तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 28
अनिकेतची बायको खरंच छान आहे. ललिता किती बोलत होती, तरी ही सगळं घर सांभाळतेय. मी स्वतः पाहतोय, ती सगळं करत आहे. ताईची काळजी पण घेत आहे.मोनिकालाही अजून फारसं जमत नाही.
अनिकेत केव्हा येईल? सखाराम म्हणाले.
“अनिकेत संध्याकाळी येईल.
ललिताला अनघाने कितीही केलं तरी कधीच आवडत नाही.
तूच काहीतरी तिला समजाव,” अशोक म्हणाले.
ललिताला अनघाने कितीही केलं तरी कधीच आवडत नाही.
तूच काहीतरी तिला समजाव,” अशोक म्हणाले.
“मी बोलून बघतो,” सखाराम म्हणाले.
दोघेही तिथेच बसून गप्पा मारत राहिले.
………
………
जेवण झालं, भांडी आवरून झाली.
थोडा वेळ मिळाल्यावर अनघा येऊन बसली.
तिच्या जवळच तृप्ती आणि मोनिका बसल्या होत्या.
तिघीही हलक्याफुलक्या गप्पा मारत होत्या. तृप्ती अनघासोबत छान बोलत होती. मोनिका तर खूप बडबड करते. तिघी बोलत होत्या.
थोडा वेळ मिळाल्यावर अनघा येऊन बसली.
तिच्या जवळच तृप्ती आणि मोनिका बसल्या होत्या.
तिघीही हलक्याफुलक्या गप्पा मारत होत्या. तृप्ती अनघासोबत छान बोलत होती. मोनिका तर खूप बडबड करते. तिघी बोलत होत्या.
………
तेवढ्यात शुभम अनघाला भेटायला आला.
अशोकांनी शुभमला ओळखलं.
शुभम येना, मी अनघाला हाक मारतो. अशोक म्हणाले.
“अनघा…” अशी हाक मारली.
“अनघा…” अशी हाक मारली.
अनघा लगेच बाहेर आली.
शुभमला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अचानक भेट झाल्यामुळे ती थोडी चकितही झाली, पण डोळ्यांतला आनंद लपला नाही. तिला वाटले नव्हते.. तिच्या घरचे कोणी तिला इथे भेटायला येईल, म्हणून शुभमला पाहून ती आनंदी झाली होती.
“तू इथे?” अनघा हसत म्हणाली.
शुभमही आनंदाने हसत म्हणाला,
“हो ताई… तू इथे आलीस हे कळलं आणि राहावलं नाही.” "लगेंच येणार होतो. कॉलेजला काम होते म्हणून आता आले नाही."
“हो ताई… तू इथे आलीस हे कळलं आणि राहावलं नाही.” "लगेंच येणार होतो. कॉलेजला काम होते म्हणून आता आले नाही."
घरातला माहोल क्षणभर हलका झाला.
अनघाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून, रूममध्ये असलेल्या ललिताही सगळं लक्षपूर्वक अनघाचे आणी शुभमचे बोलणे ऐकत होत्या… आणि मनात काहीतरी वेगळंच घडत होतं.
अनघाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून, रूममध्ये असलेल्या ललिताही सगळं लक्षपूर्वक अनघाचे आणी शुभमचे बोलणे ऐकत होत्या… आणि मनात काहीतरी वेगळंच घडत होतं.
अनघा आणि शुभम समोरासमोर बसून गप्पा मारायला लागले.
“कशी आहेस ताई?” शुभम काळजीने विचारतो.
“खूप दिवस झाले, भेटच झाली नव्हती.”
“खूप दिवस झाले, भेटच झाली नव्हती.”
“मी ठीक आहे रे,” अनघा हसत म्हणाली.
“तू कसा आहेस?, आई बाबा कसे आहे?, अभ्यास, काम सगळं कसं चालू आहे?”
“तू कसा आहेस?, आई बाबा कसे आहे?, अभ्यास, काम सगळं कसं चालू आहे?”
“सगळं ठीक चाललं आहे,” शुभम म्हणाला.
“पण तू अचानक इथे कशी आलीस? आम्हाला काहीच सांगितलं नाहीस.”
“पण तू अचानक इथे कशी आलीस? आम्हाला काहीच सांगितलं नाहीस.”
अनघा थोडी थांबली.
“आईंची तब्येत बरी नाही म्हणून आलोय. काही दिवस इथेच थांबायचं आहे,” ती शांतपणे म्हणाली.
“आईंची तब्येत बरी नाही म्हणून आलोय. काही दिवस इथेच थांबायचं आहे,” ती शांतपणे म्हणाली.
“तुला खूप काम करावं लागत असेल ना?” शुभम म्हणाला.
“तुझ्या चेहऱ्यावर थकवा दिसतोय.”
“तुझ्या चेहऱ्यावर थकवा दिसतोय.”
अनघा हलकेच हसली.
“घर आहे रे, आपलंच आहे… काम तर करावंच लागतं.”
“घर आहे रे, आपलंच आहे… काम तर करावंच लागतं.”
“तरीसुद्धा,” शुभम थोडा भावूक झाला,
“तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस, स्वतःचा कधी करत नाहीस.”
“तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस, स्वतःचा कधी करत नाहीस.”
अनघा त्याच्याकडे बघून म्हणाली,
“तू असं बोललास ना, की सगळा थकवा निघून जातो.”
“तू असं बोललास ना, की सगळा थकवा निघून जातो.”
दोघेही थोडा वेळ शांत बसले.
त्या शांततेतही आपुलकी होती.
त्या शांततेतही आपुलकी होती.
“ताई,” शुभम हळूच म्हणाला,
“काहीही झालं तरी मला सांगत जा. मी आहे.”
“काहीही झालं तरी मला सांगत जा. मी आहे.”
अनघाच्या डोळ्यांत क्षणभर पाणी तरळलं.
“माहित आहे रे… म्हणूनच आज तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटतंय,” ती म्हणाली.
“माहित आहे रे… म्हणूनच आज तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटतंय,” ती म्हणाली.
दूरून मोनिका हे सगळं पाहत होती.
अनघाच्या चेहऱ्यावर पुन्हा आलेली ती शांत स्माईल तिलाही दिलासा देत होती.
अनघाच्या चेहऱ्यावर पुन्हा आलेली ती शांत स्माईल तिलाही दिलासा देत होती.
“बाबांना माहिती नाही आहे का मी इथे आले आहे ते?” अनघा थोडी काळजीने म्हणाली.
शुभम क्षणभर थांबला.
“नाही ताई… मला तरी काही सांगितलं नाही. आई पण काही बोलली नाही,” तो म्हणाला.
“नाही ताई… मला तरी काही सांगितलं नाही. आई पण काही बोलली नाही,” तो म्हणाला.
अनघाच्या चेहऱ्यावर हलकी चिंता उमटली.
“मग त्यांना अचानक कळलं तर वाईट वाटेल. मी आधीच फोन करायला हवा होता,” ती म्हणाली.
“मग त्यांना अचानक कळलं तर वाईट वाटेल. मी आधीच फोन करायला हवा होता,” ती म्हणाली.
“तू काळजी करू नकोस,” शुभम तिला समजावत म्हणाला.
“मीच बाबांना सांगतो. तू इथे आईंसाठी आली आहेस, हे ऐकून ते काही रागावणार नाहीत.”
“मीच बाबांना सांगतो. तू इथे आईंसाठी आली आहेस, हे ऐकून ते काही रागावणार नाहीत.”
अनघा हलकेच हसली.
“हो रे… पण तरीही बाबांना उशिरा कळलं असं वाटायला नको.”
“हो रे… पण तरीही बाबांना उशिरा कळलं असं वाटायला नको.”
“मी आजच त्यांना सांगतो,” शुभम ठामपणे म्हणाला.
“तू इथे आहेस, हे ऐकून त्यांना बरंच हलकं वाटेल.”
“तू इथे आहेस, हे ऐकून त्यांना बरंच हलकं वाटेल.”
अनघाने मान हलवली.
“ठीक आहे… मग मला जरा बरं वाटेल,” ती म्हणाली.
“ठीक आहे… मग मला जरा बरं वाटेल,” ती म्हणाली.
शुभम उठताना म्हणाला,
“तू काळजी करू नकोस ताई. सगळं नीट होईल.”
“तू काळजी करू नकोस ताई. सगळं नीट होईल.”
अनघा त्याच्याकडे पाहत राहिली.
त्या एका वाक्यानेही तिच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं होतं.
त्या एका वाक्यानेही तिच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं होतं.
“आता मी निघतो,” शुभम म्हणाला.
“अरे, इतक्या लवकर?” अनघा म्हणाली.
“हो ताई, घरी वाट बघत असतील,” शुभम हसत म्हणाला.
अनघा त्याला सोडायला दरवाजापर्यंत गेली.
“लवकर पुन्हा ये,” ती आपुलकीने म्हणाली.
“लवकर पुन्हा ये,” ती आपुलकीने म्हणाली.
“नक्की येईन,” शुभम म्हणाला.
“आणि बाबांशी आजच बोलतो, तू काळजी करू नकोस.”
“आणि बाबांशी आजच बोलतो, तू काळजी करू नकोस.”
“ठीक आहे,” अनघा हलकेच हसली.
शुभम बाहेर निघून गेला.
दरवाजा बंद करताना अनघा क्षणभर तिथेच उभी राहिली.
भेटीतून मिळालेला आधार तिला पुन्हा एकदा बळ देऊन गेला.
दरवाजा बंद करताना अनघा क्षणभर तिथेच उभी राहिली.
भेटीतून मिळालेला आधार तिला पुन्हा एकदा बळ देऊन गेला.
......
ललिता मनातच कुरकुरत होत्या.
आता तिच्या घरचे पण तिला भेटायला येतील का?
मला ते अजिबात आवडणार नाही.
मला ते अजिबात आवडणार नाही.
पायाकडे नजर गेली तशी चिडचिड वाढली.
हा पाय कधी बरा होणार आहे कोण जाणे… सतत झोपून राहून कंटाळा आला आहे.
हा पाय कधी बरा होणार आहे कोण जाणे… सतत झोपून राहून कंटाळा आला आहे.
तृप्ती आली होती, हे आठवताच त्यांच्या मनात वेगळाच विचार आला.
उद्या सकाळी सखाराम निघून जाईल. तृप्तीला मोनिका सोबतच पाठवून देईल. दोघी एकत्र राहिल्या तर जास्त जमेल… मोनिकाला काही तरी घ्यायचे होते.
उद्या सकाळी सखाराम निघून जाईल. तृप्तीला मोनिका सोबतच पाठवून देईल. दोघी एकत्र राहिल्या तर जास्त जमेल… मोनिकाला काही तरी घ्यायचे होते.
डोळे मिटून त्यांनी दीर्घ श्वास घेतला. उद्या अनघाला नीट बघतेच.
कधी माझ्या अनिकेतच्या आयुष्यातून ही मुलगी निघून जाईल… आणी मग. मी. तृप्तीला सून बनवून घेईल, ललिता मनात. म्हणाल्या.
कधी माझ्या अनिकेतच्या आयुष्यातून ही मुलगी निघून जाईल… आणी मग. मी. तृप्तीला सून बनवून घेईल, ललिता मनात. म्हणाल्या.
ललिताच्या मनात विचारांचा कल्लोळ चालू होता.
बाहेर घरात शांतता होती, पण तिच्या मनात मात्र उद्याचा दिवस काहीतरी वळण घेणार, याची चाहूल लागली होती.
बाहेर घरात शांतता होती, पण तिच्या मनात मात्र उद्याचा दिवस काहीतरी वळण घेणार, याची चाहूल लागली होती.
.
तृप्ती रूममध्ये एकटीच बसली होती.
हातात मोबाईल होता, पण स्क्रीनकडे बघण्यापेक्षा तिचे लक्ष विचारांकडेच जास्त होते.
तृप्ती रूममध्ये एकटीच बसली होती.
हातात मोबाईल होता, पण स्क्रीनकडे बघण्यापेक्षा तिचे लक्ष विचारांकडेच जास्त होते.
विक्रमला भेटायचं आहे…
पण इथे असताना कसं जमणार?
पण इथे असताना कसं जमणार?
घरात इतकी माणसं, ललिताची नजर, मोनिकाची सततची ये-जा…
कोणालाही संशय येऊ नये, याची तिला भीती वाटत होती.
कोणालाही संशय येऊ नये, याची तिला भीती वाटत होती.
सरळ फोन केला तर चालेल का?
की मेसेज करून बाहेर बोलवावं?
की मेसेज करून बाहेर बोलवावं?
तिने मोबाईल हातात फिरवला.
मनात उत्सुकता होती, पण त्याचबरोबर थोडी धडधडही होती.
मनात उत्सुकता होती, पण त्याचबरोबर थोडी धडधडही होती.
आज नाही जमलं तरी उद्या तरी…
काहीतरी मार्ग काढायलाच हवा,
असा विचार करत ती खिडकीबाहेर पाहत राहिली.
...
काहीतरी मार्ग काढायलाच हवा,
असा विचार करत ती खिडकीबाहेर पाहत राहिली.
...
अनघाने शांतपणे ग्लास भरला आणि ललितांच्या हातात दिला.
ललितांनी पाणी घेतलं, पण चेहऱ्यावर समाधान नव्हतंच.
“काय गं, एवढ्या वेळ झोपली होतीस?”
ललितांचा सूर प्रश्नाचा कमी आणि टोमण्याचा जास्त होता.
ललितांचा सूर प्रश्नाचा कमी आणि टोमण्याचा जास्त होता.
अनघा खाली मान घालून म्हणाली,
“आई… आज जरा जास्त काम झालं होतं. थोडा डोळा लागला.”
“आई… आज जरा जास्त काम झालं होतं. थोडा डोळा लागला.”
“सासरी आल्यावर असं झोपून चालत नाही,”
ललिता थंड आवाजात म्हणाल्या.
“घरात पाहुणे आहेत. तुझं लक्ष हवं सगळीकडे.”
ललिता थंड आवाजात म्हणाल्या.
“घरात पाहुणे आहेत. तुझं लक्ष हवं सगळीकडे.”
अनघाच्या मनात काहीतरी टोचलं.
मी सकाळपासून उभी आहे…
तरीही यांना दिसत नाही,
असं वाटलं तिला. पण ती काहीच बोलली नाही.
मी सकाळपासून उभी आहे…
तरीही यांना दिसत नाही,
असं वाटलं तिला. पण ती काहीच बोलली नाही.
“ठीक आहे आई,”
ती फक्त एवढंच म्हणाली.
ती फक्त एवढंच म्हणाली.
ललितांनी ग्लास बाजूला ठेवला.
“जा आता… चहाची तयारी कर. सगळे थोड्याच वेळात येतील.”
“जा आता… चहाची तयारी कर. सगळे थोड्याच वेळात येतील.”
अनघा होकार देत बाहेर पडली.
पाय जड झाले होते, अंग थकलेलं होतं,
पण चेहऱ्यावर मात्र नेहमीसारखाच संयम होता.
पाय जड झाले होते, अंग थकलेलं होतं,
पण चेहऱ्यावर मात्र नेहमीसारखाच संयम होता.
किचनमध्ये जाताना तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं,
पण तिने ते आवरलं.
पण तिने ते आवरलं.
हे सगळं किती दिवस सहन करायचं…?
हा प्रश्न तिच्या मनात पुन्हा एकदा उभा राहिला.
हा प्रश्न तिच्या मनात पुन्हा एकदा उभा राहिला.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा