Login

अतिलघुकथा -२२

ओंजळभर फुले!

अतिलघुकथा -२२

तो कामातील समस्या कशी सोडवावी ह्याने त्रस्त झालेला आणि सहजच त्याचे लक्ष समोरच्या बागेतील झाडाकडे गेले आणि तो तिथे गेला.

ओंजळभर फुले गोळा करून त्याने त्याचा सुगंध श्वासात भरला आणि आपण काहीतरी ह्यातून मार्ग काढूच असा विचार करून तो लगेच कामाला लागला.

अलककार © विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all