Login

अतिलघुकथा (१)

अतिलघुकथांमधून मोठा संदेश देणाऱ्या कथा!

अतिलघुकथा (१)

पदवीचा निकाल लागला आणि हुशार विद्यार्थिनी म्हणून तिचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

"तू आनंदी नाहीस?" तिला लहान भावाने विचारले.

"आहे ना पण खरे सांगू का, जास्त नाही रे कारण यश आणि सुगंध ही क्षणिक गोष्ट आहे." असे म्हणून तिने भाषणाला सुरुवात केली तसेच त्यात सर्व श्रेय तिच्या गुरू आणि आईवडिलांना दिले.

अलककार: © विद्या कुंभार

सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all