Login

अतिलघुकथा-३२

ती आणि अभिनय!
अतिलघुकथा-३२

"तू नसताना जग जिंकूनही रिकामेपण जाणवतं." असे म्हणून तो उठला.

"वाह! तू काय अभिनय केलास आणि असे वाटत होते की तुझ्यासोबत खरेच झाले आहे." दिग्दर्शक खूश होऊन म्हणाले.

त्याने आधी स्मितहास्य दाखवून नंतर भरलेल्या नयनांनी वरती आकाशाकडे पाहिले.

अलककार © विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all