अतिलघुकथा -३१
"नेहमी माझ्या नावापुढे वडिलांचेच फक्त नाव का लावले जाते आई?" एका चिमुरडीने तिचे स्पर्धेतले सन्मानपत्र पाहून आईला विचारले.
तिचं चिमुरडी जेव्हा मोठी होऊन देशासाठी पदक घेवून घरी येते, तेव्हा तिच्या नावापुढे दिसणारे नाव पाहून तिच्या आईचे डोळे भरून वाहत होते.
अलककार © विद्या कुंभार
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा