त्या वळणावर भाग दोन
हळूहळू अंधार पडायला लागला , प्रशांत आजही आला नाही,
जायच्या आधी घरी आईबाबांशी बोलतो म्हणाला होता पण.तिला न भेटताच,न कळवता अचानक निघून गेला कि अजून काही कारण?त्याचा फोन ही ऑफ होता, प्राजक्ता ने मॅसेज ही केला पण काहिच रिप्लाय नाही. वाट पाहून प्राजक्ता जड पावलाने घराच्या वाटेकडे निघाली.
एक छोटा मुलगा समोरून येताना दिसला 'तू प्राजक्ता ताईं ना ?’
‘हो ,!
‘ही चिठ्ठी दिली प्रशांत दादाने ‘म्हणत निघून गेला.

प्राजक्ता घरी पोहोचली तेव्हा आई दारातच उभी होती.' कुठे होती प्राजु इतका वेळ? आणि चेहरा का असा उतरलाय? काही झाले कां?”
डोळ्यातलं पाणी लपवत ,काही नाही म्हणत प्राजक्ता आपल्या खोलीत गेली. दार लावून धडधडत्या हृदयाने तिने चिठ्ठी उघडून पाहिली "सॉरी मला विसर माझ्यासाठी थांबू नको".
बस्-- एवढाच मजकूर होता, खाली प्रशांत अशी सही. तिने परत फोन लावून पाहिला पण फोन ऑफ होता.
प्राजक्ताचे डोळे परत परत त्या मजकुरा वरन फिरत होते पण त्यातला आशय समजूनही कळत नव्हता.
काहीही कारण न देता सहजपणे तोडून टाकलं, प्रशांतने! अचानक मोठा घाव घातला आणि प्राजक्ता मुळासकट कोलमडली. ती हमसून हमसून रडू लागली.

प्राजू दार उघड, जेवायला येतेस ना? म्हणत आई दार वाजवू लागली.
प्राजक्ताने डोळे पुसून दार उघडलं, आईने काहीही न विचारता पान वाढलं.

रात्री आई ने प्राजक्ताला जवळ घेताच तिच्या मनाचा बांध फुटला डोळे वाहू लागले.
' हे बघ प्राजु हे सर्व विसर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर मला अंदाज आला आहे काय झाले असावे.
' आई त्यानी काहीही कारण न सांगता ---.'

'असेल काहीतरी न सांगण्यासारखं ....
'हो पण मला विश्वासात न घेता असा कसा जाऊ शकतो?

हे बघ ती मोठी लोकं आहेत आपण तशीही त्यांची बरोबरी नाही करू शकत . आता सर्व लक्ष अभ्यासाकडे लाव आईने प्राजक्ताची समजूत काढायचा प्रयत्न केला. .
एक दिवस प्राजक्ता काॅलेज ला जाय साठी तयार होत होती! तेवढ्यात आई तिथे आली “अग प्राजू तो गुलाबी सलवार कुडता कुठे आहे कधीच घालताना दिसत नाही ?
आहे ग,घालीन कधीतरी म्हणत तिनं विषय टाळला.
रात्री झोपायच्या आधी तिने अलमारीतून गुलाबी सलवार सूट बाहेर काढला त्यांच्याआत ओढणी होती तिच्यावर पडलेले सायकल च्या ग्रीस चे डाग तिला प्रशांत च्या पहिल्या भेटी ची आठवण करून देत होते तिने त्या ओढणी वरून हात फिरवला आणि जुन्या कपड्यांच्या गाठोड्यात ठेवून दिली प्रशांत ला आता विसरायचे आहे हे मनाला समजावले.

हळूहळू प्राजक्ता सावरली .ग्रॅज्युएट होताच बाबांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली .
मनीष चे पहिले स्थळ होतं आणि तिकडून पसंती आली बेंगलोर सारख्या मोठ्या शहरात मनीष ची नोकरी होती एकुलता एक मुलगा एक बहीण, सासू-सासरे गावी होते. सर्वांच्या मतानुसार खूपच उत्तम स्थळ होते सावळ्या स्मार्ट उंच मनीष ला गोरी घारीप्राजक्ता खूपच आवडली.
लग्नाची तारीख अजून नक्की झाली नव्हती प्राजक्ताच्या मनाची अवस्था समजून आईने प्राजक्ताला या काही दिवसात समजुतिचे धडे द्यायला सुरुवात केली'
'हे बघ प्राजक्ता मागचं सर्व विसरून पुढे जा. मनीष हा आता तुझा नवरा, त्याला सर्वस्व अर्पण करायच्या आधी मनापासून त्याचा स्वीकार कर तरच सुखाचा संसार होईल .

आईचे बोलणे प्राजक्ताला समजत होते पण उमजत नव्हते .मनीष नेमका स्वभावाने कसा असेल? तिचे व त्याचे विचार जुळतील कां?
प्रशांतला विसरून त्याची जागा मनीष ला ती देऊ शकेल कां?
अचानक तिकडून लग्नाची तारीख नक्की केली गेली कारण नंतर बरेच दिवस मुहूर्त नाही हे कारण सांगितले….
मनीष ला सुट्ट्या घेणे शक्य नव्हते त्यामुळे लग्नानंतर लगेच कंपनी जॉईन करावी लागणार होती. बाहेर फिरायला जाण्याऐवजी सरळ बेंगलोर लाच जावे लागले.

नवीन शहर भाषा अनोळखी प्राजक्ता बावरुनच गेली. तिला करमत नसे
मनीष ला यायलाही खूप उशीर व्हायचा दिवसभर घरात राहून तिला कंटाळा यायचा. मनीष घरी आला कि दोघं मिळून बाहेर जात मनीष चा स्वभावमनमोकळा होता तो नेहमी प्राजक्ताला खुश ठेवण्या चा प्रयत्न करी..

एक दिवस मनीष म्हणाला"जरा एकटीने बाहेर पडशील तर बाजार रस्ते कळतील.
स्कूटर आहे च.
'पण मला स्कूटर नाही येत चालवता'.
'काय?
स्कूटर आहे च.
'पण मला स्कूटर नाही येत चालवता'.
'काय?
हो कॉलेजमध्ये सायकलने जायचे बाबा घेऊन देणार होते स्कूटर पण्.मधेच लग्न…
बरं मी शिकवतो .
.पण इतक्या गर्दीत मला जमेल कां?
अगं पहा चार दिवसांत धडाक्यात चालवू लागशिल…
—---------------------------------------------_
मनीष फक्त गाडी शिकवतो कि प्रेमाचे धडे ही देतो?
क्रमशः

पुढे पाहु भाग तीन मधै
—------------------------------------------------