Login

जगण्याची उमेद (अलक)

आयुष्य जगण्याची नवीन उमेद!
समुद्रकिनाऱ्यावर बसून ती शांतपणे समोर निरखत होती. कित्येकजण तिथे आयुष्य जगायला येत होते तर कित्येकजण आयुष्याचा शेवट करायला तिथे येत होते. ती मात्र आयुष्याची नवीन सुरुवात करायला आली होती. अपघातातून वाचल्यावर तिने पाय गमावले होते; पण जगण्याची उमेद कायम होती.

निशिगंधा..
0

🎭 Series Post

View all