वेगळं रहायचय आम्हाला भाग एक
"कॉलेजमध्ये जाता जाता ताई कडे जायला जमणार आहे का? सुधाताईंनी मोनाली लाविचारले!"
'हो पण कां?'
गाजराच्या वड्या केल्या आहेत मनीष रावांना खूप आवडतात.

पाहते, देऊन ठेव डब्बा.
मनाली कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. सोनाली तिची ताई ,सहा सात वर्षांनी मोठी. दिसायला सुंदर, स्मार्ट कॉलेजचे शिक्षण होताच मनीष च्या घरुन तिला मागणी घातली.
नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. मनीष एम.बीए करत होता. वडिलांचा व्यवसाय होता पुढे जाऊन त्यांलाही त्यातच काम करायचे होते.

सोनालीच खूप कौतुकाने स्वागत झाले प्रधानांच्या घरात.
सासूबाई खूप हौशी सोनालीला खूप मोकळीक होती.
मनीष पेक्षा चार वर्षांनी लहान मिलिंद होता तो ही शिकत होता.
छान व्यवस्थित स्थळ आपल्या मुलीला मिळाल्याने प्रमोद राव निश्चिंत होते.

सोनाली च्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होता होता सासुबाईंचा अचानक हार्ट फेल नि मृत्यू झाला.
आता सगळी जबाबदारी सोनावर आली तिने आपल्या कर्तुत्वाने ती व्यवस्थित संभाळली म्हणूनच सुधा ताईंना तिचे खूप कौतुक होते .
मनीष चे ही एम.बीए पूर्ण होऊन तो वडिलांच्या व्यवसायात स्थिरस्थावर झाला होता.

मोना ताईकडे दुपारी पोहोचली. ताई घरी नव्हती.
घरी ताईचे भाऊजी मिलिंद होते त्यांनी हसून स्वागत केले.
अरे व्वा तुम्ही?
ताई?
"वहिनी बाहेर गेली आहे पण- आम्ही आहोत की, मी आणि बाबा.
बराच वेळ मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मिलिंद खूपच हसतमुख बोलके वाटले. कॉलेजच्या बऱ्याच गमती जमती सांगून हसवत होते.
ताई परत आली तेव्हा मग मोना जायला निघाली."
अग तू कळवायचं तर.."
' आईने वड्या दिल्या होत्या त्या द्यायला आले.'
'अरे वा- बघू .'
'हे काय इतक्याच.'
' वहिनी आम्ही घेतल्या त्यातून ,मस्त झाल्या होत्या.'

ताई काही बोलली नाही तरी कां कोण जाणे मोनाला वाटले ताईला फारसे आवडलेले दिसले नाही.
अधून मधून मोना ताईकडे जात असे,ताईचा सुखाचा संसार पाहून तिला ताईचं कौतुक वाटे.
" ताई जीजू केव्हा येतात ग घरी?
' अगं फॅक्टरीत खूप काम असतं ,बाबांच्यांनी फारसं होत नाही. त्यामुळे सर्व जबाबदारी यांच्यावर आहे आणि घरातली माझ्यावर .'
मिलिंद ला हे म्हणतात तु ही लक्ष घाल पण त्याला नाही फारसा इंटरेस्ट .त्याचं काही कळतच नाही नाटकाच्या तालीमी कर तर पेंटिंग कर आणि मग अभ्यास याव्यतिरिक्त काही नको त्याला .
मनीष ला खूप ताण पडतो .
ताईने जीजू च कौतुक आणि दिरावरचा राग बरेचदा आई समोर बोलून दाखवला.
—------------------
आताशा मोनाला पाहून मिलिंद घरी थांबतो हे जेसोनाच्या लक्षात येऊ लागले होते.

"आई मी गेले होते ताईकडे काल पण ती दवाखान्यात गेली होती."
' हो म्हणाली होती पाहू काय रिपोर्ट आहे ?'
'म्हणजे ?
तू मावशी होणार दिसतय !
अय्या खरंच ?
संध्याकाळी सोना आनंदाची बातमी घेऊन आली .
आता घरी खूप उत्साहाचे वातावरण होते यथावकाश सोनाला मुलगा झाला आणि मोनाच्या दवाखान्यातल्या फेऱ्या.
तिथे बरेचदा मिलिंद ही येत असे. दोघं खूप गप्पा मारत .
दोघांची होणारी जवळीक मनीष च्या हीलक्षात येत होती .
सोना आई बाबांजवळ बोलली. मोना आणि मिलिंद दोघ एकमेकांना पसंत आहे पण तोअजून नोकरी किंवा बिजनेस मध्ये हीलक्ष घालत नाही त्यांचे नाटकांचेप्रयोगआणि दौरे चाललेले असतात अजून काही स्थिरस्थावर नाही. फॅक्टरीतही त्याला काही इंटरेस्ट नाही.
सुधाताईंनी मोना ला विचारले "आम्ही तुझ्या करता स्थळ पाह्यचा विचार करतो आहे.
कोणी आहे का मनात ?"
का घाई? आत्ता तर माझं शिक्षण पूर्ण झालं मला नोकरी करायची आहे. मी एक दोन ठिकाणी रिज्युमे पाठवलाय.'

'. 'हो पण लग्न लगेच ठरेल असं नाही ना?'
" पाहू ग-- म्हणत मोनाने विषय बदलला पण मनातलं अजून कोणाजवळ बोलावे कळत नव्हते.

बाळाचे बारसे ठरले ,सगळेजण खूप उत्साहात होते.
" बघ बाळाची मावशी-- मावशी म्हणू की काकू ?मनीष ने मुद्दाम मिलिंद कडे पाहत विचारले."
"मला विचारले तर हरकत नाही मोनाला आवडेल का काकू म्हटलेलं "?मिलिंदने मोनाकडे पाहून डोळे मिचकावले.
मोना लाजली पण काहीच उत्तर दिले नाही.

प्रमोद रावांनी सुधाताईंना विचारले. सुधाताई म्हणाल्या दोघी मुली एकाच घरी असल्यास आपली काळजी संपेल पण ,मिलिंद चे नेमके काय करायचे ते ठरु द्या .
सोनालीचे सासरे म्हणाले घरचा उद्योग असताना नोकरी का करेल?
त्यामुळे मग नाही म्हणण्याचे काहीच कारण उरले नाही चांगल्या मुहूर्तावर मोनाली आणि मिलिंद चे शुभमंगल झाले…

मनालीला लवकरच नोकरी ही लागली.
सर्व छान चाललंय असं दिसत होतं.
—----------------
क्रमशः
सर्व छान चाललंय असं दिसत होतं.
—----------------
क्रमशः
सर्व छान आहे असे वाटत असताना नेमकं काय बिनसलं?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा