Login

अतिलघुकथा- २८

असहकार
अतिलघुकथा -२८

त्याला जास्त मोठ्या आवाजात बोलले आवडायचे नाही.

"तुम्हाला समजले?" नर्सने इशाऱ्याने विचारले.

आयुष्याच्या उत्तरार्धात जीभेने आणि कानांनीसुद्धा त्याच्यासोबत असहकार दर्शवला होता, म्हणून मानेनेच होकार दिला.

अलककार © विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all