तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -17
अनिकेत येतो तेव्हा अजूनही मोनिका तिथेच असते.
अनघा लगेच त्याला पाणी आणून देते आणि चहा ठेवायला स्वयंपाकघरात जाते.
अनघा लगेच त्याला पाणी आणून देते आणि चहा ठेवायला स्वयंपाकघरात जाते.
तिघेही हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते.
हसणं, चिडवाचिडवी, थोडीफार मस्ती
वेळ कसा गेला, त्यांना कळलंच नाही.
हसणं, चिडवाचिडवी, थोडीफार मस्ती
वेळ कसा गेला, त्यांना कळलंच नाही.
थोड्याच वेळात अनघा चहा घेऊन आली.
सगळ्यांनी चहा घेतला.
अनिकेत फ्रेश होऊन परत बाहेर आला आणि हॉलमध्ये बसला.
सगळ्यांनी चहा घेतला.
अनिकेत फ्रेश होऊन परत बाहेर आला आणि हॉलमध्ये बसला.
“मोनिका, आता जेवण करून जा. नाहीतर इथेच थांब.
सकाळी ऑफिसला जाताना तुला सोडून येईल,”
अनिकेत प्रेमाने म्हणाला.
सकाळी ऑफिसला जाताना तुला सोडून येईल,”
अनिकेत प्रेमाने म्हणाला.
“मला चालेल… पण तू माझ्यापासून खूप काही लपवतोस. मला आईस्क्रीम पाहिजे!”
मोनिका म्हणाली.
मोनिका म्हणाली.
अनिकेत हसत म्हणाला,
“इतकंच ना? रात्री आणतो. आत्ताच आलोय, थोडा विश्रांती घेऊ दे.”
“इतकंच ना? रात्री आणतो. आत्ताच आलोय, थोडा विश्रांती घेऊ दे.”
“हो, रात्री आण. मी बाबांना कॉल करून सांगते,”
मोनिका म्हणाली आणि मोबाईल काढायला लागली.
मोनिका म्हणाली आणि मोबाईल काढायला लागली.
त्यांची अशी मस्ती चालू होती.
आजोबा हॉलच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहत होते.
मुलांची ही हसऱ्या वातावरणातली एकत्रता पाहून
त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं, आनंदात आहे.
आजोबा हॉलच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहत होते.
मुलांची ही हसऱ्या वातावरणातली एकत्रता पाहून
त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं, आनंदात आहे.
---
अनिकेत आणि मोनिकाला एकत्र पाहून अनघाच्या मनात अलगद एक जुनं दार उघडलं.
शुभम…
त्याच्यासोबतची मस्ती, ते लपवलेले क्षण तिला आठवत होते.
शुभम…
त्याच्यासोबतची मस्ती, ते लपवलेले क्षण तिला आठवत होते.
दोघंही अशीच भांडून, हसून, एकमेकांवर चिडून गमती करायचे.
तिने त्याच्याकडून मोठी चॉकलेट घेतली होती…
जाणूनबुजून त्याला चिडवत त्याच्यासमोरच खाल्ली होती.
दुसऱ्या दिवशी त्यानेही तिला काही न सांगता चॉकलेट आणली होती.
पण त्यानेही ती तिला न देता एकट्यानेच संपवली.
तिने त्याच्याकडून मोठी चॉकलेट घेतली होती…
जाणूनबुजून त्याला चिडवत त्याच्यासमोरच खाल्ली होती.
दुसऱ्या दिवशी त्यानेही तिला काही न सांगता चॉकलेट आणली होती.
पण त्यानेही ती तिला न देता एकट्यानेच संपवली.
त्या आठवणीच्या गोडव्यानं अनघाच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकी स्माईल उमटली.
तेवढ्यात तिचं लक्षच नसताना, अनिकेत दूरून बोलला,
“अनघा… ऐकतेस ना?”
“अनघा… ऐकतेस ना?”
ती तरीही विचारांत हरवलेली.
अनिकेत उठून तिच्याकडे आला, हलकंच तिच्या हाताला स्पर्श केला.
ती चटकन दचकल्यासारखी म्हणाली,
“हा… शुभम? बोल ना…”
ती चटकन दचकल्यासारखी म्हणाली,
“हा… शुभम? बोल ना…”
अनिकेतला हसूही आलं आणि काळजीही वाटली.
“अनघा… मी अनिकेत आहे.”
“अनघा… मी अनिकेत आहे.”
त्या एका वाक्याने तिला वास्तवात घेऊन आले.
ती काही न बोलता हळूच उठली आणि सरळ किचनमध्ये निघून गेली.
ती काही न बोलता हळूच उठली आणि सरळ किचनमध्ये निघून गेली.
अनिकेतने मागे वळून मोनिका आणि आजोबांकडे पाहिले.
आजोबांनी शांत हसत इशारा केला
‘जा तिच्याकडे… तिच्या मनात काय आह? ते बघ.’
आजोबांनी शांत हसत इशारा केला
‘जा तिच्याकडे… तिच्या मनात काय आह? ते बघ.’
अनिकेत हळूच किचनमध्ये गेला.
अनघा सिंकमध्ये उभी होती…
डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी दाटून येत होतं.
डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी दाटून येत होतं.
तो जवळ गेला.
हलक्या हाताने तिला फिरवलं आणि जवळ ओढून घेतलं.
तिचं कपाळ त्याच्या छातीवर टेकलं.
हलक्या हाताने तिला फिरवलं आणि जवळ ओढून घेतलं.
तिचं कपाळ त्याच्या छातीवर टेकलं.
अनिकेत शांतपणे म्हणाला,
“तुला शुभमची आठवण येत असेल… काही हरकत नाही.
उद्या भेटून ये त्याला. मन मोकळं होईल.”
“तुला शुभमची आठवण येत असेल… काही हरकत नाही.
उद्या भेटून ये त्याला. मन मोकळं होईल.”
अनघा हलकंसं डोकं हलवत म्हणाली,
“नको… तुला आणि मोनिकाला एकत्र मस्ती करताना पाहिलं…
म्हणून त्यांची आठवण आली. बस्स.”
“नको… तुला आणि मोनिकाला एकत्र मस्ती करताना पाहिलं…
म्हणून त्यांची आठवण आली. बस्स.”
अनिकेत काही बोलला नाही.
फक्त तिचे केस लाडिकपणे हलवले.
फक्त तिचे केस लाडिकपणे हलवले.
अनघा थोडी सावरली आणि म्हणाली,
“चल… बाहेर जाऊ. नाहीतर ते दोघं आपल्याबद्दल काय विचार करतील.”
“चल… बाहेर जाऊ. नाहीतर ते दोघं आपल्याबद्दल काय विचार करतील.”
अनिकेत तिच्याकडे पाहत राहिला.
“मनात दुःख आहे… तरीही चेहऱ्यावर हसू ठेवते…
आणि उलट मला हसवत आहे… किती मजबूत आहे ही,”
तो मनातल्या मनात म्हणाला.
“मनात दुःख आहे… तरीही चेहऱ्यावर हसू ठेवते…
आणि उलट मला हसवत आहे… किती मजबूत आहे ही,”
तो मनातल्या मनात म्हणाला.
दोघेही बाहेर आले.
तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल होती.
अनिकेतनेही तशीच स्माईल दिली.
अनिकेतनेही तशीच स्माईल दिली.
दोघांना पाहून मोनिका आणि आजोबांच्या चेहऱ्यावरही समाधान पसरलं.
घरात पुन्हा एकदा शांतता, हसू… आणि एक छान उबदार वातावरण होते.
घरात पुन्हा एकदा शांतता, हसू… आणि एक छान उबदार वातावरण होते.
---
अनघा आणि अनिकेत परत हॉलमध्ये आले.
दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल पाहून मोनिका लगेचच खेळकर नजरेनं त्यांच्याकडे बघू लागली.
ती जोरात खोकल्यासारखं करून म्हणाली,
“हम्म… हम्म… काही बोलू का मी?”
“हम्म… हम्म… काही बोलू का मी?”
अनिकेतने भुवया उंचावल्या.
“काय आता?”
“काय आता?”
मोनिका दोन्हीकडे पाहत, हात बाजूला घेऊन नाटक करत म्हणाली,
“मी फक्त एवढंच म्हणणार की…
तुम्ही दोघं २ मिनिटं किचनमध्ये जाऊन आलात,
आणि परतल्यावर चेहऱ्यावर फिल्मी हसू का?”
“मी फक्त एवढंच म्हणणार की…
तुम्ही दोघं २ मिनिटं किचनमध्ये जाऊन आलात,
आणि परतल्यावर चेहऱ्यावर फिल्मी हसू का?”
अनघाच्या चेहऱ्यावर लगेच लाली पसरली.
आजोबा जोरात हसले.
“अगं मोनिका, जरा तरी शांत बस!”
“अगं मोनिका, जरा तरी शांत बस!”
मोनिका आजोबांकडे वळून म्हणाली,
“काय आजोबा! मी काही चुकीचं बोलले का?
माझं डोकं तर सगळीकडे चालतं.
मी पण विचार करते. "
“काय आजोबा! मी काही चुकीचं बोलले का?
माझं डोकं तर सगळीकडे चालतं.
मी पण विचार करते. "
अनिकेत तिच्याकडे बघत म्हणाला,
“अगं, तू आता थांबशील का?
किंवा आपण आईस्क्रीम घेऊन येऊ आणि तिकडे तुला तोंड गार करू?”
“अगं, तू आता थांबशील का?
किंवा आपण आईस्क्रीम घेऊन येऊ आणि तिकडे तुला तोंड गार करू?”
मोनिका ताबडतोब उठून उभी राहिली.
“ओह्हो! असं का नाही आधी सांगितलंस?
मी तर इथेच थांबलेय!”
“ओह्हो! असं का नाही आधी सांगितलंस?
मी तर इथेच थांबलेय!”
आजोबा अजूनच हसू लागले.
“ही मुलगी म्हणजे घरातल्या घरात सिनेमा!”
“ही मुलगी म्हणजे घरातल्या घरात सिनेमा!”
अनघा हळूशी हसली.
मन थोडं आधी भारी झालं होतं…
पण मोनिकाच्या एका टिप्पणीने सगळं वातावरण हलकं-फुलकं करून टाकलं होते.
मन थोडं आधी भारी झालं होतं…
पण मोनिकाच्या एका टिप्पणीने सगळं वातावरण हलकं-फुलकं करून टाकलं होते.
---
आपण बाहेरच खाणार आहे.
“अनघा, तयार हो.”
“आपण बाहेरच आज चाट खाऊ… आणि मोनिकाला आईस्क्रीम पक्कं खाऊ घालू.”
अनिकेत म्हणाला.
“आपण बाहेरच आज चाट खाऊ… आणि मोनिकाला आईस्क्रीम पक्कं खाऊ घालू.”
अनिकेत म्हणाला.
“येसsss!” मोनिका उड्या मारत म्हणाली.
“आजोबा पण येणार ना?”
“आजोबा पण येणार ना?”
आजोबा खुर्चीतून उठतच म्हणाले,
“कसं नाही येणार? मी पण चाटचा भारी फॅन आहे!”
“कसं नाही येणार? मी पण चाटचा भारी फॅन आहे!”
अनघा हसत तयार व्हायला आत गेली.
थोड्याच वेळात ती हलक्या मेकअपने, साध्या पण सुंदर ड्रेसमध्ये बाहेर आली.
तिच्याकडे पाहताच अनिकेत क्षणभर थबकला.
तिचा चेहरा शांत, पण डोळ्यांत वेगळीच चमक होती.
थोड्याच वेळात ती हलक्या मेकअपने, साध्या पण सुंदर ड्रेसमध्ये बाहेर आली.
तिच्याकडे पाहताच अनिकेत क्षणभर थबकला.
तिचा चेहरा शांत, पण डोळ्यांत वेगळीच चमक होती.
मोनिका लगेचच बोलली,
“वा अनघा! हा ड्रेस कुठे लपवला होतास? मला पण हवा!”
“वा अनघा! हा ड्रेस कुठे लपवला होतास? मला पण हवा!”
" तुला हवा का?, तुला पण घेऊन देईल." अनघा लाजत म्हणाली,
आजोबा कौतुकाने म्हणाले,
“तू काहीही घाल, छानच दिसते.”
“तू काहीही घाल, छानच दिसते.”
ते चौघे बाहेर गेले
हवेत हलकी थंडी, रस्त्यावर लाईट्सची झगमग,
आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश होता.
हवेत हलकी थंडी, रस्त्यावर लाईट्सची झगमग,
आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश होता.
मोनिका दोघांना मधे घेऊन चालत होती.
“आज मी चाट खाईन, पाणीपुरी खाईन, आईस्क्रीम खाईन… आणि तुमचा मेंदू खाईन!”
“आज मी चाट खाईन, पाणीपुरी खाईन, आईस्क्रीम खाईन… आणि तुमचा मेंदू खाईन!”
अनिकेत हसून म्हणाला,
“हो ते शेवटचं तर तू रोजच खातेच.”
“हो ते शेवटचं तर तू रोजच खातेच.”
अनघा शांतपणे हसली.
आजोबा म्हणाले,
“आज मजा येणार आहे… खूप दिवसांनी असं बाहेर पडतोय.”
