भाग तीन त्या वळणावर
ते सर्व तू विसरून जा
ते सर्व तू विसरून जा
एकदिवस मनीष ने तिला स्कूटर वर पुढे बसवले व मागे बसून तिला समजावू लागला. हळूहळू का होईना प्राजक्ता शिकायला लागली, त्याचे ते कानाशी येऊन बोलणे , तो कंबरेभोवती चा हात तो स्पर्श हळु हळु आवडायला लागला .स्कुटी बरोबरच प्रेमाची गाडीही सुसाट धावायला लागली आणि प्राजक्ता मनिष मयझाली. वर्षभरातच पियू चाजन्म झाला.
दिवस आपल्या गतीने पुढे जात होते प्रशांत आता तिच्यासाठी एक सुखद आठवण म्हणून उरली होती.
दहा-बारा दिवस झाले पुनम गावाला गेली होती ती आज परत आली, प्राजक्ता ने विचारले तेव्हा म्हणाली सासरे वारले म्हणून जावे लागले प्रशांत खूप डिस्टर्ब आहे.
हो बरोबर आहे वडील होते ना त्याचे.
हो बरोबर आहे वडील होते ना त्याचे.
तुला सांगू प्राजक्ता सर्वांना वाटत आमचं लव्ह मॅरेज आहे पण ह्यानी मला पाहिले ही नव्हते.हे तर शिक्षणा साठी अमेरिकेत होते माझे बाबा आणि ह्याचे बाबा लहानपणीचे मित्र
लग्न यांच्या वडिलांनी परस्पर ठरवून टाकलं याला न विचारता .
प्रशांत लाअजून कोणीतरी आवडत होती, प्रेम होते तिच्यावर पण नाईलाज झाला त्यांचा.
आमचं लग्न ह्यांच्या मनाविरुद्ध झाले आहे
पण तरीही माझ्याशी नीट वागले .
एकदा मी त्यांना विश्वासात घेऊन विचारले तेव्हा ते बोलले, त्यांचे प्रेम होते एका मुलींवर तिला वचन ही दिले होते पण त्याच्या बाबां समोर त्यांचे चालले नाही.
जेव्हा कळले कि तिचं लग्न झालं मग आमचं लग्न झालं.
कधी कधी म्हणतात मी तिला फसवले.
अजून त्या गोष्टीवरून मनात गिल्ट धरून बसले आहे, अशा वेळेस त्यांना खूप समजून घ्यावे लागते, माझ्या वर ही खूप प्रेम करतो.
खूप हळवा आहे ग माझ्या नवरा म्हणतो तिची क्षमा मागायची होती.

प्राजक्ताच्या सर्व लक्षात येत होते मागें तिने पूनम घ्या स्टेट्स वर प्रशांत बरोबर चा फोटो पाहिल्यानंतर तिने प्रशांत ला ओळखल .
प्राजक्ता मागचे सर्व विसरून मनीष बरोबर सुखात आहे, पण तो अजून तिला विसरला नाही
प्रशांत ला एकदा भेटावे कां ?
पण् त्यांच्या आणि आपल्या संसारात वादळ निर्माण होईल पूनम ला जर कळलं कि प्रशांत ची प्रेयसी मीच आहे तर आमची मैत्री संपुष्टात येईल.
एकदा फक्त एकदा प्रशांत शी बोलायला हवे त्याचा गैरसमज दूर करायला हवा.

प्राजक्ता एक दिवस पुनम कडे गेली पुनम घरी नाही हे तिला ठाऊक होते.
कोण आहे निनाद ?
बाबा पियू आणि तिची मम्मा.
तू?
प्राजक्ताला पाहून प्रशांत ला धक्का बसला
तिला टाळण्यासाठी तो म्हणाला
‘पुनम घरी नाहीये.’
कोण आहे निनाद ?
बाबा पियू आणि तिची मम्मा.
तू?
प्राजक्ताला पाहून प्रशांत ला धक्का बसला
तिला टाळण्यासाठी तो म्हणाला
‘पुनम घरी नाहीये.’
‘ठाऊक आहे मला म्हणून मुद्दामच आले आहे!
बऱ्याच वेळ प्राजक्ता प्रशांत कडे पाहत होती.
बऱ्याच वेळ प्राजक्ता प्रशांत कडे पाहत होती.
तो मात्र नजर चुकवून इकडे तिकडे करत होता.
निनाद,पियूखेळायला गेले.
' बसायला नाही म्हणणार?'
' बस, मीन्स-- बसा.'
'काही बोलणार नाही प्रशांत ?'
'काय बोलू ,कोणत्या हक्काने?' मी तुला फसवले पण माझा नाईलाज होता
' कां माफी ही मागणार नाही?'
कुठल्या तोंडाने माफी मागू? आणि तू करशील?
त्या साठी आलो होतो मी तुला शेवटचं पाह्यला पण तुझं लग्न झालं असं कळलं त्यामुळे तोही मार्ग खुंटला .
‘मग आता मागून घे माफी!’
‘मग आता मागून घे माफी!’
‘ करशील ?’
कधीच केलं रे, लग्न झालं आणि मागच सर्व विसरायचा प्रयत्न केला .लाजाहोमात तुझ्या आठवणी ही अर्पण केल्या. मनीष खूप प्रेम करतो माझ्यावर आणि मी पण, तसं नसतं झालं तर मनीष ला कधीतरी जाणवल असत. तेव्हा आता मनात गिल्ट धरू नको. पूनम खूप चांगली आहे तिच खूप प्रेम आहे तुझ्यावर.आम्ही मैत्रिणी आहोत तिने मला सर्व सांगितलं .तुझा नाईलाज होता.'
आता तू माझ्यासाठी पूनमचा नवरा आणि निनाद चा बाबा आहे .
आणि मी तुझ्या साठी पुनम ची मैत्रिण आणखी मिसेस मनीष साने आहे.”
मनीष चा हात हातात घेऊन मी सप्तपदी ची सात पाऊले उचलली त्याचबरोबर मी त्या अवघड वळणाला केव्हाच पार केले आता तुझा नी माझा मार्ग वेगळा आहे .

तेवढ्यात पूनम येताना दिसली. तिला पाहताच प्रशांत च्या चेहर्यावर चा ताण जाऊन एक स्मीतरेषा उमटलेली दिसली.
अरे तू केव्हा आली?. अहो हिला काही चहापाणी ….?
अगं हो -हो सर्व विचारले प्राजक्ता हसत म्हणाली.
अरे तू केव्हा आली?. अहो हिला काही चहापाणी ….?
अगं हो -हो सर्व विचारले प्राजक्ता हसत म्हणाली.
प्रशांतने पूनमच्या हातात ल्या पिशव्या घेत आत ठेवत म्हणाला "पुनू माझे कपडे –
मला उद्या सकाळीच निघावे लागेल
मला उद्या सकाळीच निघावे लागेल
जागेवरच आहे. प्रेस केलेले.
हा पण. न तुला सांगते प्राजक्ता– सर्व हातात द्यावे लागते प्रत्येक गोष्ट.
मी म्हणते प्रशांत अरे….
त्या दोघांच्या संवादात प्राजक्ता ला जाणवले प्रशांत ने ही” ते वळणं “केंव्हाच पार केले आहे….
—---------------------------------------------
----संपूर्ण--------
मी म्हणते प्रशांत अरे….
त्या दोघांच्या संवादात प्राजक्ता ला जाणवले प्रशांत ने ही” ते वळणं “केंव्हाच पार केले आहे….
—---------------------------------------------
----संपूर्ण--------
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा