उचापत...
"लय दिवस झाले आपण बसलो नाही. बघ ना राव आज जमवं ना काही तुझी वहिनी पण गेलीय माहेरी", भलत्याच मूड मध्ये निल्या शंक्याला म्हणाला.
"अबे लेका निल्या तुझी बायको गेलीय माहेरी. माझी तर घरीच आहे ना. माझ्यावर जाम डोळा असतो तिचा. अन असं खोपच्यात बोलायला निघालो ना बाहेर तर तिचं शैतानी दिमाग अजून वेगाने धावतं"
"अबे दे ना टोपी काही तरी ती काय बघायला येणार आहे काय.?"
" बघायला येणार आहे काय? असं म्हणूनच नको तू जाम जासूसी करते राव "
"काय यार तू जमवतो काय आज एवढं सांग. बाकी बहाने नको मारू. स्टॉक मी जमवतो."
"बघतो रे.. काही तरी झोल करावं लागेल."
"तू जमवं मी मंग्याला विचारतो."
दोघांचं बोलून झाल्यावर शंक्या घरात गेला. आज इतवार म्हणजे आरामाचा दिवस. मॅडम च्या सुट्टीचा दिवस आणि त्याच्या धुलाईचा.. ती आपली टीव्ही बघत बसली होती. नाश्ता तयारचं होता.
शंक्या हळूच तिच्या जवळ जावून टीव्ही बघायला बसला. त्याच्या खुरापाती डोक्यात नवीन नवीन शिजतं होतं.
थोड्यावेळात त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती तिरप्या नजरेने त्याला बघत होती..
"लय लाड येतो आहे यांना आज . एरवी हातात हात तर दूरच राहिला दोन प्रेमाचे शब्द नाही सुचतं. काही तर झोल नक्कीच आहे", तिचा मनाशीच संवाद सुरु होता.
तेवढ्यात त्यानी आपली मान तिच्या खांद्यावर पाडली...
बघावं तेवढंच नवल. तिचे डोळे कंच्यासारखे वस्तारले..
ती गुपचूप मजा बघत होती. त्याच्या खुरापाती दिमाखात शिजतं असलेले घोळ तिने ओळखले होता..... ती आपली चुपची चूप त्याची गंमत बघत होती.
अवती भवती गरमाहट भापून तो म्हणाला ...
"नंदा, किती दमतेस ग. रोज रोज तीच तीच काम, तोच तोच स्वयंपाक, तीच तीच शाळा. जाम कंटाळा येत असेल ना तुला."

तिने डोळे वटाळून मान तिरपी करून भोळ्या वर करून त्याच्याकडे बघितलं...
"ताप वगैरे तर नाय आला ना तुम्हाला. डोकं बिक जागेवर आहे ना."
"काय ग अशी का बोलतेस. तुला काय वाटतं मला तुझी काळजी नाही. थांब आज तुझे तिकीट बुक करतो. जा जरा तुझ्या भावाकडे चार पाच दिवस आराम करून ये. नेहमी नेहमी तक्रार करते ना तू मला माहेरी जायला नाही मिळत मला माहेरी जायला नाही मिळत. आता जा दिवस राहून"

" अहो खरंचssss कि काय. कि आज सकाळी सकाळीचं घेतली लावून. "
तिकडे निल्याची जागेवर काही मावेना. बायको लय दिवसांनी माहेरी गेली. हे करू कि काय त्याचं त्यालाच कळे ना. त्याने मंग्यला कॉल केला.

" मंग्या.. "
"बोल रे निल्या."
"अबे काय बोल."
"तुझी वहिनी माहेरी गेली आहे आजचा प्रोग्राम फिक्स करायचा विचार आहे. शंक्या तू नं मी... बसू माझ्या घरी."
"अबे लेका निल्या. तुई बायको गेली माहेरी आमची बायको तर आहे ना माझ्या पायरीवर कुंडली मारून."
" अबे लेका एवढा घाबरतो काय बायकोले. "
" च्या मायला आज काल नवं रूप घेतलं तिनं. लॉकडाऊननं पार मुरवली माई. निरे काम करवते माया कडून अन स्वतः ते लॅपटॉप वर ऑनलाईन क्लास घेत बसते. पार जिरलो रे निल्या. तुया पेक्षा मलेचं ब्रेक पायजे."
"अरे त मग जमवं नं आज."
"बस्स्स बस्स्स आज जमवूच. हिले घेतो आज आडव्या हातानं."
"हाव हाव.. तू जमवं बाकी मी आणतो समंध."
मग काय निल्या आपला स्टॉक जमवायला लागला... अन शंक्या आणि मंग्या बायकोला जमवायला.
कुणास ठाऊक तिघांच आज जमणार होतं कि नाही पण तिघ प्रयत्न मात्र जितोड करीत होते. बिचारे कित्येक महिन्यांपासून भेटले नव्हते. पोटही रिकामं होतं. थेंब नव्हता गेला कित्येक दिवसांपासून.. गळा सोकला होता बिचाऱ्यांचा. त्यात बायका पोर घरच्या घरीच. ना हे कुठे जाऊ शकतं होते ना कोणी घरात येऊ शकतं...
निल्या मात्र आनंदी होता. कसं तरी आज कोरड्या घश्यात दोन थेंब ओतायचे होते त्याला.
तिकडे शंक्या लाडात येऊ अर्धा पर्धा बायकोच्या खांद्यावर ओसरला होता.
"ये राणी, बिट्टू कुठे आहे ग?"
"खेळतोय शेजारी,"
"चल कि मग आत!"
"वेड बीड लागलाय काय? सकाळ वकाळ खोलीत जायला. डोकं जागेवर आहे ना तुमचं. एरवी हात जरी हातात घेतला तर गरम वाटतो तुम्हाला माझा हात आणि आज अक्खे चे अक्खे खांद्यावर पडले.!!!"
"ये नको तेव्हा तर तुला रोमांस सुचतो. इकडून हात तिकडून हात. आज मी हातात हात घेतला तर तुझं आपलं झालं काय सुरु. हो तिकडे अक्खा मूड चा मूड घालवला माझा."
"ओय जास्ती उडू नका. हे हातात हात घेणं. मार गळ्यात गळा आवळण सगळं कळतं मला."
"फार बोलू नको बरं तू! नाही तर जाईल मी बाहेर अन येणार नाही मग रात्रभर."
"ओह्ह्ह्हह्ह तर हे असं व्हय म्हणूच नाटकं सुरु होती का?"
"काय ग खुळे कसली नाटकं. घरात कोणी नाही म्हणून लाड करीत होतो."
"अच्छा... मी काय चार चौघात करते काय लाड!! तेव्हा तर मोट्ठी लाज येतो हो तुम्हाला.. हननन तुमचे सगळे झोल कळतात बरं काय मला. एवढं एलायची गरज नाही. नक्कीच आज निलेश भाऊजी नाही तर मंगेश भाऊजींकडे पार्टी असेल म्हणूनं एवढे डोक्यावर चढू चढू लाड करताय."
"अगं कशा पायी अशी बोलते. लय लाड येतो ग मला तुझा. काय राव पण तुझ्या डोळ्यांमध्ये मशीन फिट आहे.. माझ्या मनातलं बरोबर ओळखलस."
"व्हय व्हय आजच नाही आहे हे.. गेल्या दहा वर्षांपासून ओळखते मी तुम्हाला."
निल्या मागून डोकं खाजवत खाजवत...
"मग जाऊ काय ग निल्याच्या घरी. लय दिवसांनी ठरलंय आमचं."
"हम्म्म्म जसं मी नाही म्हटलं तर तुम्ही जाणारंच नाही."
"अगं माझी राणी शंभर टक्के विश्वास आहे माझा तुझ्यावर. तू मला नाराज करूच शकत नाही."
"बस्स्स बस्स्स पुरे आहे आता. जा पण जास्ती नको बरं काय वेळेवर घरी परता म्हणजे झालं."
शंक्या जाम खुश झाला. लहान मुलासारखा तिला घट्ट मिठीत घेऊन मटामटा पप्प्या घेऊ लागला.
तिकडे मंग्याची मात्र जाम थरारली होती. लग्नाला आठ वर्षे झाली तरी तीच नरमायच नाव नाही. कडक ची कडकच त्यात खाणं-पिणं अजिबात जमायचं नाही तिला. जास्ती लाड केलेला तिला खपत नव्हता. आगाऊची शहाणपणा तर तिच्या मस्तकात जायची. सोबत जायचं आणि सोबत परतायच तिचा एकुलता एक नियम.
कसं मनवू कसं सांगू मंग्यासमोर आव्हानच होतं. कसं तरी बळ ऐकवटून तो तिच्यापुढे गेला... ती आपली स
स्वयंपाकात मग्न होती.
"ए मंदे फार दमली दिसते ग?"
"व्हयं मंग काय. तुमच्यासारख इथून उठलं.. तिथं बसलं... तिथून उठलं.. इथं बसलं.. हाच धंदा नाय नं माया मांग . हाय ती काम कोण करणार."
"अगं पेटते कशाला. सांग काय काम हाय ते आताशिनी मिळून करू पटपट."
"कशापायी एवढे महेरबान होताय. काही लागतं काय?
"तुन राव लयचं डांबरट हाय. मले का काही लागते तेव्हाच तुया मदतीले येतो काय."
" ओ भाऊसाहेब माया कपाळावर काही लिवल हाय काय पाहा बरं. "
"पाहूदे पाहूदे.. नाही वं काही तर नाय."
"नाही वं जरा जोमान बघा.. तिथं लिवलंय " तुया नवरा तुले बयताड समजते. "
" काय वं... कई म्हणलं मी बयताड तुले. "
"वावा वावा... असं त दिवसातून चार येळा बयताड म्हणता अन आता मदत सुचते तुम्हाले. व्हता का तिकडे लय काम पडली माया मांग."
"अवं माय माझे ते सोड. एक सांग तू... आपण जायचं का?"
"कुठे वं."
"अवं आपण, शंक्याचं घर अन निल्याचं घर... येऊ फिरून मस्त."
"हाव वं लय दिवस झाले पिंट्या गेला नाही कुठे. जाम बोर झालं वं आता घरी. जाऊ कुठं तरी."
" हे केली नं तुन पत्याची बात.
" हे बघ मी आजच जातो निल्याच्या घरी. त्याले समंध सांगतो. समंध ठरवतो अन मंग तुले सांगतो. "
" आस व्हयं का? मंग आज चालले का भाऊजीच्या घरी? "
"आर आता पयले त्याले समंध समजवा लागण ना. लय दिवस झाले. लेकरं बायर गेली नाय. पयले समधी सेफ्टी पाहा लागणं. उठलं सुटलं निंगल असं व्हाले आता पयलेचा काळ रायला का?"
"हाव हे बरं बोलले तुम्ही. आस करतो म्या बी येते संग तुमच्या. जयू ताई बरोबर बोलूनं म्या मी समंध ठरवून टाकीन."
"तूssss... तू कायले येतं. पयले मले त जाऊ दे. काय हाय काय नाही ते त पाऊ दे."
मंग्याच्या अंगात समंधी लहर आली होती. बायको काही माने ना मांगच लागली होती. त्याचं दिमाग आता लय तापलं होतं.
" हे बघा. म्या येणार म्हणजे येणार. "
"अवं बायताडे... तुले चांगल्यान सांगून रायलो समजे नाही का वं? मी चाललो तिथं शंक्या बी येणार हाय. तिकडे निल्याची बायको घरी नाय अन तू कोणाले भेटाले जाशीनं. आता आम्ही एवढ्या दिवसांन भेटू. समंध बोलत पर्यंत काही वेळ लागते काय नाही. अन तुले त माहित हाय वेळ लागणार म्हणजे आम्ही पोहचू मंग जायची जागा ठरण. राहायची व्यवस्था होईन. मंग कायन जायचं ते ठरण. मग ठरता ठरता आमचा गळा सुकण. मंग घुट घुट होईन. घुट घुट घेता घेता रात्र होईन अन एवढ्या रात्री म्या काही परत येऊ शकणार नाही. तू आपली चुपचाप पलंगावर पसरजो."
ती आपलं डोकं खाजवत ऐकत होती. हा आपल्याले बुद्धु बनवतो हे जाणलं होतं तिनं.
"कशापायी एवढी बैचैन होतं वं. तुले नेलं म्हणजे झालं न."
"आता काय म्हणावं आपण गोष्टी गोष्टीत पुन्हा बयताड बनलो. लय चालू हाय हा माणूस गोष्टी गोष्टीत आपल्याले असं घेरलं का आपण लपेटत गेलो अन हा चोम्बडा आपल्याले घेरत गेला. माआआआ केवढं फसवलं वं यानं आपल्याले. चत्तर घोडा", तिचा मनाशीच संवाद सुरु होता.
मंग्या मात्र तिकडून कल्टी झाला. त्याचं कधी हिच्या नजरे आड होतो अन कधी न्हाई असं झालं होतं. तिला क्षणाचाही वेळ न देता तो गायब झाला आणि ती बिचारी आपला विचारच करीत राहिली...
अबे शंक्या माझं जमलं. मी मस्त गावरानी चिकन आणतो. लय दिवसापासून बाजूच्या घरच्या कोंबड्यावर नजर आहे माझी.", पहिला फोन निल्यानी केला.
"काय राव आज तर मज्जाच येऊन जाईल", शंक्या एकदम खुश होऊन बोलला.
आणि थोड्याच वेळात
"अबे शंक्या माय जमलं. असा बकरा बनवला नं तिचा का पुन्हाहून तिले समजनच नाही मी काय केलं तिच्या संग."
"मंग्या आज तो दिन बन गया यार."
"चल मी मंग सुक मटण आणतो."
"जबरदस्त मित्रा. मी पण आज इंग्लिश जमवली आहे."
"बस्स्स बस्स्स.. येतो मी चार वाजता."
मंग काय...???? मैफेलिची तयारी जोमात सुरु झाली . तिकडे शंक्यानं मस्त इंग्लिश स्टॉक जमावला. इकडे निल्यानं घरा जवळच्या गावरानी कोंबड्या बुक करून ठेवला अन मस्त चुलीवर भाजी बनवायचा ऑर्डर दिला. तिकडे मंग्यानं मस्त सुक मटण करून घेतलं.
वाह्ह वाह्ह आज पार्टीची रंगत वाढणार होती. दोघही आपापल्या तयारीनीशी शंक्याच्या घरी पोचले. त्याची पूर्ण तयारी झाली होती. टेबल मस्त ग्लास आणि चकन्यानी सजला होता. त्यात निल्याच चिकन आणि मंग्याच्या मटणानी अजूनच शोभा वाढवली.

"काय राव किती दिवसांनी भेटलो बे", निल्या शंक्याची गळा भेट करून म्हणाला.
"हाव ना बे लय मन हलकं झालं बे आल्या आल्या", दोघांच्या गळ्यात गळा घालून मंग्या म्हणाला.
तिघही आदश्या सारखे बसले. शंक्यानी पहिला पेग मस्त नीट बनवला. एका हातात निंबू... मीठ... दुसऱ्या हातात ग्लास.. जबरदस्त कॉम्बिनेशन... तिघांचा चिअर्सचा जोरदार आवाज आणि गटागटा पहिला नीट पेग पोटात...
" काय थंडक मिळाली बे... तरसल होतं मन शंक्या आज देव पावला", निल्या आणि मंग्या समाधानी स्वरात म्हणाले.
" अबे सालो या दिवसासाठी मले किती पापड बेलाव लागले मले माय माहिती हाय", मंग्या म्हणाला.
"अबे हाव बे काय काय चुतियागिरी करावं लागली बे", निल्या म्हणाला.
"च्या आयला तुमच सोडा. तुम्हाले आयत घर भेटलं अबे मी बायकोले माहेरी जायले कसं तयार केलं हे मलेच माहित.",शंक्या दीर्घ श्वास घेत म्हणाला.
"हाव ना बे आम्हाले इथल्या इथं यायची परेशानी अन तुन वयनीले डायरेक्ट गावाकडे पाठवलं", मंग्या म्हणाला.
"अबे काय सांगू... लय नाटकं करे मिन साल्या संग सेटिंगलावली अन म्हणलं घेऊन जावा हिले काही दिवस. भाऊ घरी आला तेव्हा कुठं घरून पाय निघाला, किती नं किती निश्चिंत होऊन शंक्या म्हणाला.
"अबे तुले का सांगू. माया बायकोले असं घेऱ्यात घ्या लागते तेव्हा कुठं ते मानते. असं बुद्धु बनवून या लागते का काय सांगू. लय मेहनत केली, लय बडबड केली तेव्हा जाऊन तिले काही समजाच्या आधीच पळत आलो."
तिघेही खी खी हसले अन घुट घुट पिऊ लागले. त्यांना आजूबाजूची काही चिंता नव्हती. तिघेही आपल्याच दुनियेत मस्त होते...
तेवढ्यात चिऊचा आवाज आला...

"बाबा बाबा"....
"अबे बाबा बाबा कोण म्हणताय. चिऊ चा आवाज येतो आहे", शंक्या म्हणाला.
" अबे चार पेग पोटात गेले त असे आवाज येणं कॉमन आहे. ", निल्या म्हणाला.
"सोड शंक्या एक मोठ्ठा पेग बनव अन पाणी कमी घाल बे", मंग्या म्हणाला...
तेवढ्यात चिऊ बाबा बाबा बाबा करत घरातच आली...

"आअअअअअअअ चिऊ तू कशी आली", शंक्या चिंताग्रस्त स्वरात म्हणाला.
" बाबा आई पण आली आहे ती बाहेर ऑटो वाल्या काकांना पैसे देते आहे. "
तिघांची जाम थरारली. काय करावं सुचे ना. तिघेही एकमेकांकडे बघू लागले. हातचा ग्लास हातातच राहिला.
"अहो, अहो... कसे आहात... कसे आहात ", अल्का बाहेरूनच म्हणू लागली.
तिघांचे छक्के पंजे गुल झाले होते. मंग्याने हातात होता तेवढा पॅक घटकन घश्यात ओतला. त्याचं बघून निल्याने पण सटकन पिऊन टाकला. पण शंक्याची जाम फजिती झाली होती. हफ्त्या भराच सांगून माहेरी गेलेली बायको दुसऱ्याच दिवशी घरी परतली. लपवावं तर काय काय. टेबल मैफिलीने सजला होता. काही ॲक्शन घ्यायच्या आत अल्का घरात शिरली..

"अहो आले काय हॉस्पिटल मधून. बरं हाय ना आता. मला सांगायचं तरी मी आली असती ना", हातातील बॅग खाली ठेवून ती बोलू लागली.
नजर वर करून बघते तर काय... इकडे तर यांची मस्त पार्टी सुरु होती...
"अहो हे काय... मंदु तर म्हणाली कि शंकर भाऊजींची तब्यक्त खूप खराब झाली आहे. ऍडमिट करताय त्यांना. काय म्हणे फूड पॉयझन झालं म्हणे."

"च्या आयला या मंदे ची त", मंग्याच्या तळपायातील शिल्लक मस्तकात गेली.
"अगं ऐक ते काय?"
"आताशिनी कळलं मला. तुम्ही तर एकदम तंदुरुस्त आहात. काय म्हणे हातात हात घेऊन जाम छलकून राहिलेत घरी."

"अगं हे दोघ मला भेटायलाच आले होते. सोबत थोडं खायचं प्यायचं घेऊन आलेत. तेच सुरु होतं."
ती तनफन करत. आत गेली. तिकडे निल्याही आपल आवरूनं घराकडे जायला निघाला अन मंग्याची त आंगाची आग आग झाली होती. आता मंदेच काही खरं नव्हतं....
पण अल्काला असं अचानक घरी परत आणून मंदानी त्यांची नशा जागीच मुरवली होती... लयच हुशार समजतं होते स्वतःच्या जीवाला ती पण मंदा व्हय... अशीच गावाची सरपंच नाही झाली. तिनंही आपली शक्कल लावून त्यांचं बिस्किट पार मुरवलं...
आणि तिची उचापत तिघांना चांगलीच भोवली...
आणि तिची उचापत तिघांना चांगलीच भोवली...
©️अश्विनी रोशन दुरगकर,