थोडावेळ गेला आणि विश्वासला जाग आली. रात्री च्या अती दारूच्या सेवनामुळे त्याचं डोकं ठंणकत होतं तो जरा डोक्यांला हात लावतच उठून बसला.
जानकीने त्याला दुरूनचं डोक्यांला हात लावताना बघितलं होत त्यामुळे रात्रीच्या अती केलेल्या नशेमूळे त्याचं डोकं दुख:त असावं हे तिला कळून चूकलं होतं.
जानकीने लगेच लिंबूपाणी बनवला आणि भरलेला पेला त्याचा फक्त हातात दिला.आणि काही न बोलता निघून गेली. तर विश्वास ने सुद्धा काही न बोलता तीच्या कडून लिंबूपाणी घेतला.आणि पेला तोंडाला लावला.
कोणत्या मातीची बनली आहेस तू एवढं बोलून सवरून सुद्धा काही बदल नाही उलट काळजीने लिंबू पाणी घेऊन आली पण तू कितीही चांगली वाग माझ्या शी पण मी तूझ्यांशी चांगलं नाही वागणार तूला माझ्या कडून तेच मिळेल जे पहिल्या दिवसापासून मिळत आलंय.विश्वास स्वत:शी मनात म्हणाला.तसाच उठत रिकामा पेला किचन च्या ओट्यावर ठेवला.आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला.
थोड्या वेळात फ्रेश झाला आणि नेहमी प्रमाणे कामाला जाण्यासाठी तयारी करून आरश्यांसमोर उभा राहात केसात कंगवा फिरवला.
तर दुसरी कडे जानकी त्याच्या हालचालीवर दुरून लक्ष ठेऊन होती त्याच्या कडे बघता बघता ती विचारात मग्न झाली.
आज जर विश्वास आणि माझं नातं खुप छान असतं तर ही वेळ माझ्या आयुष्यात काही वेगळीच असती. पण विश्वास माझा नवरा होणार आमचा दोघांचा संसार असणारं हे सर्व मी स्वप्नात बघितलं होत ते सत्यांत उतरलं खरं पण प्रत्येक्षात ते स्वप्नचं राहिलं. आणि ते पुढे जाऊन पण स्वप्न राहणारं. ती स्वत:शी म्हणाली.
काही वेळात विश्वासचं आवरलं आणि तो कामावर निघून गेला.
त्याने बाहेर जाताचं दार ओढून घेतलं आाणि त्या आवाजाने जानकीची विचार माला तुटली.आाणि जानकी भानावर आली. तर विश्वास काही तीला दिसला नाही.
बापरे हे गेले सुद्धा तरी मला समजू नये एवढी मग्न होते मी विचारात ती पुन्हा स्वत:शी बडबडली.
आता विश्वास येत पर्यंत तरी ह्या घराची राणी जानकी होती. पण आता काही तीचा जेवणाचा आसा बेत नव्हंता म्हणून मग तीने पुर्ण रूमचा केर काढला. त्यानंतर तीने फऱशी पुसून घेतली.
आता अजून काय? कराव विचार करत होतीच की तीला काल आाणि आजचे कपडे धुवायचे राहिलेत हे आठवलं आाणि तीने लगेच धुण्याचे कपडे गोळा केले.
आाणि सर्फ मध्ये भिजवत ठेऊन विश्वास चे काही कपडे आहेत का? बघावं म्हणून बाथरूम मधून बाहेर आली. जिथे जिथे विश्वास कपडे ठेवतो हे तीला दोन दिवसात समजल्या मूळे तिने त्या त्या ठिकाणी शोधा शोध केली तशी तीला त्याचे काही कपडे दिसले. तीने ते गोला केले आणि सर्फ मध्ये टाकायचा आधी तपासून बघितले.थोडफार चाचपडल्या नंतर तीला त्याच्या पँटच्या खिश्यांत लायटर सापडलं पण काय? असेल याचा अंदाज काही आला नाही.तीने त्याकडे दुर्लक्ष केलं आाणि दुसरी पँट चाचपडली तर त्याच्या खिशात दोन सिनेमाची तिकीट सापडली.तीने त्या वर तारीख बघितली तर कालची तारीख होती. शो कितीचा आहे बघावा म्हणून नजर फिरवली तर नऊ चा शो होता ते बघून ती विचारात पडली.
याचा खिशात सिनेमाच तिकिट ते पण कालच पण काल तर ते कामावर गेले होते ना मग हे टिकीट आाणि जरी का? सिनेमा ला गेले असतील तर त्याच्या कडे एकच तिकीट असतं मग ही दुसर तिकीट कोणाचं काही कळत नाही मला तर... असो पण मग सिनेमा ला गेले होते म्हणून काल उशीरा आले का?हे जानकी स्वत:शी म्हणाली.आाणि आधी भिजत घातलेले कपडे धुवायला घेतले.आणि नंतर त्याचे कपडे धुतले. थोड्याच वेळात तीचे कपडे धुवून झाले तीने, कपडे सुकायला ठेवले.
सर्व आवरून झालं तसं तीने घड्याळाच्या दिशेला बघितलं तर पाच वाजले होते तसा तिला जेवायला? बनवायचं याच विचारात ती उभी, होती तशी तीला कालची रात्र आठवली आज पण जर तसेच उशीरा आले तर काय? करू जेवण बनवून फेकाव लागतं
या माणसाला केलेल्या गोष्टी ची जर पण, कदर नाही आहे
एखाद्या माणसांच्या सहवासात राहून ती व्यक्ती त्या व्यक्तीचा विचार करतो ते नाही जमलं, तर निदान चांगल वागायचा प्रयत्न तरी करतो पण, हे विश्वास तर मला नजरेवर पकडत नाही त्याचा कडे बघून असं वाटत की त्याचं फक्त एकच ध्येय आहे ते म्हणजे मला त्याच्या आयुष्यातून काढून टाकणं म्हणून दिवस जसे पुढे जातात तसं तस त्याचं, वागण माझ्या शी खुप वेगळ होत चाललंय.

क्रमश;
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा