आज आली नाहीस का?” आजोबा हसत म्हणाले.
“अनघा, आज आली नाहीस का?” आजोबा हसत म्हणाले.
अनघा लगेच बाहेर आली,
“आता येणारच होते आजोबा… कामात थोडं अडलं.” ती म्हणाली.
“आता येणारच होते आजोबा… कामात थोडं अडलं.” ती म्हणाली.
आजोबांची नजर मोनिकावर गेली.
“ही अनिकेतची बहीण का?” आजोबा विचारतात.
“ही अनिकेतची बहीण का?” आजोबा विचारतात.
“हो आजोबा,” अनिकेत म्हणाला,
“ही माझी बहीण मोनिका… आणि हे आजोबा, आपल्या शेजारचे. आता तर आपल्या घरचंच माणूस आहेत.”
“ही माझी बहीण मोनिका… आणि हे आजोबा, आपल्या शेजारचे. आता तर आपल्या घरचंच माणूस आहेत.”
मोनिका लगेच पुढे जाऊन आजोबांच्या पाया पडली.
“आजोबा… तुम्ही या दोघांकडे नजरेतून जाऊ देऊ नका… सांभाळा त्यांना.” मोनिका म्हणाली.
“आजोबा… तुम्ही या दोघांकडे नजरेतून जाऊ देऊ नका… सांभाळा त्यांना.” मोनिका म्हणाली.
आजोबा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले,
“अगं, त्यांच्यावर माझं लक्ष असतंच. हे दोन माझेच नातवंड आहेत.”
“अगं, त्यांच्यावर माझं लक्ष असतंच. हे दोन माझेच नातवंड आहेत.”
तेवढ्यात अनघा आतून चहा घेऊन आली.
“आजोबा, गरम चहा घ्या.” ती म्हणाली.
“आजोबा, गरम चहा घ्या.” ती म्हणाली.
चहाचा कप घेत आजोबा समाधानाने म्हणाले,
“तुमच्या घरात आल्यावर नेहमीच शांत वाटतं… तुम्हा दोघांचे प्रेम आहे.
“तुमच्या घरात आल्यावर नेहमीच शांत वाटतं… तुम्हा दोघांचे प्रेम आहे.
---
अनघा नाश्ता करत बसली होती. मोनिका तिच्या शेजारी खुर्ची ओढून बसली होती.
“अनघा , तू इतकी छान कशी दिसतेस? मला पण सांग ना हे glow चे secret…” मोनिका हसत म्हणाली.
“अनघा , तू इतकी छान कशी दिसतेस? मला पण सांग ना हे glow चे secret…” मोनिका हसत म्हणाली.
अनघा पण हसली,
“काही secret नाही गं… मन शांत असेल ना, तर चेहरा आपोआप छान दिसतो.” अनघा म्हणाली.
“काही secret नाही गं… मन शांत असेल ना, तर चेहरा आपोआप छान दिसतो.” अनघा म्हणाली.
त्यांची दोघींची छान गप्पा सुरू होत्या.
तेवढ्यात अनिकेत आणि आजोबा बाहेर बसून काहीतरी गंभीर बोलत होते.
अनघाने नाश्ता दोन ताटात भरून बाहेर आणला.
“आजोबा, अनिकेत… नाश्ता करा.” ती म्हणाली.
अनघाने नाश्ता दोन ताटात भरून बाहेर आणला.
“आजोबा, अनिकेत… नाश्ता करा.” ती म्हणाली.
दोघांनी ताट घेतले.
“तुझा हातचा नाश्ता म्हणजे दुधात साखर,” आजोबा म्हणाले.
अनघा लाजून आत गेली.
“तुझा हातचा नाश्ता म्हणजे दुधात साखर,” आजोबा म्हणाले.
अनघा लाजून आत गेली.
नाश्ता झाल्यावर आजोबा उठले.
“अनिकेत, तुला आज कामाला जायचे नाही का?” त्यांनी विचारलं.
“अनिकेत, तुला आज कामाला जायचे नाही का?” त्यांनी विचारलं.
“आजोबा, मला आज उशिरा जायचं आहे. काल सगळं काम संपवलं आहे,” अनिकेत शांतपणे म्हणाला.
“बरं आहे मग. मी गार्डनमध्ये फेरफटका मारून येतो… बारा वाजता परततो,” आजोबा म्हणत हळूहळू बाहेर निघाले.
घरात फक्त तिघेच उरले,अनघा, अनिकेत आणि मोनिका.
मोनिका खुर्चीवर बसली आणि दोघांकडे पाहत म्हणाली,
“दादा… अनघा… मला आता सगळं ऐकायचं आहे. तुम्ही लग्न कसं केलं? तीन वर्षांत प्रेम कसं जडलं? आणि आम्हाला काहीच कसं सांगितलं नाही?” ती म्हणाली
“दादा… अनघा… मला आता सगळं ऐकायचं आहे. तुम्ही लग्न कसं केलं? तीन वर्षांत प्रेम कसं जडलं? आणि आम्हाला काहीच कसं सांगितलं नाही?” ती म्हणाली
अनिकेत आणि अनघा एकमेकांकडे पाहतात.
अनघा हळूच अनिकेतचा हात धरते.
अनघा हळूच अनिकेतचा हात धरते.
अनिकेत खोल श्वास घेतो.
“मोनिका… बस. आज आम्ही तुला सगळं सांगणार. काहीही लपवणार नाही.”
“मोनिका… बस. आज आम्ही तुला सगळं सांगणार. काहीही लपवणार नाही.”
मोनिकाच्या डोळ्यात उत्सुकता आणि थोडा राग मिसळलेला.
“हो… मला सगळं जाणून घ्यायचं आहे,” ती म्हणाली.
“हो… मला सगळं जाणून घ्यायचं आहे,” ती म्हणाली.
अनघा हलकेसे हसली,
“चल मग… आज तुझ्यासाठी आमची संपूर्ण love-story उघड करते.”
“चल मग… आज तुझ्यासाठी आमची संपूर्ण love-story उघड करते.”
तीघेही सोफ्यावर बसले…
क्रमश
अनघा आणी अनिकेतची लव्हस्टोरी कशी सूरू झाली?.....
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा