Login

अतिलघुकथा -३८

कृपा
अतिलघुकथा -३८

"आई, माझा खानावळीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडे पैसे कमी पडत आहेत." तो म्हणाला.

समोर त्याचे बाबा वर्तमानपत्र वाचत होते त्यांच्या स्वभावानुसार तो पैशाची अपेक्षा त्यांच्याकडून करत नव्हता.

काहीच महिन्यांत त्याच्या व्यवसायाने यशाचे शिखर गाठले होते.

त्याच्या खानावळीचे नाव होते, "आई-बाबांची कृपा."

अलककार ©विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all