तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 50
अनिकेतने धीर एकवटून मामांना कॉल केला.
आज लपवायचं काहीच नव्हतं.
“मामा…” अनिकेत म्हणाला आणि सगळं एकामागून एक सांगून टाकलं
अनघाची तब्येत, आईचं वागणं, तृप्तीचा विषय, विक्रमचा निर्णय… सगळं.
अनघाची तब्येत, आईचं वागणं, तृप्तीचा विषय, विक्रमचा निर्णय… सगळं.
फोनच्या पलिकडे काही क्षण शांतता होती.
“मी लगेच निघतो,” मामा गंभीर आवाजात म्हणाले.
“मामा, माझ्या घरी या,” अनिकेत घाईने म्हणाला.
“आईला अजून काहीच माहिती नाही आहे.”
“आईला अजून काहीच माहिती नाही आहे.”
“तुझ्या घरी म्हणजे?” मामा थोडे आश्चर्याने म्हणाले.
“तू तरी परत घरी गेला होतास ना?
ताईचा पाय दुखत होता, म्हणूनच तू घरी आला होतास ना?”
“तू तरी परत घरी गेला होतास ना?
ताईचा पाय दुखत होता, म्हणूनच तू घरी आला होतास ना?”
“मामा, मी सगळं सांगेल,” अनिकेत म्हणाला.
“आता परत खूप काही होऊन गेलं आहे.
म्हणूनच तुम्ही इथेच या.”
“आता परत खूप काही होऊन गेलं आहे.
म्हणूनच तुम्ही इथेच या.”
थोडा विचार करून मामा म्हणाले,
“बरं. मी दुपारपर्यंत येतो.”
“बरं. मी दुपारपर्यंत येतो.”
“चालेल मामा,” अनिकेत म्हणाला.
कॉल ठेवला.
अनिकेतने खोल श्वास घेतला.
अनिकेतने खोल श्वास घेतला.
आज निर्णयाचा दिवस होता
आणि तो मागे हटणार नव्हता.
आणि तो मागे हटणार नव्हता.
“मामा येत आहेत,” अनिकेत विक्रमकडे बघत म्हणाला.
“तुला ऑफिसला जायचं आहे का?”
“हो, मिटिंग आहे,” विक्रम शांतपणे म्हणाला. “ती करून मी लगेच परत येतो.”
“ठीक आहे,” अनिकेत म्हणाला.
“मी पण थोडं काम करून येतो.”
“मी पण थोडं काम करून येतो.”
अनघाकडे वळत तो म्हणाला,
“मी शिल्पा ताईला जेवणाची ऑर्डर देऊन येतो.
तू आज काहीच बनवू नकोस. आजोबां अनघाकडे लक्ष ठेवा .”
“मी शिल्पा ताईला जेवणाची ऑर्डर देऊन येतो.
तू आज काहीच बनवू नकोस. आजोबां अनघाकडे लक्ष ठेवा .”
अनघा काहीच बोलली नाही,
फक्त हलकंसं हसली
त्या हास्यामध्ये विश्वास आणि आधार दोन्ही होते.
फक्त हलकंसं हसली
त्या हास्यामध्ये विश्वास आणि आधार दोन्ही होते.
“हो, मी लक्ष ठेवीन,” आजोबा म्हणाले.
इतक्यात विक्रम आणि अनिकेत दोघेही बाहेर पडले.
दार बंद झालं…
आणि घरात एक वेगळीच शांतता पसरली आगामी निर्णयांची, बदलांची शांतता.
दार बंद झालं…
आणि घरात एक वेगळीच शांतता पसरली आगामी निर्णयांची, बदलांची शांतता.
अनघा तृप्तीकडे बघत शांतपणे म्हणाली,
“तृप्ती, मला वाटतं तू बाबांनाही बोलून घे.
नंतर अचानक कळल्यावर त्यांना वाईट वाटायला नको.
आपण सगळं स्पष्ट आणि प्रेमाने सांगितलं, तर सगळं नीट होईल.”
“तृप्ती, मला वाटतं तू बाबांनाही बोलून घे.
नंतर अचानक कळल्यावर त्यांना वाईट वाटायला नको.
आपण सगळं स्पष्ट आणि प्रेमाने सांगितलं, तर सगळं नीट होईल.”
तृप्ती काही क्षण विचारात पडली. अनघाचं बोलणं योग्यच होतं.
ती हळूच मान हलवून म्हणाली,
“हो अनघा, तू बरोबर बोलतेस. आजच मामांना फोन करते.”
ती हळूच मान हलवून म्हणाली,
“हो अनघा, तू बरोबर बोलतेस. आजच मामांना फोन करते.”
अनघाने तिच्या हातावर हात ठेवत हलकंसं हसून म्हटलं,
“घाबरू नकोस…
सगळं ठीक होईल.”
“घाबरू नकोस…
सगळं ठीक होईल.”
तृप्तीने अशोकांना फोन केला. “मामा, तुम्ही अनिकेतकडे या.
बाकी सगळं इथे आल्यानंतर सांगते,”
ती थोड्या घाईत म्हणाली.
बाकी सगळं इथे आल्यानंतर सांगते,”
ती थोड्या घाईत म्हणाली.
अशोकांनी काहीच प्रश्न विचारला नाही.
तिच्या आवाजातील गांभीर्य त्यांना जाणवलं. “ठीक आहे,” एवढंच म्हणून त्यांनी कॉल ठेवला.
तिच्या आवाजातील गांभीर्य त्यांना जाणवलं. “ठीक आहे,” एवढंच म्हणून त्यांनी कॉल ठेवला.
कॉल संपताच अशोकांनी वेळ न दवडता तयारी केली
आणि लगेच अनिकेतकडे जाण्यासाठी निघाले.
आणि लगेच अनिकेतकडे जाण्यासाठी निघाले.
“तृप्ती, काही घाबरू नकोस. सगळं चांगलंच होईल,”
आजोबांनी तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हटलं.
आजोबांनी तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हटलं.
“तसंच होऊ दे,”
तृप्ती हलकंसं हसत म्हणाली, पण मनातली धाकधूक तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.
तृप्ती हलकंसं हसत म्हणाली, पण मनातली धाकधूक तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.
सगळेच हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते.
कोणी बोलत होतं, कोणी ऐकत होतं…
पण प्रत्येकाच्या मनात पुढे काय होणार, याचीच चाहूल होती.
कोणी बोलत होतं, कोणी ऐकत होतं…
पण प्रत्येकाच्या मनात पुढे काय होणार, याचीच चाहूल होती.
असाच वेळ निघून गेला.
तेवढ्यात अशोक आले.
थोड्याच वेळात मामा ही आले.
अनिकेतही ऑफिसमधून घरी आला होता.
थोड्याच वेळात मामा ही आले.
अनिकेतही ऑफिसमधून घरी आला होता.
विक्रम मात्र घरी गेला होता.
त्याने आईला सगळं समजावून सांगितलं आणि तीही अनिकेतकडे येण्यासाठी निघाली होती.
त्याने आईला सगळं समजावून सांगितलं आणि तीही अनिकेतकडे येण्यासाठी निघाली होती.
मामांनी इकडे-तिकडे पाहत विचारलं,
“तृप्ती, काय झालं आहे? तू काही केलं आहेस का?
अशोकराव, तुम्ही पण इथे… ताईला नाही आणलं का?”
“तृप्ती, काय झालं आहे? तू काही केलं आहेस का?
अशोकराव, तुम्ही पण इथे… ताईला नाही आणलं का?”
“तृप्तीने काहीच केलं नाही,” अशोक शांतपणे म्हणाले.
“मीच इथे आलो आहे. ललिताला अजून काहीच माहिती नाही.”
“मीच इथे आलो आहे. ललिताला अजून काहीच माहिती नाही.”
तेवढ्यात अनिकेत फ्रेश होऊन बाहेर आला.
मामा अस्वस्थ होत म्हणाले,
“अनिकेत, तू तरी सांग. काय झालं आहे?
जीवाला घोर लागला आहे.”
“अनिकेत, तू तरी सांग. काय झालं आहे?
जीवाला घोर लागला आहे.”
मामा थोडे आश्चर्याने अनिकेतकडे बघत होते.
“मामा, तृप्तीसाठी एक मुलगा पाहिला आहे.
तृप्तीलाही तो आवडला आहे.
तुम्ही आता भेटून घ्या…
त्याची आईसुद्धा येणार आहे,”
अनिकेत शांत पण ठाम आवाजात म्हणाला.
तृप्तीलाही तो आवडला आहे.
तुम्ही आता भेटून घ्या…
त्याची आईसुद्धा येणार आहे,”
अनिकेत शांत पण ठाम आवाजात म्हणाला.
मामांची नजर नकळत तृप्तीकडे गेली.
तृप्तीने मान खाली घातली होती.
चेहऱ्यावर लाज, थोडी भीती आणि खूप अपेक्षा दिसत होत्या.
तृप्तीने मान खाली घातली होती.
चेहऱ्यावर लाज, थोडी भीती आणि खूप अपेक्षा दिसत होत्या.
“हे खरं आहे का?”
मामांनी हळूच विचारलं.
मामांनी हळूच विचारलं.
तृप्तीने डोळे उचलून पाहिलं,
“हो मामा…”
इतकंच म्हणाली आणि पुन्हा नजर खाली झुकवली.
“हो मामा…”
इतकंच म्हणाली आणि पुन्हा नजर खाली झुकवली.
तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली.
अनिकेत उठून दरवाजा उघडायला गेला.
दारात विक्रम आणि त्याची आई उभे होते.
“या… या,”
अनिकेतने आदराने त्यांना आत घेतलं.
अनिकेतने आदराने त्यांना आत घेतलं.
विक्रमची आई घरात पाऊल टाकत म्हणाली,
“नमस्कार.”
“नमस्कार.”
“नमस्कार,”
अशोक, मामा आणि आजोबा सगळेच म्हणाले.
अशोक, मामा आणि आजोबा सगळेच म्हणाले.
विक्रमची नजर क्षणभर तृप्तीकडे गेली.
तृप्तीने फक्त हलकेच स्मित केलं.
तृप्तीने फक्त हलकेच स्मित केलं.
घरात एक शांत, पण महत्त्वाचा क्षण पसरला होता.
सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता
सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता
आज इथं तृप्तीचं भविष्य ठरणार होतं.
........
अनघा सर्वांना पाणी आणून देते.
सगळे शांतपणे बसून, एकमेकांकडे बघतात.
सगळे शांतपणे बसून, एकमेकांकडे बघतात.
मामा आणि विक्रमची आई एकमेकांशी सौम्य आवाजात बोलत होते.
दोघांमध्ये मनमोकळ्या संवादाची सुरूवात झाली होती.
दोघांमध्ये मनमोकळ्या संवादाची सुरूवात झाली होती.
थोड्यावेळ शांतता नंतर, अनिकेतने थेट बोलण्याचा निर्णय घेतला.
अनिकेत म्हणाला,
(थोडा गंभीरपणे)
मावशी… ही तृप्ती… विक्रमसाठी कशी आहे?
(थोडा गंभीरपणे)
मावशी… ही तृप्ती… विक्रमसाठी कशी आहे?
सगळ्यांच्या नजरा तृप्तीकडे वळतात.
तृप्तीची डोळे भरून येतात, पण ती शांत राहते.
विक्रमची आई उठून तृप्तीकडे येते.
तृप्ती अचानक भावनिक होऊन त्यांच्या पाया पडली,
तृप्ती अचानक भावनिक होऊन त्यांच्या पाया पडली,
विक्रमची आई म्हणाला
(हळूच, मृदू आवाजात)
बाळा… उठ. तू सुखी राहा.
तृप्ती म्हणाली,
(डोळे पाणावलेले) मला… माझं मन…
काहीच समजत नाही… मी फक्त… खूप घाबरले आहे.
(डोळे पाणावलेले) मला… माझं मन…
काहीच समजत नाही… मी फक्त… खूप घाबरले आहे.
विक्रमची आई तृप्तीला मिठी मारते.
त्यानंतर तिला हलक्या आवाजात सांभाळते.
त्यानंतर तिला हलक्या आवाजात सांभाळते.
विक्रमची आई म्हणाल्या.
तृप्ती… तू घाबरू नकोस.
तुझं मन मला माहित आहे.
