अतिलघुकथा (१५)
त्यांना हॉस्पिटलमधून अचानक फोन आला की, कोणीतरी त्यांचे एक मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी देण्यास तयार आहे.
प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशीच त्यांची सावत्र मुलगी कायमची परदेशात निघून गेली.
अलककार: © विद्या कुंभार
सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा