Login

अतिलघुकथा -२६

प्रयत्न आणि यश!
अतिलघुकथा -२५

शाळेत शिक्षक आले आणि त्यांनी प्रत्येकाच्या ओंजळीत फुले दिली पण सर्व विद्यार्थी न समजून एकमेकांकडे पाहू लागले.

"मला सांगा तुमच्याकडे फुले आहेत ती जास्त की बाहेरच्या झाडावर? "

एकसाथ मुले बाहेरच्या झाडावर असे बोलल्यावर शिक्षक म्हणाले,
"तर प्रयत्न म्हणजे ती झाडावरची फुले आणि तुम्हाला प्राप्त झालेले यश म्हणजे ही ओंजळीतील फुले हे नेहमी लक्षात ठेवा."

अलककार © विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all