तृप्ती… तू घाबरू नकोस.
तुझं मन मला माहित आहे.
(थोडी शांतता)
विक्रमची आई म्हणाल्या
मला तुझ्यावर खूप विश्वास आहे.
तू विक्रमसाठी योग्य आहेस.
मला तुझ्यावर खूप विश्वास आहे.
तू विक्रमसाठी योग्य आहेस.
ती सगळ्यांकडे वळते आणि थोड्या गंभीरपणे विचारते.
विक्रमची आई म्हणाल्या, मला तृप्ती आवडली आहे.
तृप्तीचे बाबा…
तुम्हाला या विषयी काय मत आहे?
तृप्तीचे बाबा…
तुम्हाला या विषयी काय मत आहे?
सगळे काही क्षण शांत होतात.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि तणाव दोन्ही दिसतात.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि तणाव दोन्ही दिसतात.
मामाचे उत्तर
सगळे एकाच वेळी तिथे थोडे शांत झाले.
मामा थोडा वेळ शांतपणे विचार करत होते, मग हळूच बोलले.
मामा थोडा वेळ शांतपणे विचार करत होते, मग हळूच बोलले.
मामा म्हणाले,
(हळू आणि समजूतदार आवाजात)
हो… मला विक्रम आवडला आहे.
(हळू आणि समजूतदार आवाजात)
हो… मला विक्रम आवडला आहे.
(थोडी उशीर)
पण… मला फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे.
पण… मला फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे.
मामा म्हणाले,
तृप्ती…
तू खरंच विक्रमसाठी तयार आहेस का? तुझं मन त्याच्याकडे आहे का?
तृप्ती…
तू खरंच विक्रमसाठी तयार आहेस का? तुझं मन त्याच्याकडे आहे का?
तृप्तीचे डोळे भरून आले, पण ती निश्चयाने बोलली.
तृप्ती म्हणाली,
हो बाबा…
माझं मन… विक्रमकडे आहे. मी त्याला खूप मानते.
हो बाबा…
माझं मन… विक्रमकडे आहे. मी त्याला खूप मानते.
मामा तिला शांतपणे बघतात, त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्मितहास्य दिसते.
मामा म्हणाले,
मग ठीक आहे. मला तुझी काळजी आहे, तुझं भवितव्य आहे. पण… जर तुझ्या मनात खरंच विक्रमसाठी जागा असेल,
तर आम्ही हे मान्य करतो.
मग ठीक आहे. मला तुझी काळजी आहे, तुझं भवितव्य आहे. पण… जर तुझ्या मनात खरंच विक्रमसाठी जागा असेल,
तर आम्ही हे मान्य करतो.
(थोडा गंभीर होऊन)
पण एक अट आहे.
पण एक अट आहे.
सगळे थोडेच दडपलेले झाले.
मामा म्हणाले
तृप्ती…
तू आणि विक्रम…
एकमेकांना आयुष्यभर साथ देऊ शकाल का?
तृप्ती…
तू आणि विक्रम…
एकमेकांना आयुष्यभर साथ देऊ शकाल का?
तृप्तीचे डोळे आणखी भरून आले, पण ती निश्चयाने म्हणाली:
तृप्ती म्हणाली,
हो बाबा. मी वचन देते… मी त्याच्यासोबत आयुष्यभर राहीन.
हो बाबा. मी वचन देते… मी त्याच्यासोबत आयुष्यभर राहीन.
मामा थोडा हसले आणि मग सर्वांना बघून म्हणाले:
मामा म्हणाले,
ठीक आहे. माझ्या बाजूने तृप्तीला मान्य आहे.
पण आता आम्ही सर्वांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायचं आहे.
काय तुम्ही सगळे तयार आहात?
ठीक आहे. माझ्या बाजूने तृप्तीला मान्य आहे.
पण आता आम्ही सर्वांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायचं आहे.
काय तुम्ही सगळे तयार आहात?
सगळ्यांनी होकार दिला.
त्यानंतर सर्वांमध्ये एक शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर सर्वांमध्ये एक शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
---
क्रमश
लग्न कधी असेल..... ललिताला कधी समजेल, जेव्हा समजेल तेव्हा काय होईल, ....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा