Login

अतिलघुकथा-४१

व्यक्त

अतिलघुकथा -४१

त्याला कधी व्यक्त होता येतच नाही,अशी तिची तक्रार असायची म्हणून त्यांच्यात गैरसमज व्ह्यायचे.

एकदा पोस्टमनने तिला आलेली भेट दिली. उघडून पाहताच तिचे डोळे पाण्याने भरलेले होते.

"आता मी व्यक्त झालोय." अशी प्रत्येक कविता त्याच्या मनातले भाव तिला जणू सांगत होत्या.

© विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all