Login

अतिलघुकथा -४३

परवाना

"पुन्हा एकदा विचार कर."

"माझा निर्णय झालाय."

तिने एक सही करून कैद केलेल्या स्वतःला मोकळ्या आभाळात स्वतंत्रपणे उडण्याचा परवाना त्यादिवशी मिळवला होता.

अलककार © विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all