अतिलघुकथा (१०)
सारखेच उडणारे खटके पाहून दोघांनी थोडा एकमेकांना वेळ देण्यासाठी प्रयत्न केला.
मनातील अंधार दूर करण्यासाठी आणि नात्याला अजून एक संधी देण्यासाठी त्यांनी दिवाळी दिवशीच कंदीलामधील ज्योत एकत्रितपणे पेटवून नात्याचा पुन्हा शुभारंभ केला.
अलककार: © विद्या कुंभार
सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा