Login

तुझ्याविना

तुझ्याविना आयुष्यात काहीच अर्थ नाही हे सांगणारी आठोळी
तुझ्याविना सगळे
जग वाटे सुने
तू असता जीवनी
भासत नाही काहीच उणे

तुझ्याविना आयुष्याला
असे ना काही अर्थ
तुझ्याविना आयुष्य
उगाच जाईल व्यर्थ

©️ जयश्री शिंदे