नमस्कार मित्रांनो,
आपली वागणूक कशी आहे यावरुण
आपलाला समोरून तशी वागणूक मिळते.....
आपल्याला लोकांकडून मान पाहिजे असेल तर आगोदर समोरील
व्यक्तीला मान देत जावा....
आपण स्वतः आगोदर सगळ्यांशी चांगलाच वागावं
कोणाला वाईट वाटेल, त्रास होईल, राग येईल अशी वर्तुणूक ठेऊ नये.....
आणि असं कोणी तुमच्याशी वागतं असेल तर
त्याच्या पासून लांबच राहाव .....
कारण असं वागणं आपल्याला पटणार नाही म्हणून आपण त्या
व्यक्तीला समजावयाला जाऊ मग तो ऐकणार नाही परत परत
तोच स्वभाव यावरून एकमेकांत वाद होणार....
हे सगळं नको असेल तर आगोदर स्वतःला या विचारांपासून
वेगळं करा.....
जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळतं....
म्हणून चांगलं द्या आणि चांगलंच घ्या....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा