Login

अतिलघुकथा(२)

अतिलघुकथांमधून मोठ्या संदेश देणाऱ्या कथा!
अतिलघुकथा (२)

"मला हे वेगळे आव्हान पेलता येईल का?”

“का नाही?” अनुभवाने न्यूनगंडाला विचारले.

आत्मविश्वास आणि प्रयत्न एकमेकांकडे पाहत होते.

अलककार: © विद्या कुंभार


सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all