तिने एक नजर वर टाकली...तिच्या डोळ्यात असंख्य वेदना आणि खूप भीती होती...भरलेल्या डोळ्यांनी तिने त्याला दूर ढकलले आणि जोरात ओरडली.
उलट विचारले," मला पाणी मिळेल?"
सगळे प्रयत्न केले पण हाती निराशाच आली."
"प्रकाश....अरे, तुझ्यापुढे अख्खं आयुष्य पडलंय. तू दुसरं लग्न करून घे. रोमाचं किती दिवस करशील? जीवनात एका साथीदाराची गरज भासते. मी तुझा मित्र म्हणून नाही तर तुझा भाऊ म्हणून सांगतोय तुला."
" एवढं बोलून काका निघून गेले.
"काही वर्षांनी तुझी आजीही तूला सोडून गेली. मला फारसं आठवत नाही पण मग तुला सावरलं ते तुझ्या वडिलांनी. बाबा म्हणून नाही तर एक आई म्हणून तुला समजून घेतलं. तुला काय हवंय काय नकोय ते सगळं बाबाच बघायचे."
तो अजूनही आपल्यातच हरवून बोलत होता,
आणि ह्या क्षणाला मावशी म्हणजेच रोमा नकळत बोलायला लागली त्या दिवसांबद्दल...
"रोमा अगं ए रोमा"...काकूंची हाक
"काय काकू?"
"अगं बाबांना सांग आज नका जेवण बनवू इकडेच या जेवायला. आज मस्त फिश आणलेत तुझ्या काकांनी."
"अहो भाऊजी या ना आत. बाहेरच उभे राहीलात!"
"रोमा अगं राहू दे."
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं."
मग काकू बोलल्या," बाळा हे आपल्या हातात नसतं. नियतीचा खेळ आहे सारा."
"आई घासू दे गं तिला भांडी, लग्न झाल्यावर तू किंवा काका नाही जाणार हिच्या सोबत सासरी. नुसतं गाव भर फिरत असते.चलं लाग कामाला."
"मग तू लगेचच बोलला", "मी नाही येणार तुझ्या बरोबर. तू तिथेही ही मला पाणी द्यायला लावशील."
"खरंच त्यावेळी कळतच नव्हते आपण किती पटकन भांडून एक व्हायचो...
काकू बोलत आत निघून गेल्या. मग मी ग्लासभर पाणी तुझ्या हातात दिलं."
रोमाला असे बोलती झालेली पाहून राजला खूप आनंद झाला. तो तिला म्हणाला,...
रोहितला आईवडील नव्हते. तो एका अनाथ आश्रमात लहानाचा मोठा झालेला मुलगा.तो एवढ्या लहान वयात काम करून पैसा कमवायचा आणि शिक्षण घ्यायच्या. बरोबर ना रोमा."
रोहितचे नाव ऐकताच रोमाच्या चेहऱ्यावर थोडी वेदना जाणवली राजला.
"अरे रोहित तू कसा काय अनाथ आश्रमात आलास तुला काहीच आठवत नाही का?"
"अरे बसा निवांत. मला जरा घाई आहे. तुम्ही सांगा की तुमची स्टोरी."
मी बॅग हातात घेत म्हणालो, "अरे रोहित बोलू निवांत. काय घाई आहे. आता मला जरा उशीर होतोय."
" मी तुला बाय केलं. तू निघून गेला आणि रोहित मला म्हणाला",
तो लगेच खाली बसला आणि म्हणाला "काय! माझ्यासाठी?"
असं म्हणत त्याने माझा हातात घेतला आणि मी त्याचा हात झटकला. मी बॅग घेवून उठले आणि रोहितला म्हटले, "चल बराच उशीर झालाय निघुया आपण. त्यानेही होकार देत मान हलवली."
©®कल्पना सावळे, पुणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा