इकडे त्या रात्री मीरा पक्या बरोबर घरी आली...आणि रात्री उशिरा पर्यंत खिडकीत उभी होती....आज पाऊस ही खूप जोर धरत होता...काहीतरी घडणार आहे याची बहुधा जाणीव करून देत होता...त्या पावसाच्या थेंबांकडे बघत, ती मनात म्हणाली ,
“दादा नेहमी म्हणतो, माझं रक्षण करेल. पण जर एक दिवस तो नसेल तर…? मग मला काय करावं लागेल..?? आणि दादाचं रक्षण कोण करणार...??"
बोलताना तिच्या डोळ्यांत भीती नव्हती… तर एक वेगळाच प्रश्न लपला होता...
कोण आहेत हे अजून समजलं नाही ना तर मग चला आता ओळख करून घेऊयात आपल्या कथेच्या पात्रांची...
१. विक्रांत भोसले ( VB ) कुख्यात mafiya दिनेश भोसले ( DB) चां मोठा मुलगा...DB च्या मृत्यूनंतर वारसा हक्काने आता तो गादीवर या बसला आहे...पण हा दुष्ट प्रवृत्ती चा डॉन नाही हा...हा लोकांसाठी झगडत आहे.. त्यांच्या प्रगती साठी... सध्या आपण एवढीच ओळख पाहुयात याची...पण त्याचे Dad मात्र खूप खतरनाक डॉन होते की अख्ख्या महाराष्ट्र पोलीस स्टेशन मध्ये त्यांच नाव घ्यायला ही थरकाप उडायचा..
२. पक्या उर्फ प्रकाश कांबळे...त्याचा उजवा हात... त्याला VB चे हे वागणे पटायचं नाही पण आपल्या बॉस पुढे त्याच काही चालणार होते का...
३. Meera Bhosale ही आपल्या VB ची एकुलती एक लाडकी बहीण जी त्याच्यापेक्षा १० वर्षाने लहान होती...तिचा जन्म होताच आई ने ह्या जगाचा निरोप घेतला होता त्यामुळे शेवट पर्यंत DB ने तीच , meera च तोंड ही पाहिलं नव्हते.... ज्यामुळे सगळी तिची जबाबदारी आपला VB घेत होता... खूप लाड करायचा तिचा...ती कॉलेज च्या पहिल्या वर्षी शिकत होती....( Bcom )
४. Ravan shetti:- VB चां सध्या असलेला कट्टर शत्रू जो matra त्यांच्या वडिलांचा मित्र, पार्टनर होता तो म्हणजे Ravan Shetti...DB नंतर दुसरा कुख्यात mafiya...DB च्या मृत्यू नंतर त्याने VB ला आपला कट्टर दुश्मन मानला कारण VB ने ती line चेंज केली म्हणून....
५.ACP संदीप देशमुख - मुंबई ला just नुकताच तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला ACP भेटला होता जो २५ च्या वयोगटातील आहे.. त्याची ओळख ही एवढी बस आहे भागासाठी..
मुंबई त कोकेन शेट्टी Marine drive वरून आणत आहे हे कळताच त्याचा तो tempo खाली करण्यासाठी VB तिथे आला होता....संदीप देशमुख ला VB सुद्धा Don आहे असच अजून वाटत आहे... कारण त्याचा आज joining चां पहिलाच दिवस होता आणि या गर्दीतल्या मुंबई शहरातला ही .. शिवाय VB ला ठाऊक नव्हतं… की आजचं हे युद्ध फक्त सुरुवात आहे...खरा डाव अजून पडद्यामागे सुरू झाला आहे…बघू आता संदीप देशमुख पुढे काय करतोय ते आणि मीरा ही..
क्रमश:
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा