अंधार आता तिच्या जीवाचा ठाव घेईल का काय असं भासत असताना जीव मुठीत घेऊन ती पळत होती. जंगलाच्या या भागात एवढ्या रात्री असणं तिच्यासाठी धोक्याचं होतं. मागून तिला आपल्या वासनेचे सावज बनवू पाहणाऱ्या नराधमांची पावलं तिच्या दिशेने पडत होती. अशातच तिच्या आणि त्यांच्यामध्ये, सावजाची प्रतीक्षा करणाऱ्या वनराजाने उडी घेतली. तिला सावज बनवू पाहणारे स्वतःच तिच्या ह्या अनाहुत रक्षकाचे सावज बनले होते.
निशिगंधा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा