Login

अतिलघुकथा -४४

आई आणि बाळ

अतिलघुकथा-४४

"मला माफ करा मी तुमच्‍या बायकोला वाचवू शकलो नाही."असे म्हणून डॉक्टरांनी एक नवजात बाळ त्याला दिले.

जेव्हा जेव्हा ते बाळ रडायचे,तेव्हा तेव्हा एक मंद वाऱ्याची झुळूक आली की ते बाळ अनपेक्षितपणे शांत व्हायचे.

अलककार:©️ विद्या कुंभार

🎭 Series Post

View all