आजोबा म्हणाले,
“आज मजा येणार आहे… खूप दिवसांनी असं बाहेर पडतोय.”
आणि ते चारही जण चाटच्या त्या छोट्या स्टॉलकडे निघाले
जिथून पुन्हा त्यांच्या दिवसात हशा, आठवणी आणि मस्त मस्ती भरून जाणार होती.
जिथून पुन्हा त्यांच्या दिवसात हशा, आठवणी आणि मस्त मस्ती भरून जाणार होती.
---
अनिकेतने स्टॉलमध्ये येण्याआधीच शुभमला कॉल करून बोलावलं होतं.
“आम्ही चाट खायला येणार… अनघाला एक सरप्राईज दे. तिला भेटून आनंद होईल,”
अनिकेतने शुभमला सांगितलं होतं.
शुभम थोड्याच वेळात स्टॉलजवळ उभा राहिला.
हातात चॉकलेटची पॅकेट. अनघाला आवडतं ते मोठं घेतले.
हातात चॉकलेटची पॅकेट. अनघाला आवडतं ते मोठं घेतले.
अनघा, मोनिका, आजोबा आणि अनिकेत चालत तिकडे आले.
अनघा तिच्या दुनियेतच चाट, मस्ती, मोनिकाचे फाजील जोक्स यात हसत चालत होती.
अनघा तिच्या दुनियेतच चाट, मस्ती, मोनिकाचे फाजील जोक्स यात हसत चालत होती.
अचानक तिचं लक्ष पुढे उभ्या असलेल्या एका परिचित चेहऱ्याकडे गेलं. तिचे पाय थबकले. डोळे मोठे झाले.
मग हळूहळू तिच्या चेहऱ्यावर खुललेलं हसू उमटलं.
मग हळूहळू तिच्या चेहऱ्यावर खुललेलं हसू उमटलं.
“शुभम!!” ती आनंदाने म्हणाली.
शुभम हसत तिच्यासमोर आला.
“काय रे, बघ तुला भेटायला आलो … अजूनही डोळे तसेच मोठेच करतेस!”
“काय रे, बघ तुला भेटायला आलो … अजूनही डोळे तसेच मोठेच करतेस!”
अनघा हसली.
“अरे, तू इथे कसा?”
“अरे, तू इथे कसा?”
मोनिका मध्येच उडी मारत म्हणाली,
“सरप्राईज! बाबा अनिकेत दादाने बोलावलंय!”
“सरप्राईज! बाबा अनिकेत दादाने बोलावलंय!”
अनघाने अनिकेतकडे पाहिलं.
तो हलकासा हसत तिला डोळ्यांनीच म्हणत होता
‘तुझा आनंद माझ्यासाठी.’
तो हलकासा हसत तिला डोळ्यांनीच म्हणत होता
‘तुझा आनंद माझ्यासाठी.’
शुभमने पुढे चॉकलेट दिलं.
“हे घे… तेव्हाचं तुझं हक्काचं.”
“हे घे… तेव्हाचं तुझं हक्काचं.”
अनघा हसली.
“आता तरी एकटीने खाणार आहेस का?” शुभमने चिडवलं.
“आता तरी एकटीने खाणार आहेस का?” शुभमने चिडवलं.
“नाही रे… आता माझं चॉकलेट शेअर करायला कुणीतरी आहे.” अनघा म्हणाली
अनिकेतकडे पाहत ती लाजली.
अनिकेतने हसत तिचा हात हलकेच पकडला.
अनिकेतने हसत तिचा हात हलकेच पकडला.
आजोबा म्हणाले,
“चला मग! आधी चाट, मग आठवणी!”
“चला मग! आधी चाट, मग आठवणी!”
मोनिका हात वर करत:
“मी पाणीपुरी कॉम्पिटिशन लावणार! जो हारेल त्याने आईस्क्रीम भरवायचं!”
“मी पाणीपुरी कॉम्पिटिशन लावणार! जो हारेल त्याने आईस्क्रीम भरवायचं!”
तिघेही (अनिकेत, शुभम, अनघा) एकत्र म्हणाले
“मोनिकाऽऽ पुरे झालं!”
“मोनिकाऽऽ पुरे झालं!”
हवेत हशा…
आठवणींची ऊब…
दोस्ती आणि नात्यांचा मऊ स्पर्श…
आठवणींची ऊब…
दोस्ती आणि नात्यांचा मऊ स्पर्श…
अनघासाठी हा दिवस खरंच खास झाला.
---
क्रमश
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा