तुझं ते प्रेम आणि माझा तो विश्वास

हि कथामालिका तुझ्यासाठी .. तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाला माझी हि भेट.. तुला आठवणींची भेट देत आहे म

काय काय सांगू तुझ्याबद्दल आणि कोणत्या शब्दात वर्णन करू त्या दिवसांचं ना.. १५ वर्ष होत आली रे आपल्या बंधनाला.. 
माझी पहिली आठवण जेंव्हा तू मला झुमरी म्हणाला होता आणि मी रडत तुझ्या बाबा कडे गेले होते :P

🎭 Series Post

View all