अतिलघुकथा-३६
"नेहमीच तुझ्यासोबत मी असणार." तिने असे म्हणून त्याच्या गळ्यात हार घातला.
थोड्याच दिवसात अपघाताचे निमित्त आणि ती हॉस्पिटलच्या बेडवर मरणावस्थेत होती.
"मलाही तिच्यासोबत ने अन्यथा तिला माझ्यासोबत राहू दे." तिचा एक हात हातात घेवून तो डोळे मिटून मनोमन देवाला म्हणाला.
अलककार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
PC SOURCE GOOGLE.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा