Login

अतिलघुकथा- ३९

कथा आणि व्यथा
अतिलघुकथा-३९

"वाह, काय सुंदर कथा लिहिली आहेस गं! त्यात रहस्य, पश्चाताप,बदला, आरोप,कट सर्वच श्रेणी समाविष्ट आहेत."
तो म्हणाला.

"मग प्रेमाबद्दल का काही लिहिले नाहीस ?"

'दुसऱ्यांच्या दृष्टीने कथा परिपूर्ण होती पण तीच तर अधुऱ्या प्रेमाची गाथा तिने ह्यातून मांडली होती.' तिचे मन म्हणाले.

अलककार © विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all