अतिलघुकथा -४२
त्याने काही दिवस निराशे मध्येच घालवलेले असताना अजून वेळ घालवणे उचित नाही, म्हणून पुन्हा वेळेचे नियोजन करण्यासाठी त्याने कागद घेवून त्यावर लिहिण्यास सुरुवात केली.
पुढच्याच वर्षी त्याला मिळालेले यश पाहून आपण केलेल्या वेळेच्या नियोजनचा संकल्प योग्य होता, हे त्याला निकाल पाहून समजले.
अलककार ©विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा