Login

अतिलघुकथा - ४५

प्रबंध

"तिला कधीचं काही करता येणार नाही." हेच लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवले जात होते.

आयुष्याच्या उत्तरार्धात एका विषयावर सखोल प्रबंध लिहून तिने स्वत:च्या नावाआधी डॉक्टरेट पदवी लावून सर्वांना चकित केले.

अलककार © विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all