अतिलघुकथा- ४६
तिला देशासाठी कर्तव्य करण्याची संधी चालून आली होती आणि कुटुंबाला तिने आपली संसाराची जबाबदारी घ्यावी असे वाटत होते.
देशाच्या झेंड्याकडे पाहून तिथेच तिचं मन अडकून पडले होते.
तिने निर्णय घेतला ज्याचा पूर्ण देशवासीयांना मातृभूमीसाठी बलिदान दिल्याने तिचा अभिमान वाटला.
अलककार © विद्या कुंभार
सदर अलकचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा