विषय - प्रेमकथा
उपविषय - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
टीम - अमरावती .
राज देशमूख( वैखरीचे बाबा) : "वैखरी काय करतेस बेटा ?".
वैखरी : "बाबा तुम्ही ? मला सांगायचं होत मी आले असते ना ."
बाबा : " बेटा तूला अमेरिकेला वसंत कोणत्या कंपनीत आहे. माहिती आहे का ? त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का ? मी भेटून येतो
वसंतला."
वैखरी : " नाही बाबा . स्वराचा भाऊ व वसंत दोघे सोबतच आहेत एकाच कंपनीत . स्वरांकडेच राहत होता ना वसंत . स्वराला मागते मी लगेच . ती व्हाट्सअप करेल ."
बाबा : "बरं माग स्वराला आणि मला फॉरवर्ड करून दे ."
वैखरी : "ओके बाबा ."
बाबा : " चल येतो मी . मला टिकीट बुक करायचे

आहे . टेक केअर . आतुलाही सांभाळ ."
वैखरी स्वराकडून वसंतचा अॅड्रेस घेवून बाबांना फॉरवर्ड करते . लगेच दुसऱ्या दिवशी वैखरीचे बाबा अमेरिकेला जातात . वैखरीची आतू मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसते . कधी वसंतची भेट होणार हाच ध्यास तिला लागलेला असतो.
******************************************
वैखरीचे वडिल राज देशमुख वसंतच्या कंपनीच्या पत्त्यावर पोहचतात . कंपनीत mr. वसंत यांना भेटायचं असं रिसेप्शनिस्टला सांगतात . तेवढ्यात प्रेम पवार ऑफीसमध्ये येत असतात राज देशमुखांना ते ओळखीचे वाटतात जवळ येताच हा \"प्रेमदादा \" आहे हे लक्षात येताच तसेच राज देशमुख त्यांच्यांशी बोलायला जातात ….

राज देशमूख : " ओळखलं का प्रेमदादा?"
प्रेम पवार दोन मिनीट बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की हा तर \"राज\" आहे. त्यांना राज देशमुखांना पाहून खूप आनंद होतो .
प्रेम पवार : " राज तू इथं कसा ? केव्हा आलास ? चल कॅबिनमध्ये जावून बोलू ."
राज देशमुख : " कसा आहेस प्रेमदादा . मुलंबाळं कशी आहेत ?".
प्रेम देशमुख : " मी मजेत आहे. मुलबाळं ? त्यासाठी लग्न करावं लागतं ."
राज देशमूख : " म्हणजे तू लग्न केलं नाहीस ?"
प्रेम पवार : " नाही . बाकी घरची मंडळी कशी आहे. काका काकू ? ".
राज देशमुख : " तसे मजेत आहेत. आई- बाबा लवकरच गेलेत . प्रतिक्षाताईचं दुःख सहन नाही झालं त्यांना ."
प्रेम पवार : " काय झालं प्रतिक्षाला ?. तू अमेरिकेला निघून आलास . प्रतिक्षा तुझ्या बाळाची आई होणार होती कळल्यावर बाबा तुमच्या लग्नाला तयार झालेत . त्यासाठी ते अनिल काकांना भेटायला तुझ्या बंगल्यावर गेले तर त्यांच्या सेक्रेटरीनी बाहेरच सांगीतलं की तुझं लग्न झालं आणि तू अमेरिकेला स्थायीक होणार परत येणार नाहीस . बाबा घरी आले तेव्हापासनं आजारीच होते . प्रतिक्षानी बाळाला जन्म दयायचा हट्ट सोडला नाही . लोक काय म्हणतील या विचाराने आईला हार्ट अटॅक आला . आई लवकरच गेली आई गेल्यावर बाबा अंथरुणाला खिळून दहा वर्ष होते . प्रतिक्षाताईनी स्वतःला खोलीत डांबून इतके वर्ष जीवंत असूनही जगत नव्हती . माझी मुलगी वैखरी तिच्या समजावण्यामुळं तिच्यात आता थोडा बदल झाला . चेहर्यावर हसू आले नाही तर आमच्या घरात इतके वर्ष आनंदानी प्रवेशच केला नाही ."
प्रेम पवार : " का? प्रतिक्षाचं तर एका मोठ्या उद्योगपतीशी लग्न झालं होतं ना ?".
राज :" नाही . ताई लग्नाला तयारच झाली
नाही . बाळाच्या विरहात आणि तू धोका दिल्याच्या दुःखात ति आकंठ बुडाली होती . \"जीवंत लाश\" म्हणायला हरकत नाही कुणी सांगीतलं तुला ताईच्या लग्नाबाबात ?"
प्रेम : " तेच बाबांचे सेक्रटरी . यामध्ये चांगलच राजकारण होतं तर बाबांचं . तुम्हाला व मला खोटं सांगण्यात येवून प्रतिक्षा व माझी ताटातूट केली .मी तुमच्या कुटुंबाचा गुन्हेगार
आहे . माफी मागण्याचीही लायकी नाही माझी . तरी शक्य झाल्यास माफ कर मला . प्रतिक्षाचं म्हणजे माझं बाळ कुठाय ? बघाचय मला
त्याला . काय मुलगा की मुलगी ?"
राज देशमुख : " मुलगा . वसंत नाव आहे त्याचं त्यालाच भेटायला आलोय मी आज".

प्रेम पवार ताडकन कुर्शीतून उठून उभे राहतात .
"काय ? \"वसंत \". वसंत माझा मुलगा आहे. मग तो अनाथ कसा ? "
राज : लोकलाजीमुळं जन्म होतास बाबांनी त्याला अनाथालयात नेले . मी नेहमी त्याला एक त्रयस्त म्हणून भेटायचो आश्रमाला मदत करण्याच्या निमित्तानी जायचो . ओळखतो मला वसंत एक त्रयस्त म्हणून .त्याला माहिती नाही मी त्याचा मामा आहे . मी आज वसंतलाच भेटायला आलो तर तू भेटलास . विधात्याची लिला त्यालाच ठाऊक . वसंतला एकावेळी दोघंही भेटणार दोघंच कशाला सर्वज नातीगोती त्याला मिळणार . विधात्याच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही प्रेमदादा . नाही का ?"
प्रेम : "तसंच म्हणावं लागेल . राज मी वसंतला बोलवतो आपण तिघेही माझ्या घरी जावू तिथे सांगू सर्वकाही वसंतला . आईला किती आनंद होईल ?."
प्रेम वसंतला बोलवायला सांगतो . प्रेमच्या
कॅबीनच्या डोअरवर नॉक होताच प्रेम व राज उभे राहतात . दोघांचेही डोळे पाणावलेले पाहून वसंतला कळत नाही नेमकं काय झालं ? तो सॉरी सर म्हणत माघारी फिरतो तोच प्रेम पवार वसंतला आवाज देतात वसंत बेटा थांब … .
वसंत थांबतो व प्रेम सरांना म्हणतो," एस सर . सांगा काय काम आहे मी लगेच पूर्ण करतो ."
प्रेमपवार वसंतजवळ जातात, वसंतला आलींगन देतात .

वसंत : " सर काय झालं ? काही समस्या आली का? मी काही करू शकतो का ?"
राज : " काही नाही बेटा तू आमच्या सोबत प्रेम सरांच्या घरी येवू शकतोस का?"
वसंत : "हो देशमुख काका चला ना."
वसंत : "हो देशमुख काका चला ना."
तिघंही एकाच गाडीतून प्रेमच्या घरी जातात . प्रेमची आई दार उघडते . वसंत व राजला पाहून त्यांच्या चेहर्यावर आश्चर्य व आनंद असे मिश्रीत भाव
उमटतात .
राज : "काकू नमस्कार करतो ."
पवार काकू : "कधी आलास राज ?किती दिवसानी भेटलास .कसा आहेस ? घरचे सर्वजण ठीक आहेत ना?"
राज : " काकू आजच आलोय मी ."
प्रेम :" आई सांगतो तुला सविस्तर चल आपण हॉलमध्ये बसू सर्वजण . मग निवांत बोलू".
क्रमशः
वसंतला mr.प्रेम पवार त्याचे वडिल आहेत माहिती झाल्यावर काय वाटते . हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा भाग -२८
धन्यवाद !
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे
टीम - अमरावती .