२६) तूझ्यां आठवणींचा विरह

.....
अग थांब पडशील पायरी आहे धडपडणाऱ्या प्रियाला बघून प्रणव म्हणाला.आणि तीच्या जवळ गेला.

हात पकडला तर...तीने तो झिंडकाडला तसं त्याने तीला दोन्ही हातावर उचललं "

प्रणव अरे काय? करतोस सोड मला ती जरा मोठ्यांने  म्हणाली.तशी रिसेप्शन वर असणार्या मुलीने अचंबित होऊन त्याच्याकडे बघितलं.

प्रिया अग अशी काय ?ओरडतेस सगळी लोक माझ्याकडे बघतात ग..भौतेक त्यांचा गैरसमज झाला मी"स्वत:च्या नाही तर ...दुसर्याचा बायकोला उचललं असाव असा "

मग ठेव मला खाली नाही तर ....मी" पुन्हा ओरडेन,

ओरड आणि मग होऊ दे....लोकांची गर्दी मारू दे मला सर्वानी मिळून,आणि जाऊदे मला वर आणि हो मग तू पुन्हा अनाथ तो बोलता बोलता बोलून गेला.पण तिच्या मात्र जखमेवरची खपली निघाली.रूमाला मागे लपलेल्या डोळ्यातून अश्रू ही ओघळले.

प्रिया अग...तू रडू नकोस ना"मी, ठेवतो तूला खाली काळजी नको करूस.

खाली ठेवाव म्हणून नाही रडत मी"

अग मग काय? झालं रडायला ,

प्रणव तूला खरच मला अनाथ करायचं आहे का? रे...

काय? बोलतेस तू मी" कशाला तूला अनाथ करू

मग असं का? बोललास "

काय? बोल्ललो एवढंच म्हणाला आणि त्याला काही तरी आठवलं"

प्रिया अग ते मी "असचं म्हणालो आणि बोलून कुणी अनाथ होतं का?आणि तूला अनाथ करून मला काय?भेटणार आहे सांग बरं तू नसशील तर मी "सुद्धा अनाथच होईन ना"

हो ना" तरी सुद्धा असं नको बोलूस  ना"

बरं नाही बोलत तू रडू नकोस ,

बरं पण आता तरी माझ्या रूमाल सोड.

सोडतो पण फक्त पाच मिनिटं थांब हे पिल्लूचं बास्केट घे...आणि इथे, उभी राहा मी' लगेच, आलो पण माझी शपथ आहे तूला हा डोळ्यांवर बांधलेला रूमाल काढायचा नाही किवा चोरून बघायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही.

बरं नाही बघत पण तू लवकर ये..

येतो लवकर जास्त दूर नाही हे बघ "तूझ्या पासून चार पावलांवर आहे माझं काम "फक्त पाच मिनिटं थांब म्हणतं तो रिसेप्शनवर गेला.

एक्सक्यूज मी"

यस सर

इथे रूम बूक केलीयं,

कोणत्या नावाने ती म्हणाली आाणि त्याने प्रियाचं पूर्ण नाव सांगितलं.

हनिमून पँकेज दोन दिवसाची बुंकिंग आहे तूमची सर"

हो....

म्हणजे? ती तूमची बायको आहे

हो...

मग तुम्ही असं उचलून घेतल्या वर त्या ओरडल्या का?

ते का?अँकच्यूली तीच्या डोळ्यांवर जो रूमाल बांधलायं त्याला बराच वेळ झाला.आणि त्यात तीला मी"काही सांगत सुद्धा नाही.त्यामूळे ती वैतागलीय, तुम्ही बोलत काय? बसल्या मला सांगा रूम सांगिल्या प्रमाने तयार आहे ना"

यसं सर तूम्ही दोन दिवसांच बुकींग केलंय पण निव्हली मँरेड  कपल्स साठी आमच्या कडून एक दिवस अजून फ्रि राहू शकता.

ही तूमच्या रूमची चावी रू न दोनशे एक तीने बोलता बोलता त्याचा समोर चावी धरली त्याने ती तीच्या हातातून घेतली. आणि तो प्रिया जवळ गेला.

प्रिया चल झालं माझं काम म्हणत त्याने तीच्या हातातून ते कुत्र्याच्या पिल्लूच बास्कीट घेतलं आणि मग प्रियाचा हात हातात घेत"चालायला सुरूवात केली.आणि रूम समोर  पोहचताच दार उघडलं आणि दाराला डू नाँट डिस्टपचा बोर्ड पाडला.आणि प्रियाला घेऊन आत आला.तसं बास्केट मधून त्या कुत्र्याच्या गोंडस पिल्लूंला बाहेर काढलं आणि जमीनीवर खेळायला सोडून दिलं.

तर इकडे प्रियाचा डोळ्यांवर अजूनही रूमालं तसाचं होता.

प्रणव त्या बास्केट मधून त्या पूल्लूंची सुटका झाली. पण माझ्या सुटकांच काय ?बाबा या गांधारीला कधी यातून मोकळ करणार आहेस तू"प्रिया  प्रणव वर वैतागून म्हणाली.

अरे बाबा हो हो करतो तूझी सुद्धा सुटका अजून पाच मिनिटं फक्त "

अजून पाच मिनिटं प्रिया जरा चिडतच म्हणाली .

हो हे घे ....म्हणतं तीच्या हातात काही तरी दिलं.आणि त्या रूममध्ये असणाऱ्या चेंजिंग रूमचा दरवाजा उघडून तीला आत लोटलं.आणि बाहेरून दरवाजा बंद केला. तशी प्रिया आवाजाने दचकली.

प्रणव अरे काय? करतोस तू मला कुठे? ढकलून दिलसं आणि दरवाजा का ?बंद केलासं उघड ना"आवाजाच्या दिशेने मागे वळत ती म्हणाली.

प्रिया शांत हो घाबरू नको"आता तो डोळ्यांवरचा रूमाल काढ, आणि फ्रेश हो आणि तूझ्यां हातातली साडी नेस छान तयार हो आणि मग झालं की,आवाज दे....दरवाजा च्या बाहेर उभा असणारा प्रणवं जस जसा तीला समजवत होता तसं तशी ती शांत झाली आणि मग डोळ्यांवरचा रूमाल बाजूला केला.आणि आजूबाजूला नजर फिरवली.

समोर मोठा आरसा होता.त्यावर एक नजर फिरवली.आणि हातातली साडी बाजूला ठेवत थकलेल्या प्रियाने चेहर्यावर पाण्यांचे हबके  मारले.तेव्हा कुठे?तीला थोड बरं वाटलं.

दुसरीकडे काही वेळ गेला रात्र झाली आणि प्रणव ने दरवाजा  लोटला तशी आवाजाने रूम मध्ये बसलेली व्यक्ती दचकली.ती व्यक्ती म्हणजे?दुसरी तिसरी कुणी ही नसून प्रिया होती. हो प्रियाचा आणि प्रणवच्या लग्नाची पहिली रात्र होती जी की, लग्नानंतर पाच दिवसांने त्याचा योग आला होता.

त्याची नजर समोरच्या बेडवर बसलेल्या प्रिया वर गेली.त्याने तीच्या कडे बघतच दरवाजा पून्हा बंद केला आणि तीच्या दिशेने चालू लागला.

प्रिया नवरी सारखी नटून प्रणवची वाट बघत बेडवर बसली होती.पदकाने चेहरा मात्र पूरता झाकला होता .पण प्रणवच्या येण्याची चाहूल लागली आणि तीची चूलबूल वाढली ती मात्र प्रणवच्या नजरेस स्पष्ट दिसत होती.

प्रणवच्या मनात ही एक वेगळीच चलबिचलं चालू होती. पण आज पुढाकार त्यालाच घ्यावा लागणार होता कारण एका मैत्रीणीला ती आता मैत्रीण नाही तर बायको आहे याची जाणीव जी करून द्यायची होती म्हणून तो तीच्या जवळ गेला आणि तीच्या अगदीच समोर जाऊन बसला.

ती मात्र घाबरून नखाचे ओरखडे बेडवर ओढतं होती. त्याला तीची ती अवस्था समजत होती त्यानेही खूप हिंमतीने तीच्या डोक्यांवरचा पदर हाताने बाजूला केला .आणि तीने लाजून मान घाली घातली. तशी त्याने तीची हनुवटी हळूच वर केली आणि तीच्या होंठावर त्याचे होंठ टेकणार होताच की, तीने त्याचा दिशेने झूकून  हात थोडा लांब केला आणि त्याचा मागे असणाऱ्या टेबलावरचा दूधाचा भरलेला ग्लास उचलला आणि सरळ त्याचा तोंडाला लावला ग्लास मधलं दुध संपलं तसा तीनेच तो बाजूला केला.आणि जोरजोराने हसू लागली त्याला मात्र तीला तसं खळखळून हसताना बघून खूप आनंद झाला. आणि तो तीच्याकडे तसाच बघत राहिला आणि तीच्या हसण्यांचा आवाज पूर्ण रूम मध्ये घूमला.

टक टक अचानक दरवाजाचा आवाज झाला आणि प्रणवची तंद्री तूटली आणि तो भानावर आला. आणि त्याने आवाजाच्या दिशेने बघितलं तसं त्याला प्रिया  तिथे चेंजिंग रूम मध्ये  असल्याचं आठवल तेव्हा कुठे? त्याला हे सर्व काही खरं नाही तर स्वप्न असल्याची जाणीव झाली आणि लाजून त्याने स्वत:लाच एक टपली मारली. आणि चेंजिंग रूमचा दरवाजा उघडला.

चेंजिंग रूम मधून प्रिया बाहेर आली तशी प्रणवच्या हृदयाची धडधड वाढली.

लाल रंगाची साडी प्रिया वर उठून दिसत होती.मोजक्या दागिन्यांनी तीच्या साडीची शोभा वाढवली होती तीच्या भागेत त्याचा नावाच कुंकू तीच रूप अजूनच खुळवत होतं.

सुंदर तो स्वत:शीच पूटपूटला मात्र तीच्या वरची त्याची नजर अजूनही तशीच होती.

या सर्वात तीच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद होता.कारण तीची नजर प्रणव वर नाही त्या सजवलेल्या रूमभर भिरभिरत होती.

भिंतीच्या चारही बाजूंनी हार्टशेपचे फूगे लावले होते.त्यात मध्ये मध्ये मध्ये गुलाबाची फूले पूर्ण लक्ष वेधून घेत होती.

तीच्या उजव्या बाजूला भलामोठा बेड होता.त्याचावर एक मोठा दिल काढला होता त्यात गुलाबाच्या पाकल्याची बरसात सुद्धा  केली होती .आणि पूर्ण बेडच गुलाबांच्या फुलांनी भरला होता.
त्याच  बरोबर बेडच्या चारही बाजूने मोगर्याच्या फुलांची माला सोडली होतीत्याचा सुंगध सर्वत्र दरवळत होता तो वेगळाचं"


🎭 Series Post

View all