वाण नाही पण गुण लागला अर्थ meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : वाण नाही पण गुण लागला अर्थ
उच्चार pronunciation : वाण नाही पण गुण लागला अर्थ
मराठीत अर्थ :
Meaning in Marathi
1.संगतीमुळे चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो.

मराठीत व्याख्या :-
"ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला " ही एक मराठी म्हण आहे ज्यामध्ये शब्दशः अर्थ ढवळ्या आणि पोवळा म्हणजेच बैलांची रंगवार विभागणी आहे पण त्याचा अर्थ इथे माणसांच्या मैत्रीला किंवा संगतीला दिला आहे.
"संगतीमुळे चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो."

Meaning in Hindi
अच्छी संगत से ज्यादा जल्दी बुरी संगत का असर होता है .

Definition in English :-
" Bad company has effect more quickly than good company. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
विशाल अतिशय हुशार मुलगा होता त्याचा नेहमी पहिला नंबर येत असे. पण शाळेत रोहन नावाचा एक नवीन मुलगा आला तेव्हापासून विशालला त्याच्यासोबत मस्ती करणे आणि खेळणे जास्त आवडीचे वाटू लागले .
अशात रोहन तर हुशार झाला नाही,,पण त्याच्या संगतीने विशाल मात्र अभ्यासात रुची कमी दाखऊ लागला.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of वाण नाही पण गुण लागला अर्थ
2. Definition of वाण नाही पण गुण लागला अर्थ
3. Translation of वाण नाही पण गुण लागला अर्थ
4. Meaning of वाण नाही पण गुण लागला अर्थ
5. Translation of वाण नाही पण गुण लागला अर्थ
6. Opposite words of वाण नाही पण गुण लागला अर्थ
7. English to marathi of वाण नाही पण गुण लागला अर्थ
8. Marathi to english of वाण नाही पण गुण लागला अर्थ
9. Antonym of वाण नाही पण गुण लागला अर्थ

Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
सुशांत एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा पण आज स्वतःच्या चार वर्षाच्या अखंड मेहनतीवरून त्याने खूप पैसा कमावला.
जिल्ह्याच्या ठिकाणी आज त्याच्या चार दुधाच्या डेअरी आहेत आणि राज्यातील काही मोठ्या दूध उत्पादकांमध्ये त्याचे नाव येते.
कष्ट करून आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सगळं बालपण गरिबीत केलं म्हणून सुशांत , आता स्वतःच्या कुटुंबीयांना होईल तितकं आरामदायक आयुष्य देण्याचा प्रयत्न करत असतो आणि पैसा म्हणजे त्याच्यासाठी हाताचा मळ आहे ज्याची तो सर्रास उधळपट्टी करत असतो.
त्याचा यश आणि त्याची कारकीर्द पाहता मामाने स्वतःचा मुलगा रामचरण त्याच्याकडे पाठवला.
उद्देश एवढाच होता की सुशांतच्या संगतीत राहून त्याच्यात काही सुधार होईल आणि तोही काम-धंद्याला लागेल.
सुशांत देखील त्याच्याकडून मेहनत करून घेण्याचा प्रयत्न करत असे. त्याला काम शिकवण्याचा प्रयत्न करत असे. पण रामचरण मात्र त्याच्या कामापेक्षा त्याच्या धनदौलतीकडे जास्त आकर्षित झाला आणि तो करतो तर आपण का नाही अशा उद्देशाने' पैशाची उधळपट्टी करू लागला.'
त्याचा निष्कर्ष असा झाला की " वाण नाही पण गुण लागला " रामचरण धंदा तर शिकला नाही पण पैशाची उधळपट्टी केल्याने आज एक बेरोजगार युवक म्हणून दारूच्या नशेत धुंद पडलेला असतो.
जिल्ह्याच्या ठिकाणी आज त्याच्या चार दुधाच्या डेअरी आहेत आणि राज्यातील काही मोठ्या दूध उत्पादकांमध्ये त्याचे नाव येते.
कष्ट करून आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सगळं बालपण गरिबीत केलं म्हणून सुशांत , आता स्वतःच्या कुटुंबीयांना होईल तितकं आरामदायक आयुष्य देण्याचा प्रयत्न करत असतो आणि पैसा म्हणजे त्याच्यासाठी हाताचा मळ आहे ज्याची तो सर्रास उधळपट्टी करत असतो.
त्याचा यश आणि त्याची कारकीर्द पाहता मामाने स्वतःचा मुलगा रामचरण त्याच्याकडे पाठवला.
उद्देश एवढाच होता की सुशांतच्या संगतीत राहून त्याच्यात काही सुधार होईल आणि तोही काम-धंद्याला लागेल.
सुशांत देखील त्याच्याकडून मेहनत करून घेण्याचा प्रयत्न करत असे. त्याला काम शिकवण्याचा प्रयत्न करत असे. पण रामचरण मात्र त्याच्या कामापेक्षा त्याच्या धनदौलतीकडे जास्त आकर्षित झाला आणि तो करतो तर आपण का नाही अशा उद्देशाने' पैशाची उधळपट्टी करू लागला.'
त्याचा निष्कर्ष असा झाला की " वाण नाही पण गुण लागला " रामचरण धंदा तर शिकला नाही पण पैशाची उधळपट्टी केल्याने आज एक बेरोजगार युवक म्हणून दारूच्या नशेत धुंद पडलेला असतो.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा