अतिलघुकथा-४७
सुट्टीच्या दिवशी काहीतरी करायचे म्हणून बऱ्याच दिवसांनी दोघे मित्र रस्त्यावर सायकल चालवण्यासाठी जातात.
"कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असल्यावरही स्वतःसाठी वेळ काढायला हवा." त्याचा मित्र म्हणाला.
"हो ना आणि असा आवडत्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला आनंदही होतो आणि पुढे कामे करण्यास स्फूर्तीही मिळते." दुसरा आपले मत मांडत म्हणाला.
अलककार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा