तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -11
अनघा खोलीत आली तेव्हा दिवे मंद केलेले होते.
खिडकीतून येणाऱ्या चांदण्या उजेडात संपूर्ण रूम हलकीशी चमकत होती.
अनघा बेडवर बसली.
थोडा दमली होती… पण मन मात्र शांत, भरलेलं होते.
थोडा दमली होती… पण मन मात्र शांत, भरलेलं होते.
तिने केस मोकळे केले… गोंजारत एक खोल श्वास घेतला.
आजचा दिवस आठवून तिच्या ओठांवर हलकं हास्य आलं.
आजचा दिवस आठवून तिच्या ओठांवर हलकं हास्य आलं.
इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला.
अनिकेत ताजातवाना होऊन बाहेर आला.
त्याने अनघाकडे पाहिलं… आणि काही क्षण तसाच थांबला.
अनिकेत ताजातवाना होऊन बाहेर आला.
त्याने अनघाकडे पाहिलं… आणि काही क्षण तसाच थांबला.
“काय बघतोयस?”
अनघा हसत म्हणाली.
अनघा हसत म्हणाली.
“तुला… खूप सुंदर दिसत होतीस आत्ता,”
अनिकेत शांतपणे म्हणाला.
अनिकेत शांतपणे म्हणाला.
तो तिच्याकडे चालत आला, हळूच तिच्या शेजारी बसला.
अनघाने त्याच्याकडे पाहत विचारलं
अनघाने त्याच्याकडे पाहत विचारलं
“थकलास ना?” अनघा म्हणाली.
“थकलोय… पण तुझ्यासोबत बसलो की सगळं हलकं वाटतं,”
तो तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.
तो तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.
अनघा झोपण्यासाठी आडवी झाली.
तिने चादर ओढली, डोळे मिटले… पण तिला जाणवलं
तिने चादर ओढली, डोळे मिटले… पण तिला जाणवलं
अनिकेत अजूनही बसलेला होता.
“झोपणार नाहीस?”
ती डोळे उघडत विचारते.
ती डोळे उघडत विचारते.
अनिकेत मंद आवाजात म्हणाला
“झोपेन… आधी तू आरामात आहेस ना ते बघू.”
“झोपेन… आधी तू आरामात आहेस ना ते बघू.”
अनघा हसली.
“मी आहे आरामात… ये ना इथे.”
“मी आहे आरामात… ये ना इथे.”
अनिकेत तिच्या शेजारी आडवा झाला.
अनघा त्याच्या छातीवर डोकं ठेवते.
अनघा त्याच्या छातीवर डोकं ठेवते.
अनिकेत तिच्या केसांतून हात फिरवतो… खूप हळू, प्रेमाने.
“अनघा…”
तो अलगद म्हणाला.
तो अलगद म्हणाला.
“हं?”
ती डोळे मिटूनच उत्तर देते.
ती डोळे मिटूनच उत्तर देते.
“आजोबा म्हणत होते… तू मुलांकडे बघताना खूप गोड दिसत होतीस.” अनिकेत म्हणाला.
अनघा लाजून त्याच्या छातीवर हलकासा मुक्का मारते.
“तू पण… काहीही बोलू नको आता.” अनघा म्हणाली.
“तू पण… काहीही बोलू नको आता.” अनघा म्हणाली.
अनिकेत हसतो.
तिला जवळ ओढत म्हणतो
तिला जवळ ओढत म्हणतो
“तू माझ्या आयुष्यात आलीस… ते माझं मोठं भाग्य आहे.”
अनघाच्या डोळ्यांत शांतता येते.
ती त्याच्या हृदयाच्या ठोक्यांना ऐकत झोपेच्या आधी कुजबुजते
ती त्याच्या हृदयाच्या ठोक्यांना ऐकत झोपेच्या आधी कुजबुजते
“मी खूप खुश आहे अनिकेत… प्लीज अशीच माझ्या जवळ राहा…” अनघा म्हणाली.
अनिकेत तिच्या कपाळावर हलका किस ठेवतो.
“नेहमी… सदैव…”
“नेहमी… सदैव…”
अनघा हळूहळू त्याच्या मिठीत झोपून जाते.
रूममध्ये फक्त एक कोमल शांतता… आणि दोघांच्या हृदयातील प्रेमाचा हलका स्पर्श होता…
रूममध्ये फक्त एक कोमल शांतता… आणि दोघांच्या हृदयातील प्रेमाचा हलका स्पर्श होता…
---
सकाळचा गारवा खोलीत पसरला होता.
हळूहळू अनघाचे डोळे उघडले…
तिला जाणवलं, ती अनिकेतच्या उबदार मिठीत होती.
हळूहळू अनघाचे डोळे उघडले…
तिला जाणवलं, ती अनिकेतच्या उबदार मिठीत होती.
अनिकेतचा हात तिच्या कमरेवर होता,
त्याचा श्वास तिच्या गालावर हलकेच लागत होता.
त्याचा श्वास तिच्या गालावर हलकेच लागत होता.
अनघा लाजली…
तिने हळूच हलक्या आवाजात त्याचा हात बाजूला केला,
जणू त्याची झोप मोडू नये म्हणून.
ती उठून बसली.
केस मागे सारले…
क्षणभर अनिकेतकडे हसून पाहिले
तो अजून शांत झोपला होता,
चेहऱ्यावर खूप दिवसांनी आलेला समाधानाचा भाव होते.

अनघा हलकेच बेडवरून उतरली.
फ्रेश होऊन, साजेशी साडी नेसून ती स्वयंपाकघरात गेली.
फ्रेश होऊन, साजेशी साडी नेसून ती स्वयंपाकघरात गेली.
पहिल्यांदा तिने देवपूजा केली.
आरतीचा मंद आवाज आणि अगरबत्तीचा सुवास संपूर्ण घरभर पसरला.
अनघाच्या चेहऱ्यावर एक खास शांतता दिसत होती.
आरतीचा मंद आवाज आणि अगरबत्तीचा सुवास संपूर्ण घरभर पसरला.
अनघाच्या चेहऱ्यावर एक खास शांतता दिसत होती.
तिने त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली.
अनिकेतचा डब्बा करतेय म्हणून
त्याला आवडणाऱ्या भाजीची चव थोडी जास्त तिखट…
थोडी त्याच्या आवडीची…
तिच्या नजरेत नुसतं प्रेमच प्रेम होते.
अनिकेतचा डब्बा करतेय म्हणून
त्याला आवडणाऱ्या भाजीची चव थोडी जास्त तिखट…
थोडी त्याच्या आवडीची…
तिच्या नजरेत नुसतं प्रेमच प्रेम होते.
अनघाचा नाश्ता पण तयार झाला.
ती हॉलमध्ये आली आणि आजोबांना फोन केला
“आजोबा, या… नाश्ता तयार आहे.” अनघा म्हणाली.
“आजोबा, या… नाश्ता तयार आहे.” अनघा म्हणाली.
“येतेय गं बाळा,” आजोबा म्हणाले.
असं बोलून ती पुन्हा स्वयंपाकघरात आली.
अनिकेतही तेव्हाच खोलीतून बाहेर आला.
ताजातवाना… पण चेहऱ्यावर वेगळीच चमक.
ताजातवाना… पण चेहऱ्यावर वेगळीच चमक.
“गुड मॉर्निंग,” तो हसत म्हणाला.
अनघा त्याच्याकडे पाहून म्हणाली
“गुड मॉर्निंग… एवढं खुश कशासाठी आहात?”
“गुड मॉर्निंग… एवढं खुश कशासाठी आहात?”
अनिकेतने तिला जवळ घेतलं.
“काय म्हणू… आज घरात सगळं परफेक्ट वाटतंय.
तू, आजोबा… आणि आपलं छोटंसं जग…
मला खूप आनंद आहे.” अनिकेत म्हणाला.
“काय म्हणू… आज घरात सगळं परफेक्ट वाटतंय.
तू, आजोबा… आणि आपलं छोटंसं जग…
मला खूप आनंद आहे.” अनिकेत म्हणाला.
अनघा हलकीशी लाजली.
तिच्या गालावर गुलाबी रंग दाटला.
तिच्या गालावर गुलाबी रंग दाटला.
तेवढ्यात दारात आजोबा दिसले
“अनिकेत आणी अनघा तुम्ही दोघं… सकाळी सकाळी काय स्माईल करताय?”
“अनिकेत आणी अनघा तुम्ही दोघं… सकाळी सकाळी काय स्माईल करताय?”
तिघेही हसले.
सकाळ अगदी उबदार, प्रेमाने आणि आनंदाने भरलेली होती.
नाश्ता टेबलावर तयार ठेवलेला होता.
अनघाने पोहे, आणि चहा मस्त गरमा-गरम वाढला.
आजोबा त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले,
आणि अनिकेत त्यांच्या शेजारी होता.
अनघाने पोहे, आणि चहा मस्त गरमा-गरम वाढला.
आजोबा त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले,
आणि अनिकेत त्यांच्या शेजारी होता.
अनघा ताट वाढत होती, तेवढ्यात आजोबा एकदम हसले
“काय रे अनिकेत… आज चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल दिसतेय.
काही स्पेशल स्वप्न पडलं का?” आजोबा म्हणाले.
काही स्पेशल स्वप्न पडलं का?” आजोबा म्हणाले.
अनिकेत गोंधळला…
अनघा मात्र हसू आवरत उभीच होती.
अनघा मात्र हसू आवरत उभीच होती.
“काही नाही हो आजोबा… असंच… सकाळ मस्त गेली.” अनिकेत म्हणाला..
“हो हो… दिसतंय मला सगळं.
अगं अनघा, याला नाश्त्यात काय दिलंस?
की ह्याला एवढं खुश दिसायचं कारण… दुसरंच काही आहे?” आजोबा (डोळे बारीक करत) म्हणाले.
“काही नाही आजोबा… मी नेहमीसारखंच केलं आहे.” अनघा लाजत म्हणाली
आजोबा हसून म्हणाले
“अरे बाळा, मी म्हातारा असलो तरी आंधळा नाही.
तुझ्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी ओळखतो.
घरात सुखाचं वातावरण दिसतंय…
म्हणूनच अनिकेतला आज पोहेही ‘जास्त स्वादिष्ट’ वाटत असतील.” आजोबा म्हणाले.
तुझ्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी ओळखतो.
घरात सुखाचं वातावरण दिसतंय…
म्हणूनच अनिकेतला आज पोहेही ‘जास्त स्वादिष्ट’ वाटत असतील.” आजोबा म्हणाले.
अनिकेत हळूच म्हणाला.
“आजोबा, तुम्ही ना… सगळं लक्षात ठेवता.” अनिकेत म्हणाला.
“तुम्हांला पाहिले की माझी तब्येतच सुधारते.
अनिकेत, एक सांगू का?” आजोबा म्हणाले.
अनिकेत, एक सांगू का?” आजोबा म्हणाले.
“हो बोला आजोबा.” अनिकेत्त म्हणाला.
“तू कामात कितीही व्यापात असलास,
पण अनघा तुझ्यासाठी किती करत्ये… हे विसरू नकोस.
हे घर, ही सकाळ, हा नाश्ता हे सगळं ती, तुझ्यासाठी करते.
तू फक्त तिची कदर करत रहा…
मग तुझं आयुष्य सोनं होऊन जाईल बाळा.” आजोबा म्हणाले.
पण अनघा तुझ्यासाठी किती करत्ये… हे विसरू नकोस.
हे घर, ही सकाळ, हा नाश्ता हे सगळं ती, तुझ्यासाठी करते.
तू फक्त तिची कदर करत रहा…
मग तुझं आयुष्य सोनं होऊन जाईल बाळा.” आजोबा म्हणाले.
अनिकेतने हळुवारपणे अनघाकडे बघितलं…
त्याच्या चेहऱ्यावर गंभीर पण प्रेमळ भाव होते.
त्याच्या चेहऱ्यावर गंभीर पण प्रेमळ भाव होते.
“हो आजोबा… मी तिची कदर करतो.
आणि ती माझं आयुष्य आहे… हेही खरं आहे.” अनिकेत म्हणाला.
अनघा थोडी लाजली…
चहाचा कप तोंडाशी नेत म्हणाली
चहाचा कप तोंडाशी नेत म्हणाली
“तुम्ही दोघ , आता खा लवकर… नाहीतर ऑफिसला उशीर होईल.” अनघा म्हणाली.
आजोबा आणि अनिकेत दोघेही हसले.
नाश्ता तिघांनी एकत्र केला…
घरात शांतता, प्रेम आणि एक वेगळीच सुखद ऊब पसरली होती.
घरात शांतता, प्रेम आणि एक वेगळीच सुखद ऊब पसरली होती.
---
"ललिता, आज मोनिका येत आहे. तिचा कॉल आला होता." अशोक म्हणाले:
"अरे व्वा, मस्तच! माझी मोना आली म्हणजे… अनिकेत पण घरी येईल. खूप दिवसांनी सगळं एकत्र होईल." ललिता आनंदात म्हणाल्या.
"अनिकेत घरी येईल की मोना सरळ त्याच्याकडे जाईल… हे दोघंच ठरवतील," त्यांनी मनाशी पुटपुटले. अशोक मनातच हलकंसं हसले.
ललिता पुढे म्हणाल्या:
"मी तिच्यासाठी चांगलं काहीतरी बनवते. तिला आवडतं ते बघते."
"मी तिच्यासाठी चांगलं काहीतरी बनवते. तिला आवडतं ते बघते."
असं म्हणत त्या लगेच किचनमध्ये निघून गेल्या.
अशोक त्यांच्या मागे पाहत उभे राहिले… घरात पुन्हा एकदा चैतन्य भरत असल्याची जाणीव होत होती.
अशोक त्यांच्या मागे पाहत उभे राहिले… घरात पुन्हा एकदा चैतन्य भरत असल्याची जाणीव होत होती.
"तुम्ही मला सामान आणून द्या," ललिताने शांतपणे सांगितलं. तिने व्यवस्थित लिस्ट बनवून अशोकसमोर ठेवली.
अशोकने लिस्ट घेतली आणि हलकंसं मान हलवत ते दुकानात जायला निघाले.
...
त्या दरम्यान, अनिकेत ऑफिसमध्ये कामात गुंतलेला होता… पण मन मात्र एकाच ठिकाणी अडकलेलं, अनघाकडे.
तिची आठवण वारंवार येत होती. शेवटी त्याने मोबाईल उचलला आणि अनघाला कॉल केला.
तिची आठवण वारंवार येत होती. शेवटी त्याने मोबाईल उचलला आणि अनघाला कॉल केला.
अनघाने पण लगेंच कॉल घेतला.
"हॅलो अनिकेत", अनघा म्हणाली.
"हॅलो अनघा ", अनिकेत म्हणाला
अनिकेत आणि अनघा थोडावेळ फोनवर बोलले…
अनिकेतचा आवाज ऐकून अनघाच्या चेहऱ्यावर आपसूक एक स्माइल उमटली होती.
अनिकेत आणि अनघा थोडावेळ फोनवर बोलले…
अनिकेतचा आवाज ऐकून अनघाच्या चेहऱ्यावर आपसूक एक स्माइल उमटली होती.
एकमेकांना जेवण केले का? सगळं विचारून घेतले
ते बोलत होते.
ते बोलत होते.
अनघा शिल्पा ताईकडे काम करत होती. अनिकेतला सांगायचे नव्हते.,
आणी ती कामात होती.
म्हणून तिने हळूच म्हणलं,
"मी थोड्या वेळात परत कॉल करते…"
आणि अनघाने लवकर कॉल कट केला.
आणी ती कामात होती.
म्हणून तिने हळूच म्हणलं,
"मी थोड्या वेळात परत कॉल करते…"
आणि अनघाने लवकर कॉल कट केला.
अनिकेत पण कामात होता. त्याने पण मोबाईल ठेवून दिला.
त्यांच्या कामाला लागला
त्यांच्या कामाला लागला
---
क्रमश
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा