Login

अतिलघुकथा (४)

अतिलघुकथांमधून मोठा संदेश देणाऱ्या कथा!
अतिलघुकथा (४)


परीक्षा झाली तसे त्याचा निकालही लागला आणि सर्व विद्यार्थी आनंदात नाचत होते.

तेवढ्यात पुढच्या वर्गात गेल्याने उजळणी म्हणून गुरुजी त्यांना काही प्रश्न विचारत होते पण सर्वांची उत्तरे ऐकून ते म्हणाले, “आधी पाया भक्कम असावा तेव्हाच यशाचे सोहळे साजरे करा.”


अलककार:  © विद्या कुंभार


सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all